पुणे शहरातील पत्रकारावर गुन्हा दाखल; पत्रकारांनी घेतली पोलिस आयुक्तांची भेट…

पुणे : पुणे शहरातील एका पत्रकारावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पत्रकारांनी पोलिस आयु्क्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. त्यावर पोलिस उपायुक्तांशी चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी केंद्रीय पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. एका तक्रारदाराने तक्रार देऊन देखील पुढील तपास किंवा पोलिसांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने व्हिडिओ व्हायरल केला होता. संबंधित व्हिडिओ प्रसार माध्यमावर प्रकाशित झालेने पत्रकारावर […]

अधिक वाचा...

वाल्मीकच्या एन्काऊंटरची ऑफर अन् निलंबित पोलिस निरीक्षक रणजीत कासले यांचा खळबळजनक Video…

बीड: वाल्मीक कराड गँगने सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी वाल्मीक कराडसह सात ते आठ जणांना अटक केली आहे. बीडच्या सायबर विभागातील निलंबित पोलिस निरीक्षक रणजीत कासले यांनी वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. वाल्मीक कराड याच्या एन्काऊंटरची मला ऑफर होती. अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनीच […]

अधिक वाचा...

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, यवतमाळ यांचा आदेश उच्च न्यायालयाने फेटाळला…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी): कृषी उत्पन्न बाजार समिती, घाटंजी संचालक अभिषेक ठाकरे व आशिष लोणकर यांना जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, यवतमाळ यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ च्या कलम १७ अन्वये २२ ऑगस्ट २०२४ रोजी सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्या न्यायालयाने अपात्र घोषित केले होते. दरम्यान, कृषी उत्पन्न […]

अधिक वाचा...

पुणे! स्वारगेट पोलिसांनी सराईत गुन्हेगारास केले जेरबंद…

पुणे: पुणे शहरात देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती बंदोबस्त निमित्त डायसप्लॉट चौक गुलटेकडी येथे युवराज नांद्रे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहा.पोलिस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलिस उपनिरीक्षक रविंद्र कस्पटे, तपास पथकातील अंमलदार असे हजर असताना तपास पथकातील अंमलदार फिरोज शेख व सुजय […]

अधिक वाचा...

धक्कादायक! एकाच गावातील युवक आणि युवतीची गळफास घेऊन आत्महत्या…

सोलापूरः बार्शी तालुक्यातील पांढरी गावात एका युवकाने (वय २०) आणि अल्पवयीन मुलीने (वय १७) काही तासाच्या अंतरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परसिरता खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. समर्थ उर्फ बाळू दत्तात्रय लोंढे याने गावातील एका शेतात असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी […]

अधिक वाचा...

नाशिकमध्ये नेमकं काय घडलं? पोलिस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी सांगितले…

नाशिक: नाशिकच्या काठे गल्ली परिसरात मंगळवारी रात्री उशिरा दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. ४०० हून अधिक जणाच्या जमावाने रात्री उशिरा रस्त्यावर उतरून दगडफेक केली आहे. या हल्ल्यात तब्बल 20 पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींमध्ये उच्च पदस्थ दोन सहाय्यक पोलिस आयुक्तांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. संदर्भात नाशिकचे पोलिस उपायुक्त किरण कुमार चव्हाण […]

अधिक वाचा...

अहिल्यानगर! अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक…

अहिल्यानगर: अहिल्यानगरच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील वर्कशॉप मॅनेजमेंटचे काम करणाऱ्याने विद्यार्थिनींचे वर्गमित्रासोबत बसलेले फोटो विभागप्रमुखांना दाखवून शैक्षणिक नुकसान करण्याची धमकी देऊन अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थिनींच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अमित खराडे असे आरोपीचे नाव आहे. अहिल्यानगरच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील वर्कशॉप […]

अधिक वाचा...

नाशिकमध्ये मध्यरात्री जमावाकडून दगडफेक; अनेक पोलिस जखमी…

नाशिक: नाशिकच्या काठे गल्ली परिसरात मंगळवारी रात्री उशिरा दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. ४०० हून अधिक जणाच्या जमावाने रात्री उशिरा रस्त्यावर उतरून दगडफेक केली आहे. या हल्ल्यात तब्बल 20 पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींमध्ये उच्च पदस्थ दोन सहाय्यक पोलिस आयुक्तांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. नाशिक महानगरपालिकेने एका धार्मिक स्थळाला नोटीस बजावली […]

अधिक वाचा...

बीड! भाजप कार्यकर्त्याचा खून केला आणि आरोपी थेट पोलिस स्टेशनमध्ये गेला…

बीड : माजलगावच्या भाजप कार्यकर्त्याची आज (बुधवार) भर दुपारी बाजारात हत्या झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. बाबासाहेब आगे असे हत्या झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. माजलगाव तालुक्यातील किटी आडगाव ग्रामपंचायतचे ते सदस्य होते. पोलिस पुढील तपास करत आहेत. संतोष देशमुख यांच्या निर्घृण खुनानंतर बीड जिल्हा चर्चेत आहे. माजलगावमध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या झाल्याने तालुक्यासह जिल्ह्यातही पडसाद उमटायला सुरुवात […]

अधिक वाचा...

सायबर मर्डर! पुण्यातील उद्योगपतीचं पटना एअरपोर्टवरून अपहरण अन् हत्या…

पुणे : पुण्यातील उद्योगपतीची बिहारच्या पाटण्यात खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लक्ष्मण साधू शिंदे (वय 55) असे हत्या झालेल्या उद्योगपतीचे नाव आहे. कंपनीच्या कामासाठी ई-मेल करत पाटण्यात बोलावून घेत उद्योगपतीची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. कोथरूडमधील उद्योगपतीचा ‘सायबर मर्डर’ झाल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मण साधू शिंदे हे कोथरूड परिसरातील उद्योगपती असून […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!