पुणे! IT कंपनीत काम करणाऱ्या शुभदा हिला कृष्णाने स्माईल दिली अन्…
पुणे : पुणे शहरातील नामांकित कॉल सेंटरच्या पार्किंगमध्ये चाकूने झालेल्या हल्ल्यात शुभदा कोदारे (वय 28) या युवतीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. शुभदा हिच्या सहकाऱ्यानेच तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता. पैशाच्या वादातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणातील आरोपी कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय 28) याला अटक करण्यात आली आहे. विमाननगर येथील एका […]
अधिक वाचा...पंढरपूरमध्ये प्रेमप्रकरणातून कोयत्याने हल्ला; पोलिसकाकामुळे वाचला जीव….
पंढरपूर: पंढरपूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एकावर कोयत्याने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परंतु, वाहतूक पोलिस आल्याने हल्लेखोर फरार झाला आणि पुढील अनर्थ टळला आहे. नाना निमकर हे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकावर कोयत्याने वार झाल्याची घटना आज […]
अधिक वाचा...Video: तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरीत 6 भाविकांचा मृत्यू…
तिरुपती: दक्षिण भारतातील तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी लाखो भाविक देशभरातून येत असतात. याच तिरुपतीच्या मंदिरात दर्शनसाठी टोकन घेण्यावरुन चेंगराचेंगरी झाली आणि यातच 6 भाविकांचा मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात बुधवारी वैकुंठ द्वार दर्शनासाठी टोकन घेण्यासाठी गर्दी उसळली, त्या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. तिरुपती इथे विष्णू […]
अधिक वाचा...पुणे! विद्येच्या माहेरघरात मुलींचे कपडे बदलतानाचे Video रेकॉर्डिंग…
पुणेः विद्येच्या माहेरघरात एका शाळेत मुलींच्या चेंजिंग रूममध्ये मोबाईल ठेवून रेकॉर्डिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाषाण भागातील नामांकित शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला असून, शाळेतील शिपायानेच हे व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी शाळेतील शिपाई तुषार सरोदे याला पोलिसांनी अटक असून, त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस […]
अधिक वाचा...पुणे शहरात IT कंपनीतील युवतीवर कोयत्याने वार करून सहकाऱ्याने केला खून…
पुणेः पुणे शहरातील येरवाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या युवतीवर कोयत्याने हल्ला झाला असून, अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे शुभदा कोदारे या युवतीचा मृत्यू झाला आहे. आरोपी हा तिच्याच कंपनीतील सहकारी असून एका क्षुल्लक वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. मृत युवती पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर भागात राहण्यास आहे. ती येरवडा येथील नामांकित […]
अधिक वाचा...बीड शहर पोलिस मुख्यालयातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या…
बीड: बीड शहरातील पोलिस मुख्यालयात कर्तव्यावर असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने मुख्यालयाच्या भिंतीलगत असलेल्या आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (बुधवार) सकाळी उघडकीस आली आहे. अनंत मारोती इंगळे (रा. कळंमआंबा ता.केज जि बीड) असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मस्साजोग गावचे सरपंच संतोष […]
अधिक वाचा...‘मोक्का’तील आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक, दुग्धाभिषेक अन् पुन्हा अटक…
कोल्हापूर : दमदाटी, मारामारी, खंडणी, अवैध शस्त्र बाळगण्याच्या गुन्ह्यांमध्ये मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक आणि दुग्धाभिषेक घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली असून, चौघांना अटक करण्यात आली. आरोपी अनिकेत अमर सूर्यवंशी (वय 21, रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) हा मोक्कातील आरोपी असून त्याच्यावर दमदाटी, मारामारी, खंडणी, […]
अधिक वाचा...भाचीचा प्रेमविवाह अन् चिडलेल्या मामाने जेवणात कालवलं विष…
कोल्हापूर : भाचीने पळून जाऊन विवाह केल्याने चिडलेल्या मामाने भाचीच्या रिसेप्शनच्या जेवणात विष कालवल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील उत्रे या गावी घडला आहे. पण, हा प्रकार आचाऱ्यासमोर घडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. पन्हाळा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. महेश ज्योतीराम पाटील असे मामाचे नाव आहे. महेश पाटील याच्या भाचीने एक […]
अधिक वाचा...पुणे विमानतळावरून भाजपचा पदाधिकारी अटकेत; कारण बॅगेत…
पुणे: भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याकडे पिस्तूल आणि जिवंत काडतूसे आढळल्याने विमानतळ अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. दीपक काटे (रा. इंदापूर) असे अटक करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक काटे हे पुण्याहून हैदराबादला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जाणार होते. विमानतळ सुरक्षा तपासणी अधिकाऱ्यांना रात्री 10.53 वाजण्याच्या सुमारास बॅग तपासणी दरम्यान दीपक […]
अधिक वाचा...धक्कादायक! मुलाच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच आई-वडिलांची आत्महत्या…
नाशिकः मुलाच्या विवाहाची तयारी सुरू असताना आई-वडिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. नाशिक शहरातील टिळकवाडी परिसरात शाह कुटुंब वास्तव्यास आहे. शहा कुटुंबातील धाकट्या मुलाचा लग्न सोहळा अवघ्या 20 दिवसांवर आल्याने तयारी सुरु होती. मात्र, त्यातच शहा दाम्पत्याने विष सेवन आत्महत्या केल्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर […]
अधिक वाचा...
