पुणे शहरातील बलात्काराच्या गुन्ह्यातील फरार पोलिस कर्मचारी अटकेत…
पुणे : पुणे शहरातील महिला पोलिसाने बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर फरार झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याला अटक केली आहे. याबाबातचा पुढील तपास पोलिस करत आहेत. लॉकडाऊनच्या काळात ओळख वाढवून जेवणास घरी येऊन पोलिस शिपायाने कोल्ड्रींकमधून महिला पोलिस कर्मचाऱ्याला गुंगीकारक औषध दिले. महिला पोलिस कर्मचारी बेशुद्ध झाल्यावर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. शिवाय, त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची […]
अधिक वाचा...घाटकोपर होर्डिंग दुर्घेटनेतील आरोपी भावेश भिंडे कुटुंबासह फरार…
मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे हा कुटूंबासह फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. भावेश भिंडे मुलूंड पश्चिमेला आशिष टॅावरमध्ये रहायला होता. पोलिस पुढील तपास करत आहेत. मुंबईतील घाटकोपर येथे द्रुतगती मार्गावरील पंतनगर येथे असलेल्या पेट्रोल पंपावर 13 मे रोजी वादळी वाऱ्यामुळे मोठा जाहिरातीचा फलक कोसळून भीषण दुर्घटना घडली. होर्डिंग दुर्घटनेत […]
अधिक वाचा...महाराष्ट्र पोलिस दलात भरती होणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती…
मुंबईः महाराष्ट्र पोलिस दलामध्ये 17,471 पदांसाठी भरती होत असून, भरती प्रक्रियेत उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून आणि कोणत्याही एकाच घटकात सहभागी होता येणार आहे. त्यामुळे एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अर्ज भरलेल्या उमेदवारांनी कोणताही एक जिल्हा निवडून पोलिस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र द्यावे, अशी सूचना गृह खात्याकडून करण्यात आली आहे. एका जिल्ह्याची निवड करून हमीपत्र उमेदवाराने तो राहत असलेल्या […]
अधिक वाचा...प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू…
मुंबई : प्रसिद्ध कन्नड अभिनेत्रीचा भीषण अपघातात रविवारी (ता. १२) मृत्यू झाला असून, तिच्या कुटुंबातील इतर सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. पवित्रा जयराम असे मृत्युमुखी पडलेल्या अभिनेत्रीचे नाव आहे. पवित्रा ही साऊथ टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिच्या निधनाच्या माहितीनंतर इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! कर्नाटकच्या मांड्या […]
अधिक वाचा...विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) विजयकुमार पळसुले हे गेल्या ३५ वर्षांपासून महाराष्ट्र पोलिस दलामध्ये कार्यरत आहेत. पोलिस दलातील मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. सामाजिक बांधीलकी जपत यशस्वी पोलिस अधिकारी म्हणून त्यांनी विविध कामे केली आहेत. जमिनीवर पाय असणारा आणि समोर येणाऱ्या प्रत्येकाला इज्जत देणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. सध्या ते पुणे शहर पोलिस दलामध्ये सहाय्यक पोलिस […]
अधिक वाचा...विकृती! रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या वेटरचे संतापजनक कृत्य…
न्यूयॉर्क : अमेरिकेच्या हेअरफोर्ट हाऊस स्टीकहाउस रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या जेस क्रिश्चियन हॅनसन (वय २१) नावाच्या एका कर्मचाऱ्याने कबूल केलं की त्याने सॅल्मन फिशवर त्याचा प्रायव्हेट पार्ट घासला आणि सॉस तसंच लोणच्यामध्ये लघवी केली. एका रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या एक वेटरचे घाणेरडं कृत्य उघड झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. जेस क्रिश्चियन हॅनसन याने जवळपास 20 वेळा […]
अधिक वाचा...सीआरपीएफच्या हेड कॉन्स्टेबलचा तस्करीमध्ये समावेश; पाच जणांना अटक…
रामपूर (उत्तर प्रदेश): सोने तस्करांकडून सोनं लुटणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, धक्कादायक म्हणजे आरोपीच्या साथीदारांमध्ये एका सीआरपीएफच्या हेड कॉन्स्टेबलचा देखील समावेश आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात सीआरपीएफच्या या कर्मचाऱ्यासह एकूण पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 36 लाख रुपयांचे सोने आणि 13 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. पोलिस […]
अधिक वाचा...उत्तर महाराष्ट्र केसरी भूषण लहामगे खून प्रकरणी नातेवाईकाला अटक…
नाशिक : उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्तीपट्टू भूषण लहामगे यांच्या खून प्रकरणी चुलते यशवंत लहामगेला ताब्यात घेतले आहे. खून प्रकरणातील मुख्य संशयित आणि इतर साथीदार अद्याप फरार असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. नाशिक-मुंबई महामार्गावर भूषण लहामगे यांचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. भरदिवसा झालेल्या या खूनाच्या घटनेने मोठी खळबळ उडाली […]
अधिक वाचा...अनैतिक संबंधातून प्रियकराच्या खुनाच्या गुन्ह्यात महिला आरोपीची निर्दोष मुक्तता
पुणे: अनैतिक संबंधातून प्रियकराचा खून केल्याच्या गुन्ह्यातील महिला आरोपीची अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.व्ही कश्यप यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणी आरोपी व मयत यांच्यामध्ये अनैतिक प्रेमसंबंध होते व त्यातील वादातून आरोपीने मयताचा खून केल्याच्या आरोपाखाली शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल झाली होती. या गुन्ह्याचा तपास करून शिरूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड […]
अधिक वाचा...‘बिग बॉस’ फेम अब्दु रोझिकचा पार पडला साखरपुडा!
दुबई : ‘बिग बॉस’ फेम अब्दु रोझिक याचा साखरपुडा पार पडला आहे. अब्दु रोझिकने 9 मे 2024 रोजी इंस्टाग्रामवर एक घोषणा केली होती. 7 जुलै 2024 रोजी लग्नबंधनात अडकणार असल्याचे त्याने म्हटले होते. त्यानंतर 10 मे 2024 त्याने साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. फोटोमध्ये अब्दु आपल्या होणाऱ्या पत्नीला साखरपुड्याची अंगठी घालताना दिसत […]
अधिक वाचा...
