करिना कपूरने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले; चोरटा खूप आक्रमक पण…
मुंबईः अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांनी करीना कपूर-खान हिचा जबाब नोंदवला आहे. करीनाच्या जबाबातून पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे माहिती मिळाले आहे. घरात घुसलेला हल्लेखोर अतिशय आक्रमक होता, त्याने यावेळी एक कोटी रुपयांची मागणी केली होती, अशी माहिती करीनाने पोलिसांना दिली आहे. करीनाने पोलिसांना जबाब सांगितले की, ‘चोर घरात शिरल्याचे पाहिल्यानंतर नर्सने आरडा-ओरडा केला. […]
अधिक वाचा...अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी लोकलमध्ये बसला अन्…
मुंबईः बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा आरोपी अद्यापही मोकाट आहेत. सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीचे विविध सीसीटीव्ही फुटेज समोर येत आहे. सैफ अली खानवर हल्ला करुन तेथून पळ काढल्यानंतर आरोपी 7 तासांनी दादारमधील मोबाईलच्या दुकानामध्ये दिसला. यादरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. आरोपीने दुकानामधून 50 रुपयांच्या इअरफोनची खरेदी देखील […]
अधिक वाचा...अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरण! मोलकरणीने सांगितला घरातला संपूर्ण घटनाक्रम…
मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला झाल्याची घटना गुरुवारी (ता. १६) पहाटेच्या सुमारास घडली. घरात चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञाताने सैफवर हल्ला केला. त्या रात्री नेमकं काय घडलं हे मोलकरणीने पोलिसांना जबाब नोंदवताना सविस्तर सांगितले आहे. मोलकरीण एलियामा फिलीपने (वय ५६) सांगितले, ‘गेल्या चार वर्षांपासून सैफच्या घरी स्टाफ नर्स म्हणून काम करत आहे. सैफ […]
अधिक वाचा...अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांना मोठं यश…
मुंबई : अभिनेता सैफ अली खान याच्यावरील हल्ला प्रकरणात अनेक सीसीटीव्ही पाहिल्यानंतर एका संशयीताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून लवकरच याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल. संशयित म्हणून ताब्यात घेतलेला व्यक्तीच आरोपी आहे का? हे तपासानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती आहे. मुंबई पोलिसांनी सैफ अली खान हल्ला प्रकरणात तपासासाठी 20 पथकं तयार केली होती. अभिनेता सैफ […]
अधिक वाचा...अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचा फोटो समोर; बोल किती हवेत, 1 कोटी…
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ला करणाऱ्याचा फोटो समोर आला आहे. दोन पानांच्या या एफआयआर कॉपीमध्ये आरोपीने एक कोटी रुपयांची मागणी केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर सैफ अली खान याच्या स्टाफने तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीने एक कोटी रुपयांची मागणी केली. सैफ […]
अधिक वाचा...अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात पोलिसांना मोठं यश, आरोपी अटकेत…
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर घरामध्ये झालेल्या हल्ला प्रकरणी तीन आरोपींपैकी एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. कोणत्याही क्षणी पोलिस आरोपीला घेऊन येणार आहेत. तसेच आरोपीला बांद्रा पोलिस स्टेशनमध्ये हजर केले जाऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे. आरोपी चोरटा हा लोकल ट्रेनने वांद्रयात आल्याची माहिती आहे. त्यानंतर इमारतीच्या नजीक […]
अधिक वाचा...अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यामागचं खळबळजनक कारण आलं समोर…
मुंबई : अभिनेता सैफ अली खान याच्यावर वांद्रे येथील घरातच झालेल्या चाकू हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मध्यरात्री चोरट्याने घरात घुसून हल्ला केला. यानंतर सैफ आणि त्याच्या घराच्या सुरक्षेबाबत आता बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत. याचदरम्यान हल्लेखोराचे सैफच्या घरातील सदस्याशी कनेक्शन समोर आले आहे. चोरट्याने केलेल्या चाकू हल्ल्यात सैफ अली खानच्या मानेवर तब्बल 10 सेंटीमीटरचा […]
अधिक वाचा...अभिनेता सैफ अली खानवर घरातच चाकूने हल्ला; मानेवर मोठी जखम; पाहा काय घडलं…
मुंबईः बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर घरात चोरी करण्यासाठी शिरलेल्या चोरट्याने चाकूने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात सैफ अली खान याच्या मानेवर 10 सेंटीमीटरची जखम झाली आहे. दरम्यान ही घटना पाहता ही चोरी नव्हे तर सैफचा जीव घेण्याचा संशय येत आहे. या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत. सैफ अली खानच्या वांद्रयातील घरात पहाटे […]
अधिक वाचा...भाजपच्या बड्या नेत्यासह दोघांवर अभिनेत्रीने केला बलात्काराचा गु्न्हा दाखल…
चंदीगड (हरियाणा): भाजपच्या एका बड्या नेत्यासह काही पदाधिकाऱ्यांनी एका अभिनेत्रीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोहन लाल बडौली असे गुन्हा दाखल झालेल्या भाजपच्या नेत्याचे नाव आहे. ते हरियाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहे. बडौली यांच्यासह एक गायक आणि भाजपचा माजी नेता रॉकी मित्तल यांच्याविरोधात बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिमाचलच्या कसौली पोलिस […]
अधिक वाचा...अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या चालकाला अपघात प्रकरणी केली अटक…
मुंबईः प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या मोटारीने कांदिवलीमधील पोईसर मेट्रो स्थानकाजवळ काही दिवसांपूर्वी दोन मजुरांना उडवले होते. यावेळी एका मजुराचा जागीच मृत्यू झाला असून एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. अपघातादरम्यान उर्मिला आणि गाडीचा चालक जखमी झाला होता. उर्मिला कोठारे हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्मिलाच्या गाडीच्या चालकाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्मिला […]
अधिक वाचा...
