अभिनेता सोनू सूद याच्या विरोधात अटक वॉरंट जारी…

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याला एका फसवणुकीच्या प्रकरणात पंजाबमधील लुधियाना कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे. अंधेरी पश्चिम पोलिसांनी सोनूला अटक करून त्याला न्यायालयात हजर करावे, असा आदेश कोर्टाकडून देण्यात आला आहे. पंजाबच्या लुधियाना न्यायिक दंडाधिकारी रमणप्रीत कौर यांनी हे वॉरंट जारी केले आहे. लुधियाना येथील वकील राजेश खन्ना यांनी मोहित शुक्ला नावाच्या एका […]

अधिक वाचा...

Video: युवतीच्या ओठांचं चुंबन घेतल्यानंतर उदित नारायण म्हणाले…

मुंबई : प्रसिद्ध बॉलीवूड गायक उदित नारायण यांना त्यांच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. व्हिडिओमध्ये ते अनेक महिला चाहत्यांना किस करताना दिसत आहे, मात्र व्हिडिओच्या शेवटी ते एका युवतीच्या ओठांचं चुंबन घेतात, ज्यामुळे महिलाही शॉक होते. संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यावर एकच खळबळ उडाली. आता गायक उदित नारायण यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. […]

अधिक वाचा...

सैफ अली खान हल्ला प्रकरणी बंगालमधून महिलेला केली अटक…

मुंबईः अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी पोलिसांनी बंगालमधून एका महिलेला अटक केली आहे. बांगलादेशी नागरिकाने वापरलेले सिम कार्ड संबंधित महिलेच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती. पण, पोलिसांनी अटक केलेली व्यक्ती चुकीची व्यक्ती असल्याचे म्हटले जात आहे. यानंतर […]

अधिक वाचा...

सैफ खरंच जखमी होता की, फक्त अ‍ॅक्टिंग? रिक्षा चालकाने सांगितलं…

मुंबईः अभिनेता सैफ अली खान याच्यावर घरात मध्यरात्री घुसून चोरट्यानं जीवघेणा हल्ला केला होता. एवढ्या गंभीर दुखापतीनंतर सैफ अली खान रुग्णालयातून अगदी व्यवस्थित चालत कसा आला? एवढ्या लवकर त्याची रिकव्हरी कशी? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यासंदर्भात सैफला जखमी अवस्थेत लीलावती रुग्णालयापर्यंत सोडणाऱ्या रिक्षाचालकाने माहिती दिली आहे. महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे आणि शिवसेना […]

अधिक वाचा...

सैफ अली खान हल्ला प्रकरणी मोठा ट्विस्ट; अटकेत असलेला आरोपी…

मुंबई : अभिनेता सैफ अली खान याच्या घरात एक नाही तर दोन आरोपी होते, अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे. सैफच्या घरात घुसणारा आरोपी मोहम्म शरीफुल इस्लाम शहजाद एकटाच नसून त्याचा आणखी एक साथीदार असल्याचा संशय पोलिसांना आहे. या अनुषंगाने पोलिसांकडून पुढील तपास सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सैफ अली खानच्या घरातून […]

अधिक वाचा...

अभिनेता सैफ अली खानने जीव वाचवणाऱ्या रिक्षावाल्याची घेतली भेट…

मुंबईः अभिनेता सैफ अली खान याच्यावर घरामध्ये मध्यरात्री जीवघेणा हल्ला झाल्यानंतर त्याला रिक्षातून लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. कोट्यधीश असलेल्या सैफला सर्वसामान्य रिक्षावाल्याने रुग्णालयात नेले. रिक्षाचालकाने सैफ अली खानचा जीव वाचवला होता. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्यापूर्वी सैफ अली खाने रिक्षाचालकाची भेट घेतली. त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सैफ अली खान याला लीलावती हॉस्पिटलमध्ये घेऊन […]

अधिक वाचा...

सैफ अली खानच्या घरात 12 जण असताना हल्लेखोर पळाला कसा? करिनाने तर…

मुंबई : अभिनेता सैफ अली खान याच्या घरात कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही चोराने घरात प्रवेश करून हल्ला केला होता. पोलिसांनी आरोपी अटक केली असून सैफच्या हल्ला प्रकरणी नवा खुलासा समोर आला आहे. सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला तेव्हा घरात 12 लोक उपस्थित असल्याची माहिती तपासादरम्यान पुढे आली आहे. आरोपी सैफ अली खानच्या घरात चोरीच्या […]

अधिक वाचा...

सैफ अली खानवरील हल्लेखोराने पोलिसांना सांगितला ओलीस ठेवण्याचा ‘मास्टरप्लान’…

मुंबईः अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून हल्लेखोराने जीवघेणा हल्ला केला होता. आरोपीने सैफच्या घरात घुसण्यापूर्वी घराची रेकी केली होती. मुंबई पोलिसांनी आरोपीला ठाण्यातून अटक केली आहे. आरोपीच्या कबुलीजबाबातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. सैफ अली खान याच्या घरात घुसण्याआधी आरोपी मोहम्मद शहाजाद याने अनेक सेलिब्रिटींच्या घराची रेकी केली होती. वांद्र्यात राहणाऱ्या अनेक सेलिब्रिटींची […]

अधिक वाचा...

अभिनेता सैफच्या घरात कसा घुसला? आरोपीने सगळंच सांगितलं; बांगलादेशला पळणार तोच…

मुंबई : मुंबई पोलीसांनी अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्याला पकडले आहे. सैफच्या घरात कसा घुसला? कशी प्लॅनिंग केली? शिवाय, बांगलादेशला पळूण जाणार होतो. याचा खुलासा आरोपीने केला आहे. मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री दोनच्या सुमारास ठाण्यातील हिरानंदानी ईस्टेट लेबर कॅम्प परिसरातून ताब्यात घेतले आहे. आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहाजाद याला अटक करताच पोलिसांनी प्रेस […]

अधिक वाचा...

अभिनेता सैफ अली खानचा हल्लेखोराला अटक; खरं नाव समोर…

मुंबई : अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्याला मुंबई पोलिसांनी ठाण्यातून अटक केली. ठाण्यातील हिरानंदानी ईस्टेट लेबर कॅम्प परिसरातून मुख्य आरोपीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी प्रेस कॉन्फरन्स घेत आरोपीविषयी धक्कादायक खुलासे केले आहेत. आरोपी नाव बदलून पोलिसांना चकमा देत होता. अखेर आता मुख्य आरोपीचे खरं नाव समोर आले आहे. ठाण्यातील हिरानंदानी ईस्टेट […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!