पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कामगिरी; फरार आरोपी जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कामगिरी करत चार वर्षांपासून चार गुन्हयात फरार असलेल्या आरोपीस जेरबंद केले आहे. शिवाय, जबरी चोरीचा गुन्हा आणला उघडकीस आणला आहे. वालचंदनगर पोलिस स्टेशन गु.र.नं. २६/ २०२४ भा. न्या. सं. ३९४ प्रमाणे दि. १७/०९/२०२४ रोजी दाखल असून सदर गुन्हयातील फिर्यादी दिपक पोपट रासकर (वय ३२ वर्षे रा. […]

अधिक वाचा...

धक्कादायक! बदला घेण्यासाठी प्रेमाच्या जाळ्यात अडकवून केली निर्घृणपणे हत्या…

मुंबई: उत्तर प्रदेश येथील कौटुंबिक जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून जोगेश्वरी मुंबई येथील ओला चालक अक्रम कुरेशी (वय 22) याला प्रेयसीने भिवंडी येथे भेटण्यास बोलावून दबा धरून बसलेल्या आरोपींनी युवकाची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी युवतीसह पाच जणांना भिवंडी तालुका ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. भिवंडी पोलिस ठाणे हद्दीत […]

अधिक वाचा...

पुणे शहराजवळ यूनिट-६ने केली दारू भट्टी उद्धवस्त…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहराजवळ असलेल्या वाडेबोल्हाई-बिवरी शिवेवरील अवैध दारू भट्टी गुन्हे शाखा यूनिट -६ने उध्वस्त केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. युनिट 6 कडील पोलिस अधिकारी व अंमलदार असे 12/02/2025 रोजी युनिट हद्दीत अवैध धंदे प्रतिबंधक गस्त करीत असताना ऋषीकेश व्यवहारे व ऋषीकेश ताकवणे यांना माहिती मिळाली होती. वाडेबोल्हाई-बिवरी शिवेवरील नदी किनारी पथरसिंग […]

अधिक वाचा...

यवतमाळ शहर पोलिसांनी घरफोडीच्या आरोपीकडून केले सोन्याचे दागिने जप्त…

घाटंजी (यवतमाळ) : यवतमाळ शहर पोलिसांनी घरफोडीच्या आरोपीकडून सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. याबाबतचा पुढील तपास करत आहेत. यवतमाळ शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील बांगरनगर येथील तक्रारदार सुजर बैस (३९) हे २७ डिसेंबर २०२४ रोजी वडीलांची प्रकृती बरी नसल्याने ते सहकुटुंब पिंपरी बुटी या गावी गेले होते. बैस कुटूंबीय ३० डिसेंबर २०२४ रोजी यवतमाळ येथे परत […]

अधिक वाचा...

पुणे शहरात बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेडया…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणाऱ्या आरोपींना येरवडा तपास पथकाने बेडया ठोकल्या आहेत. आरोपीकडून एकूण ३०,००० रुपये किंमतीचे एकूण १ पिस्टल व १ राऊंड हस्तगत करण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस आयुक्त, सह पोलिस आयुक्त, अपर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर यांनी पोलिस स्टेशन हद्दीमध्ये अवैधरित्या शस्त्र बाळगून […]

अधिक वाचा...

थरारक! चिमुकल्याची अपहरणानंतर सुटका; पोलिसांनी शेतातून काढली आरोपींची वरात…

छत्रपती संभाजीनगर : बांधकाम व्यावसायिक सुनील तुपे यांच्या मुलाचे (वय ७) दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केले होते. अपहरण झालेला मुलगा सुखरुप सापडला असून सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. जालना येथील भोकरदन शिवारातून मुलाला ताब्याता घेण्यात आले. पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अपहरण केलेल्या चेतन तुपेची 24 तासाच्या आत सुखरूप सुटका […]

अधिक वाचा...

पुणे शहरात दोन सराईत गुन्हेगारांना अग्निशस्त्रांसह केली अटक…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील युनिट ६च्या पथकाने दोन सराईत गुन्हेगारांना अग्निशस्त्रांसह अटक केली असून, घरफोडी व वाहन चोरीच्या गुन्हयांची उकल केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. युनिट ६ कडील प्रभारी पोलिस निरीक्षक वाहिद पठाण व पथक असे ३१/०१/२०२५ रोजी फुरसुंगी पो.स्टे. हद्दीत गस्त करीत होते. पो.हवा. नितीन मुंढे यांना मिळालेल्या खबरीवरून आरोपी समीर […]

अधिक वाचा...

सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या कारवायांचा धडाका सुरूच…

पुणे (संदिप कद्रे): सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी कारवायांचा धडाका सुरू ठेवला असून, अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या विरोधात व जुगार अड्ड्यावर कारवाई करत वेगवेगळे ३ गुन्हे दाखल केले आहेत. पुणे ग्रामीण पोलिस दलाचे वतीने सुरू असलेल्या “संकल्प नशामुक्ती अभियान” अंतर्गत लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना २२/१/२०२५ रोजी पहाटे लोणावळा शहर पोलिस […]

अधिक वाचा...

पुणे! मंगळसूत्रचा अर्धवट भाग पुन्हा घेऊन जाणारा चोरटा जेरबंद…

पुणे: पुणे शहरातील कर्वेनगर भागात काही दिवसांपूर्वी एक मंगळसूत्र हिसकावल्याची घटना घडली होती. साखळी चोराने पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावल्यानंतर मंगळसूत्राचा अर्धवट तुटलेला भाग पुन्हा घेण्यासाठी पुन्हा आला होता. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. साखळी चोराने स्वत:ची ओळख लपवण्यासाठी हेल्मेट घालून हा गुन्हा केला होता. पोलिसांनी १५०हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासून या साखळीचोराला […]

अधिक वाचा...

लोणावळा पोलिसांनी ज्वलंतशिल द्रव्य पदार्थाचा अवैद्य साठा केला जप्त…

पुणे (संदिप कद्रे): मौजे कामशेत (ता. मावळ जि. पुणे) गावचे हद्दीत सुभाष रतनचंद गदिया (रामदिया कॉम्पलेक्स, कामशेत ता.मावळ जि.पुणे) याने गदिया कॉम्पलेक्स येथील एका खोलीत पेट्रोल सदृष्य व रॉकेल सदृष्य ज्वलंतशिल द्रव्य पदार्थाचा अवैद्य साठा करून ठेवल्याची माहिती सहा. पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांना गोपनीय बातमीद्वारा मार्फत मिळाली होती. सदर ठिकाणी छापा कारवाई करणेबाबत आदेश […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!