पत्नीसोबत भांडून मैत्रिणीच्या घरी जाऊन झोपला अन्…

देहराडून (उत्तराखंड) : पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर नवरा त्याच्या मैत्रिणीच्या घरी झोपायला गेला होता. पण, सकाळी तो उठलाच नाही. मैत्रिणीने पाहिल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे समजले. मैत्रिणीने त्याची पत्नी आणि कुटुंबीयांना फोन करून सांगितले. या घटनेमुळे कुटुंबियांना धक्का बसला असून, चौकशीची मागणी केली जात आहे.

युवकाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नैनिताल जिल्ह्यातील हल्दवानीमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अझीम (वय ३०) हा मैत्रिणीच्या घरी झोपायला गेला होता. पण, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्याच्यासोबत राहणाऱ्या महिलेने याबाबत मित्राची पत्नी, दाजी आणि पोलिसांना फोनवरून माहिती दिली. अझीमची आई तारा बी यांनी महिलेवर हत्येचा आरोप केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना महिलेने ती अझीमची पत्नी म्हणून असल्याचे सांगितले. शवविच्छेदनाचा अहवाल हाती आल्यानंतर पोलिस पुढील कारवाई करणार आहेत.

प्रेमविवाहाचा धक्कादायक शेवट; सुसाईड नोटमध्ये पत्नीविषयी लिहीले…

संतापजनक! वडिलांच्या मृतदेहाशेजारीच मुलीने प्रियकरासोबत ठेवले शारीरिक संबंध…

नवऱ्याच्या प्रेयसीला फोन करून बोलवलं अन् पुढे…

प्रेयसीच्या गालावर गरम लोखंडी रॉडने लिहिलं स्वतःचं नाव…

प्रेम! प्रेयसी असलेल्या मामाच्या मुलीला ओढ्याजवळ बोलावले अन् पुढे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!