मुंबईतील प्रेयसीने घरी बोलवून विवाहित प्रियकराचं कापलं गुप्तांग…

मुंबई: पत्नीला सोडून नवा संसार थाटण्यासाठी तगादा लावत प्रेयसीनेच प्रियकराचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना सांताक्रुझच्या कालिना येथील जांभळीपाडा भागात घडली आहे. जोगिंदर महतो (वय 44) असे गंभीर जखमी झालेल्या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी प्रेयसी कंचनदेवी (वय २५) हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोगिंदर महतो हा विवाहित असून त्याला दोन मुलं आहेत. त्याचे कंचनदेवी […]

अधिक वाचा...

जळगाव! लव्ह ट्रँगलमधून युवकाची हत्या; पोलिसाने पाहिले अन् जागेवरच पकडले…

जळगाव: एका युवतीसोबत असलेल्या मैत्रीच्या वादातून इंजिनिअरींगचं शिक्षण घेणाऱ्या युवकाचा सिनेस्टाईल पाठलाग करून गोलाणी मार्केट परिसरात बुधवारी दुपारी खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. साई गणेश बोराडे (उर्फ जय गोराडे, रा. दशरथनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी संशयित आरोपी शुभम रवींद्र सोनवणे याला शहर पोलिसांनी अटक केली […]

अधिक वाचा...

पत्नीला नको त्या अवस्थेत पकडले अन् तिचे दोन प्रियकर आले…

लखनौ (उत्तर प्रदेश): पत्नीला नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर पत्नीने दोन प्रियकरांसह तिच्या व्यावसायिक पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना चांदौसी पोलिस स्टेशन परिसरात घडली आहे. पोलिसांनी पत्नी रुबी आणि तिचा प्रियकर गौरव यांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी मिक्सरने मृतदेहाचे तुकडे केले. मृताचे धड आणि कापलेला हात त्यांच्या घरापासून 800 मीटर […]

अधिक वाचा...

DSP कल्पना वर्मा यांचे चॅटिंग व्हायरल झाल्याने खळबळ…

रायपूर (छत्तीसगड): छत्तीसगडच्या DSP कल्पना वर्मा आणि एका व्यावसायिक दीपक टंडन यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. दोघांचे फोटो, व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स, व्हिडीओ आणि कागदपत्रे लीक होत आहेत. छत्तीसगडमधील DSP कल्पना वर्मा आणि उद्योगपची दीपक टंडन यांची लव्हस्टोरी गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. दीपक टंडनने काही व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स मीडिया समोर आणले आहेत. या […]

अधिक वाचा...

प्रेमसंबंध! पोलिस अधिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणी महिला शिपायाला अटक…

लखनौ (उत्तर प्रदेश): कानपूरच्या जालौन कोंच पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अरुण कुमार राय असे जीव देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. महिला कॉन्स्टेबलने काही व्हिडिओ आणि चॅट्स सेव्ह करुन ठेवले होते, ते वापरून ती त्यांना सतत त्रास देत असल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी या महिला कॉन्स्टेबलला अटक […]

अधिक वाचा...

प्रियकराच्या मदतीनं नवऱ्याला दिलं विष दिलं अन् कुत्रं भुकू नये म्हणून…

चंदीगड (पंजाब): फरीदकोटमधील सुखनवाला गावात रुपिंदर या महिलेने तिच्या प्रियकराच्या संगनमताने तिचा पती गुरविंदर सिंगची हत्या केली. पण, पोलिसांनी अवघ्या चार तासांत तिला अटक केली. दोन दिवसांनंतर, प्रियकर न्यायालयात शरण आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. परदेशातून परतलेल्या रुपिंदर कौरने हत्येनंतर पकडले जाऊ नये म्हणून घरी सीसीटीव्ही कॅमेरेही लावले नव्हते. हत्येच्या रात्री रुपिंदरने पती […]

अधिक वाचा...

अनैतिक संबंध! पत्नीच्या प्रियकराला एकांतात बोलवले अन्…

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील पांढुर्णा (खु) येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीच्या गावातीलच प्रियकराची हत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे गावात खळबळ उडाली आहे. या हत्याकांडानंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. विशाल जगन रंदई (वय 37) असे मृत व्यक्तीचे नाव आहे तर निलेश अरुण ढोणे (वय 35) असे आरोपीचे नाव आहे. पत्नीशी […]

अधिक वाचा...

नांदेड! युवकाच्या हत्या प्रकरणातील प्रेयसीचा धक्कादायक खुलासा…

नांदेड: आंतरजातीय प्रेमसंबंधातून सक्षम ताटे (वय १९) या युवकाची त्याची प्रेयसी आंचल मामीडवार हिच्या वडील आणि भावांनी मिळून हत्या केली आहे. या घटनेनंतर आंचलने सक्षमच्या मृतदेहासमोर त्याच्याशी विवाह केला. या घटनेमुळे नांदेडसह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आंचलचे दोन्ही भाऊ आणि वडिलांना अटक केली आहे. सक्षम ताटे याचा 1 डिसेंबर रोजी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या […]

अधिक वाचा...

पुणे! विवाहित प्रेयसीला गावी फिरायला जाऊ म्हणून कारमध्ये बसवले अन्…

पुणे: धाराशिव येथे एका विवाहित प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनिकेत महादेव कांबळे (वय 33) याने राणी गायकवाड (वय 26) हिचा गळा दाबून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. राणी सतत अनिकेतसोबत राहण्याचा आणि लग्न करण्याचा आग्रह धरत असल्याने कंटाळून त्याने हा कट आखला […]

अधिक वाचा...

प्रेम! प्रियकराच्या मृतदेहासोबत केलं लग्न; आयुष्यभर तुझीच राहिल…

नांदेड : प्रेमप्रकरणातून मुलीच्या कुटुंबीयांनी युवकाचा खून केला होता. प्रियकरावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी युवतीने स्वतःला हळद लावून घेतली, कपाळावर कुंकू आणि सिंदूर भरले आणि प्रियकराच्या मृतदेहालाही हळद लावत कुंकू लावून घेतले. आयुष्यभर तुझीच राहिल, असे म्हणत युवतीने टाहो फोडला. संबंधित दृष्याने अनेकांचे डोळे पानवले. सक्षम ताटे या युवकाला मुलीचे वडील आणि भावाने पाठलाग करुन ठार मारले […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!