Video: जवानाने पोलिस दलात असलेल्या पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं…

पाटणा (बिहार): सीआरपीएफ जवानाने आपल्या पोलिस कॉन्स्टेबल असलेल्या पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले आहे. रेल्वे स्टेशनवर प्रियकराला मारहाण करण्यात आली. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानाने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासह पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना रेल्वे स्टेशनवर पकडले. जवानाने प्लॅटफॉर्मवर उपस्थित जमावासमोरच प्रियकराला बेदम मारहाण केली. बिहार पोलिसात कॉन्स्टेबल […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!