चिखली पोलिसांनी चोऱ्या करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला केले जेरबंद…
पुणे (सुनिल सांबारे): पिंपरी-चिंचवडमध्ये असलेल्या औद्योगिक परिसारामधील कंपन्यांमध्ये घरफोडया करुन ताब्याची चो-या करणारी आंतरराज्यीय टोळीला चिखली पोलिसांनी जेरबंद केले आहे. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातीला औद्योगिक परिसरामध्ये अनेक वर्कशॉप, स्मॉल इंडस्ट्रीज असे अनेक लहान मोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत. गेले काही दिवसांपासुन औदयोगिक परिसरामध्ये चो-यांचे प्रमाण वाढले होते. त्याला प्रतिबंध करण्याचे दृष्टीने चिखली पोलिस स्टेशनकडील तपास पथकांमार्फत रात्रौचे […]
अधिक वाचा...पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…
पुणे : पुणे शहरात विविध ठिकाणांहून नोकरी शिक्षणाच्या निमित्ताने युवक-युवती आलेले आहेत. सध्या तरुणाई मोठ्या प्रमाणात नशेच्या आहारी केल्याचे वास्तव आहे. पुणे शहरातील मध्यवर्ती भागात मध्यरात्रीच्या सुमारास तरुणाई झिंगाट झाल्याचे पाहायला मिळाले. विशेषतः राजा बहादुर मिल, कोरेगाव पार्क आणि मुंढवा परिसरात असलेल्या विविध हॉटेलमध्ये नशेच्या आहारी गेल्याचे आणि भान हरपलेले युवक-युवती पाहायला मिळाल्या आहेत. पुणे […]
अधिक वाचा...लोणावळा येथे सत्यसाई कार्तिक यांच्या धडाकेबाज कारवाया सुरूच…
पुणे (संदीप कद्रे): लोणावळा विभाग, पुणे ग्रामीण चे उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहा. पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा चार्ज घेतल्यापासुन अवैध धंद्यांविरोधात व बेकायदेशीर कृत्य करणा-या गुन्हेगारांविरोधात धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहेत. कामशेत पो.स्टे हद्दीतील मौजे बकुसगाव येथील एका पत्र्याच्या बंदीस्त शेडमध्ये १०/१२/२०२३ रोजी काही व्यक्ती हे अवैधरित्या जुगार मटका खेळत असल्याची बातमी गुप्त […]
अधिक वाचा...शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीकडून चार मोटारसायकली केल्या जप्त…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात मौजमजेसाठी मोटारसायकल चोरी करणा-या आरोपीकडून ४ मोटारसायकली जप्त करण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. फिर्यादी रामदास सुरेश कोकणे (वय ३४ वर्षे, धंदा-नोकरी, रा. रॉयल एम्पायर बिल्डींग, फलॅट नं. ४०६, सिंहगड कॉलेजसमोर, बॅक ऑफ महाराष्ट्रजवळ, न-हे, […]
अधिक वाचा...समर्थ पोलिसांकडून सराईत गुन्हेगाराला अटक, पिस्टल जप्त…
पुणे (संदीप कद्रे): पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून एक पिस्टल व काडतुस जप्त केले आहे. पोलिसांनी ही कारवाई शुक्रवारी (ता. 8) समोवार पेठ पोलिस चौकी जवळील समर्थ व्यायाम मंदिरासमोर केली. सिद्दीक रफिक खान (वय 24 रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. समर्थ पोलिस ठाण्यातील तपास […]
अधिक वाचा...पुणे शहरात अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन युनिट ५ने १० गुन्हे केले उघड…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील विविध भागांमध्ये जबरी चोरी व मोबाईल चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलास युनिट ०५, गुन्हे शाखेकडून ताब्यात घेतले असून, १० गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहरामध्ये मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशित केलेले होते. पोलिस निरीक्षक युनिट ०५ गुन्हे शाखा, पुणे शहर […]
अधिक वाचा...हडपसर पोलिस आणि सामाजिक सुरक्षा विभागाची अवैध धंद्यांवर कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): हडपसर पोलिस स्टेशन आणि सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेने अवैध धंद्यांवर संयुक्त कारवाई केली आहे. एकुण ६ कारवायांमध्ये २४ आरोपींना अटक करून २६, ७४० रुपयांचा माल जप्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. हडपसर पोलिस ठाणे हद्दीत अवैद्य धंद्याचे समुळ उच्चाटण करण्याकरीता राबवण्यात आलेल्या विशेष मोहीमे अंतर्गत केलेल्या कारवाई मध्ये हडपसर […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवडमध्ये दहशतवाद विरोधी शाखेची मोठी कारवाई…
पुणे (सुनिल सांबारे): पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत अधिकृत आधारकार्ड केंद्र असल्याचे भासवून नागरीकांसह शासनाची फसवणूक करणा-या टोळीचा पर्दाफाश करण्यात दहशतवाद विरोधी शाखेला यश आले आहे. पिंपरी चिंचवड येथील अधिकाऱ्यांना भोसरी पो.स्टे. हद्दीतील गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने भोसरी पो.स्टे. हद्दीत पुणे नाशिक हायवे लगत कृष्णा झेरॉक्स व स्टेशनरी या दुकानामध्ये महा ई सेवा केंद्र आहे. सदर ठिकाणी […]
अधिक वाचा...पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांची दारु वाहतूकीवर मोठी कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी लोणावळा विभागामध्ये अवैध रित्या दारु वाहतूकीवर कारवाई करून पॅगो टेम्पोसह एकूण २,४६,६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना पुणे ते आपटी अशी दारु वाहतूकीचा अगर बाळणेचा कोणताही परवाना नसताना एका पॅगो टेम्पोमधून दारुची वाहतूक करीत आहे, अशी गुप्त बातमीदाराकडून […]
अधिक वाचा...चंदननगर पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या सराईतास केली अटक…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील चंदननगर हद्दीत रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. चंदननगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. २२/१०/२०२३ रोजी रात्रौ ०१.०० वा ते २२.०० वा चे दरम्यान अज्ञात आरोपी यांनी सी जी मार्केटिंग प्रा लि कंपनीचे बँच, चंदननगर, पुणे […]
अधिक वाचा...
