साऊथ सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन याला कोठडी…

हैद्राबाद: साऊथ सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन याला आज (शुक्रवार) अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्याच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. एका सर्वसामान्य आरोपीप्रमाणे अल्लू अर्जुनची हैद्राबादच्या गांधी हॉस्पिटलमध्ये मेडिकल टेस्ट करण्यात आली. त्यावेळी रुग्णालयाच्या आवारात त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. हैद्राबादच्या संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 चित्रपटाचा […]

अधिक वाचा...

पुष्पा 2! सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन याला अटक…

हैदराबाद : सुपरस्टार अल्लू अर्जुन याचा पुष्पा 2 : द रुल हा चित्रपट रिलीज झाल्यापासून जोरदार कलेक्शन करत असून, दुसरीकडे अभिनेता अल्लू अर्जुन याला अटक झाली आहे. पुष्पा 2 च्या स्क्रीनिंग दरम्यान हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये एका महिलेचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला होता. या प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे. हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाची आणि […]

अधिक वाचा...

पॉर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री अडचणीत; ईडीकडून सात तास चौकशी…

मुंबईः पॉर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री गहना वशिष्ठ वादात सापडली आहे. पॉर्नोग्राफी नेटवर्कशी जोडलेल्या मनी लॉड्रींग प्रकरणात गेल्या आठवड्यात गहना वशिष्ठ हिच्या घरी ईडीची धाड पडली होती. सोमवारी ही अभिनेत्री ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाली. तेथे तिची ईडीकडून सात तास चौकशी झाली आहे. अभिनेत्री गहना हीचे नाव पॉर्नोग्राफी प्रकरणाशी जोडले गेले आहे. साल २०२१ साली पहिल्यांदा तिचे […]

अधिक वाचा...

अभिनेत्री नरगिस फाखरी हिच्या बहिणीला अटक; प्रियकराला जिवंत जाळलं…

न्यूयॉर्क : बॉलिवूड अभिनेत्री नरगिस फाखरी हिची बहिण आलिया हिला न्यूयॉर्क पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेत्रीच्या बहिणीवर बॉयफ्रेंडची हत्या केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. आलिया फाखरी हिने रागाच्या भरात न्यूयॉर्क क्विंसमधील एका दोन मजली गॅरेजला आग लावली. या गॅरेजमध्ये तिचा बॉयफ्रेंड त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर होता. या आगीत तिचा बॉयफ्रेंड एडवर्ड जॅकब्स […]

अधिक वाचा...

प्रसिद्ध अभिनेत्रीची घरात गळफास घेऊन आत्महत्या…

हैदराबाद : लोकप्रिय अभिनेत्री शोभिता शिवन्ना (वय ३०) हिचा रविवारी (ता. १) घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. शोभिता हिने स्वत:ला गळफास लावून आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अभिनेत्री शोभिता हिने 30 नोव्हेंबरच्या रात्री गळफास घेऊन जीवन संपवले. मूळच्या कर्नाटकची असलेल्या शोभिताने लग्न केले होते. त्यानंतर […]

अधिक वाचा...

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या घरावर, कार्यालयावर ईडीचे छापे…

मुंबईः बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या सांताक्रुझ येतील घरावर ईडीने छापा टाकला आहे. पोर्नोग्राफी केससंर्भात मुंबई आणि उत्तर प्रदेशात 15 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये शिल्पा शेट्टी हिच्याही घरी ईडीने ही कारवाई केली आहे. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने (ED) शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्र यांच्याशी निगडीत असलेल्या काही खटल्यांप्रकरणी ही कारवाई केली आहे. […]

अधिक वाचा...

पोलिस दलाची मोठी कारवाई; दहा माओवाद्यांना कंठस्नान…

रांची (छत्तीसगड) : सुकमा जिल्ह्यात माओवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत दहा माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिस दलाला यश आले आहे. या कारवाईत तीन माओवाद्यांचे मृतदेह एसएलआर एके 47 सारख्या अत्याधुनिक बंदुकांचा साठा जप्त करण्यात आले आहे. सुकमा जिल्ह्यात ओरिसा तेलंगणाच्या सीमेला लागून असलेल्या भेजीच्या छत्तीसगडच्या हद्दीत ही चकमक झाली. चकमकीत पोलिसांनी दहा माओवाद्यांना कंठस्नान घातले आहे. […]

अधिक वाचा...

बॉलीवूड अभिनेत्री पहिल्याच प्रयत्नात बनली IPS अधिकारी…

भोपाळ (मध्य प्रदेश): भोपाळच्या IPS अधिकारी सिमाला प्रसाद यांनी बॉलीवूड चित्रपटांमध्येही काम करून त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. पण, जिद्दीने अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात त्या IPS अधिकारी झाल्या आहेत. बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करणे हे कोणत्याही आयपीएस अधिकाऱ्यासाठी खूप आव्हानात्मक काम असते. पण 2010 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी सिमाला प्रसाद यांनी हे काम यशस्वी केले […]

अधिक वाचा...

प्रेम! जवानाने मैत्रिणीला भेटायला बोलावले अन् निर्जन स्थळी घेऊन गेला…

नागपूर : लष्करात कार्यरत असलेल्या विवाहित जवानाने त्याच्या मैत्रिणीचा गळा आवळून खून केल्यानंतर मृतदेह जंगलात पुरला होता. या प्रकरणाचा उलगडा झाला असून, आरोपी जवानाला अटक करण्यात आली आहे. आरोपी अजय वानखेडे याची ज्योत्सना आकरे हिच्याशी ओळख झाली होती. ज्योत्सनाचा घटस्फोट झाला होता. तिने दुसऱ्या लग्नासाठी विवाह संकेतस्थळावर नोंदणी केली होती. तिथेच दोघांची ओळख झाली. त्यानंतर […]

अधिक वाचा...

प्रेम प्रकरण! अभिनेत्रीला पोलिसांनी घेतले ताब्यात…

मुंबई : ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात भूमिका साकरणारी अभिनेत्री शबरीन हिला प्रेमप्रकरणातून पोलिसांनी अटक केली आहे. प्रियकराच्या भाच्याचे अपहरण प्रकरणात तिला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. अभिनेत्री शबरीन हिचे ब्रिजेश नावाच्या युवकासोबत प्रेम संबंध होते. तिला ब्रिजेशसोबत लग्न करायचे होते. पण ब्रिजेशचे राजपूत कुटुंब मुस्लिम मुलीशी लग्न करायला तयार नव्हते. शबरीनने […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!