सांगवी पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना केली अटक…

पुणे (सुनिल सांबारे): सांगवी पोलिस स्टेशन येथील खुनाचे गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करण्यात तपास पथकाला यश आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. न्यु सिध्देश्वर फॅमिली पान शॉप समोर, इंद्रप्रस्थ सोसायटी, माहेश्वरी चौक, नवी सांगवी, पुणे येथे २९/०५/२०२४ रोजी रात्रौ ०९/४५ वा. चे सुमारास अमन गिल व त्याचे इतर साथीदारांनी मोटार सायकलवरुन येवुन त्यांचेकडील […]

अधिक वाचा...

नाशिक शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने भुसावळमधील दुहेरी हत्याकांडातील आरोपीला ठोकल्या बेड्या…

नाशिकः नाशिक शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने भुसावळ येथील दुहेरी हत्याकांडातील गोळीबार करणाऱ्या मुख्य आरोपीस ०२ पिस्टल व ०५ काडतुसांसह २४ तासाच्या आत बेडया ठोकल्या आहेत. नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. भुसावळ शहरात जुना सातारा भागातल्या मरीमाता मंदीरासमोर कारमधुन जाणा-या संतोष बारसे व सुनिल राखुंडे यांच्यावर २९/०५/२०२४ रोजी […]

अधिक वाचा...

नाशिक पोलिसांनी वाहनांची तोडफोड करणाऱ्यांची काढली वरात…

नाशिक: नाशिक शहरामधील दिंडोरी रोडवरील वज्रेश्वरी पाटाजवळ दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हातामध्ये लाकडी दांडके, कोयते घेऊन वाहनांची तोडफोड करणाऱ्या संशयितांना पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी दहशत निर्माण करणाऱ्या संशयितांची वरात काढली. वज्रेश्वरी पाटाजवळ, दिंडोरीरोड, नाशिक येथे रिक्षामध्ये तक्रारदार सागर शांतीलाल फुलमाळी हे बसलेले असताना दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने लामखेडे मळ्याकडून एक इनोव्हा गाडी जोरात रिक्षाजवळ […]

अधिक वाचा...

भारती विद्यापीठ पोलिसांनी खून करून पसार झालेल्या आरोपीस शिताफीने पकडले…

पुणे (संदिप कद्रे): जमिनीच्या वादातून खुन करुन पसार झालेल्या आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी शिताफीने पकडले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. कात्रज ते नवले बीजकडे जाणारे रोडवर दत्तनगर बस स्टॉपजवळ हायवेलगत, आंबेगाव बुद्रुक पुणे येथे दोन अनोळखी व्यक्तींनी ०५/०५/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजणेच्या सुमारास कोणत्यातरी अज्ञात कारणासाठी फिर्यादी यांचे वडील विलास जयवंत बांदल (वय ५५) […]

अधिक वाचा...

नाशिकमध्ये महिनाभरात लाखो रुपयांचा गुटखा जप्त; टवाळखोरांवर कारवाई…

नाशिक : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून नाशिक शहरचे पोलिस आयुक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला असून, टवाळखोरांवर कारवाई केली आहे. नाशिक शहर पोलिसांनी आचारसंहिता लागू झाल्यापासून गुटख्याची वाहतूक केल्याप्रकरणी 9 गुन्हे दाखल करीत 34 लाख 36 हजार 573 रुपयांचा गुटखा साठा जप्त केला. तसेच 14 […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकणारी टोळी १२ तासात जेरबंद; पाहा नावे…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकणाऱ्या टोळीला १२ तासाच्या आत गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. शनिवारी (ता. १८) दुपारी १२.१० वा. चे सुमारास BJS ज्वेलर्स नावाचे मॅजेस्टिक मेमरीज सोसायटी तळमजला महमंदवाडी पुणे येथे गाळा नं.५३ येथे सोन्या चांदीच्या दुकानावर ५/६ दरोडेखोरांनी सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने रिव्हॉल्वर, […]

अधिक वाचा...

नाशिक! गंगापूर पोलिसांनी दुचाकीचा गुन्हा 24 तासात केला उघड…

नाशिक : नाशिक शहरामधील गंगापूर पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक करुन दुचाकीचा गुन्हा 24 तासात उघडकीस आणून 4 दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! गंगापुर पोलिसांनी शिवाजीनगर परिसरात ही कारवाई केली आहे. दुचाकी चोरीची घटना शनिवारी (ता.11) सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास घडली होती. अरुण बाळकृष्ण काकुळते (वय […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यात सत्यसाई कार्तीक यांची गुटखा विक्रेत्यावर कारवाई…

पुणे (संदिप कद्रे): लोणावळा उपविभागाचे सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी वडगाव मावळ मधील गुटखा विक्रेत्यावर कारवाई केली असून, सुमारे दीड लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच […]

अधिक वाचा...

नाशिकच्या गुंडा विरोधी पथकाने ‘बारक्या’ला पुण्यातून ठोकल्या बेड्या…

नाशिकः गुंडा विरोधी पथकाने उपनगर पोलिस ठाणे येथील गोळीबारातील गुन्हेगारी गँगचा शूटर व मोक्का मधील फरार आरोपी ‘बारक्या’ ला पुण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. उपनगर पोलिस ठाणे हद्दीत 02/02/2024 रोजी फिर्यादी बरखा उज्जेनवाल याच्यावर फर्नांडीसवाडी, नाशिकरोड परिसरात आरोपी मयूर बेद गँग चे टोळी प्रमुख मयूर बेद, संजय बेद, टक्कू उर्फ सनी पगारे, बारक्या उर्फ श्रीकांत वाकूडे […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील कंपनीमधील दरोड्यातील आरोपींना अटक; पाहा नावे…

पुणे (संदिप कद्रे): दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखेच्या पथकाने हारको कंपनीमध्ये दरोडा टाकणाऱ्या गुन्हेगारांचा ०२ दिवसांमध्ये शोध घेवून, त्यांना अटक केली आहे. आरोपींकडून एकुण ०२ गुन्हे उघडकीस आणले असून, पुढील तपास करत आहेत. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर येथे नेमणुकीस असलेले अशोक आटोळे, सहाय्यक पोलिस फौजदार यांना […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!