दाऊद टोळीच्या फरार गँगस्टरला मुंबई पोलिसांनी 29 वर्षानंतर ठोकल्या बेड्या…
मुंबई: कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम टोळीचा 29 वर्षांपासून फरार असलेला गँगस्टर प्रकाश रतीलाल हिंगू (वय 63) याला हुबळी (कर्नाटक) येथून मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. एनएम जोशी मार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद चंदनशिवे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ देशमाने यांच्या नेतृत्वात संयुक्त कारवाई करत पोलिसांनी हिंगू याला बेड्या ठोकल्या आहेत. कुख्यात डॉन दाऊद […]
अधिक वाचा...शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ पालघर पोलिसांनी उलगडलं…
पालघर : शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा शोध घेण्यात अखेर पालघर पोलिसांना यश आल आहे. गुजरात मधील भिलाड पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सरिग्राम येथील एका बंद दगड खाणीच्या पाण्यात 40 फूट खोल अशोक धोडी यांचा मृतदेह आणि त्यांची लाल रंगाची ब्रीझा कार आढळून आली आहे. कौटुंबिक वाद आणि इतर वादातून त्यांच्या भावानेच आपल्या साथीदारांना सोबत […]
अधिक वाचा...पुणे शहरात सराईत घरफोडी व मोटार सायकल चोरी करणारा ताब्यात…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात सराईत घरफोडी व मोटार सायकल चोरी करणा-या आरोपीस गुन्हे शाखा युनिट ६च्या पथकाने जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. युनिट ६ पथकातील अधिकारी व अंमलदार असे वाघोली पोलिस ठाणे हद्दीत २८/०२/२०२५ रोजी गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत होते. पोलिस अंमलदार नितीन मुंढे यांना घरफोडीचे गुन्हे करणारा अभिलेखावरील एक आरोपी […]
अधिक वाचा...पोलिसांनी टाकली चेंगड जुगार अड्ड्यावर धाड; १६ जण ताब्यात; पाहा नावे…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी शहरातील चेंगड जुगार अड्ड्यावर धाड टाकून घाटंजी पोलिसांनी १६ जुगारींना ताब्यात घेत जवळपास 6 लाख 82 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. घाटंजी पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक राजेश पंडीत यांनी दाखल केलेल्या फिर्यादी वरुन 16 आरोपी विरुद्ध अपराध क्रंमाक 35/2025 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 (अ) नुसार […]
अधिक वाचा...पुणे शहरात पोलिसांची मोठी कारवाई; लाखो रुपयांचे अंमली पदार्थ, गांजा जप्त…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात अंमली पदार्थ विरोधी पथक १ व २, गुन्हे शाखेने केलेल्या दोन कारवायांमध्ये ८४ लाखांचे अंमली पदार्थ, ४० किलो गांजा, ओजीकुश गांजा तसेच कोकेन सह महागडया कार जप्त केल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त, रंजनकुमार शर्मा यांच्या सुचनेप्रमाणे शहरात अंमली पदार्थ […]
अधिक वाचा...लोणीकंद व वाघोली परिसरातील डी.पी मधील तांब्याच्या तारा चोरणारी आंतराज्यीय टोळी जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): लोणीकंद व वाघोली पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या डी.पी मधील तांब्याच्या तारा चोरणारी आंतराज्यीय टोळीला जेरबंद करून एकुण १२ गुन्हे उघडकीस आणण्यात युनिट ०६ गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. लोणीकंद व वाघोली पोलिस ठाणे हददीत विदयुत रोहीत्र (डी.पी.) मधील तांब्याच्या तारा चोरीच्या गुन्हयांमध्ये सतत वाढ होत असल्याने वरिष्ठांकडून […]
अधिक वाचा...पुणे! विश्रांतवाडी पोलिस स्टेशनच्या तपास पथकाची धडाकेबाज कामगीरी…
पुणे (संदिप कद्रे): विश्रांतवाडी पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने धडकेबाज कामगीरी करत वृद्ध महिलेच्या गळयातील मंगळसुत्र हिसकाऊन नेणाऱ्या चोराच्या २४ तासात मुसक्या आवळल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. विश्रांतवाडी पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नंबर १०/२०२५, भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०४(२) या गुन्हयातील आरोपीचा शोध विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोउनि राठोड व […]
अधिक वाचा...पुणे शहरातील बोपदेव घाटात दहशत माजविणाऱ्यांना सात जणांना केली अटक; पाहा नावे…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील ट्रिनिटी कॉलेज बोपदेव घाट परिसरात गुन्हेगारी वर्चस्व प्रस्थापीत करण्याच्या उद्देशाने दहशत माजविणा-या ७ आरोपींना पकडून त्यांच्याकडून ०४ धारदार शस्त्रे जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. कोंढवा पोलिस पुढील तपास करत आहेत. ट्रिनिटी कॉलेज बोपदेव घाट येथे कॉलेज बाहेरील सार्वजनीक रोडवर १६/०१/२०२५ रोजी काही मुलांमध्ये वाद व भांडणे झाली होती. त्यात […]
अधिक वाचा...पुणे शहरात गुन्हे शाखे अंर्तगत मोठी कारवाई; सात पिस्तुल अन् ९ आरोपींना अटक…
पुणे (संदिप कद्रे): गुन्हे शाखा युनिट ३, पुणे शहर कडून ०३ बेकायदेशीर गावठी पिस्तुले व ०६ जिवंत काडतुसे, युनिट २ कडून ०२ पिस्तुले व ०३ जिवंत काडतुसे, सिंहगड रोड पोलिस ठाण्याकडून ०२ पिस्तुले व ०२ जिवंत काडतुसे असे एकुण ०७ पिस्तुले व ११ जिवंत काडतुसे असा एकूण २,८६,२०० /- रूचा माल जप्त करण्यात पोलिसांना यश […]
अधिक वाचा...पुणे शहरातील सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून पिस्टल जप्त…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून ०१ पिस्टल ०२ राऊंड असा ४८,८००/- रु.कि.चा मुददेमाल जप्त करण्यात गुन्हे शाखा युनिट -२च्या पथकाला यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. प्रताप मानकर: खेळ आणि वैचारीक खुराकाची सांगड घालणारा अधिकारी! पुणे शहरात सराईत गुन्हेगारावर कायदेशीर कारवाई तसेच अग्निशस्त्रे बाळगणा-यांना वेळोवेळी त्यास चेक करुन कायदेशीर कारवाई […]
अधिक वाचा...
