आर्थिक वादातून पुणे भाजप कार्यकर्त्याची हत्या, 3 जणांना अटक
हत्येला राजकीय कोन नाही, पोलिस तपासात निष्पन्न झाले. पुणे : भाजपचे कार्यकर्ते नीलेश दत्तात्रय कडू (३२) यांची नुकतीच झालेली हत्या आर्थिक वादातून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी कडू यांच्या मित्रासह तिघांना अटक केली आहे. अक्षय बाळू घायाळ, पियुष विश्वनाथ डोंगरे आणि साहिल साईनाथ जाधव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून […]
अधिक वाचा...लॉजवर अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध सुरू असताना झाला मृत्यू…
मुंबई : एका अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध ठेवत असताना एकाने गोळयांचे प्राशन केले होते. यावेळी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईच्या डी बी मार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. संजयकुमार तिवारी (वय ४१) असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. एका अल्पवयीन मुलीसोबत शारिरीक संबध ठेवताना संजयकुमार तिवारी नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. शारिरीक संबध ठेवण्याआधी संजय […]
अधिक वाचा...रश्मी शुक्ल यांची बदली, राज्याच्या पोलिस महासंचालकपदासाठी 3 नावे चर्चेत…
मुंबई : राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची निवडणूक आयोगाच्या आदेशाने बदली करण्यात आली आहे. मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. रश्मी शुक्ला यांच्या जागी राज्यातील अतिवरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची सूचना निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना केली आहे. राज्यातील तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे चर्चेत आली आहेत. […]
अधिक वाचा...दिवाळीच्या पूर्वसंध्येला फटाके फोडत असताना भरधाव कारने पुण्यातील एकाचा मृत्यू झाला
पुण्यात दिवाळी साजरी करत असताना कारने धडक दिल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अनोळखी वाहनचालकावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पुणे : पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात फटाके फोडत असताना भरधाव कारने दिलेल्या धडकेत एका ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली. 1 नोव्हेंबर रोजी रावेत लोकलमध्ये झालेल्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर […]
अधिक वाचा...Video: जवानाने पोलिस दलात असलेल्या पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं…
पाटणा (बिहार): सीआरपीएफ जवानाने आपल्या पोलिस कॉन्स्टेबल असलेल्या पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले आहे. रेल्वे स्टेशनवर प्रियकराला मारहाण करण्यात आली. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानाने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासह पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना रेल्वे स्टेशनवर पकडले. जवानाने प्लॅटफॉर्मवर उपस्थित जमावासमोरच प्रियकराला बेदम मारहाण केली. बिहार पोलिसात कॉन्स्टेबल […]
अधिक वाचा...वडिलांना अचानक जाग आली अन् पाहिले तर मुलगी प्रियकराच्या मिठीत…
नागपूर : आई-वडिल गाढ झोपल्यानंतर प्रियकर घरी आला. वडिलांना जाग आल्यानंतर पाहिले तर मुलगी युवकाच्या मिठीत होती. प्रियकराने बळजबरी शारीरिक संबंध केल्याची कबुली दिली. या प्रकरणी तक्रारीवरुन अजनी पोलिसांनी मुलीच्या प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करुन अटक केली. श्रावण राऊत (वय ३०, अजनी) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. अजनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ वर्षीय मुलगी दिव्या […]
अधिक वाचा...भारतीय महिलेच्या खूनाची माहिती देणाऱ्याला ऑस्ट्रेलियन पोलिसांकडून बक्षीसाच्या रकमेत वाढ…
सिडनी : ऑस्ट्रेलियामध्ये 2015 साली आयटीमध्ये काम करणाऱ्या भारतीय महिलेची हत्या झाली होती. भररस्त्यात एका अज्ञात मारेकऱ्यानं महिलेला भोसकले होते. पोलिसांनी हत्येबाबत माहिती देणाऱ्या व्यक्तीच्या बक्षीसाच्या रकमेत वाढ करुन ते एक मिलियन डॉलर म्हणजे सुमारे आठ कोटी रुपये केली आहे. बंगळुरूमधील प्रभा अरुण कुमार (वय ४१) या विवाहित महिलेचा ऑस्ट्रेलियात 2015 मध्ये खून झाला होता. […]
अधिक वाचा...पुणे महामार्गावरील टोल नाक्यावर सोने, चांदी, मोत्यांसह सापडलं मोठं घबाड…
अहिल्यानगर : अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील सुपा टोलनाक्यावर तैनात असलेल्या पथकाने 23 कोटी 71 लाख रुपयांचे सोने, चांदी, हिरे, मोत्याचे दागिने पकडले आहेत. या दागिन्यांचा पंचनामा करून इतर कार्यवाही करून दागिने आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. मुंबई येथील झवेरी बाजार येथून जीपमधून सोने-चांदी आणि हिरे, मोत्याचे दागिने घेऊन बीव्हीसी लॉजिस्टिक कंपनीचे कर्मचारी अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, […]
अधिक वाचा...इंस्टाग्रामवर रिल्स टाकून घेतला जगाचा निरोप; नेत्याच्या भावावर आरोप…
मुंबई : मालाडमधील एका व्यक्तीने इंस्टाग्रामवर रिल्स टाकून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चंद्रेश तिवारी असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी इंस्टावर व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये आत्महत्येस शिवसेना नेते रामदास कदम यांच्या भावाचे नाव घेतले आहे. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिस पुढील तपास करत आहेत. चंद्रेश तिवारी यांनी […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! दिवाळीच्या दिवशी स्वयंचलित दार झाले लॉक; व्यापाऱ्यासह तिघांचा जळून मृत्यू…
कानपूर (उत्तर प्रदेश): कानपूरमध्ये दिवाळीच्या दिवशी आलिशान घरातील देवघरात लावलेल्या दिव्यामुळे घराला आग लागली. या घटनेत व्यापारी, पती-पत्नीसह मोलकरीण होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. संजय श्याम दासानी (48), पत्नी कनिका दासानी (42) आणि मोलकरीण छवी चौहान (24) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. दिवाळीनिमित्त घरात पूजा केल्यानंतर व्यापारी पती-पत्नी दिवे लावल्यानंतर झोपले होते. देवघरातील […]
अधिक वाचा...
