विकृती! मेट्रोत महिलांसमोरच केले हस्तमैथून; Video Viral…

अहमदाबाद (गुजरात): अहमदाबाद मेट्रोमधील एकाने गर्दीने भरलेल्या मेट्रो डब्यात महिला प्रवाशांसमोर हस्तमैथून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. वस्त्रापूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. २७ नोव्हेंबर रोजी सकाळच्या प्रवासादरम्यान ही घटना घडली असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गुजरातच्या कालुपूर स्थानकातून बुधवारी सकाळी निघालेली आणि थलतेजच्या दिशेने जाणारी मेट्रो ट्रेन TE0008 डब्बा L4 मध्ये ही घटना घडली आहे. मेट्रोच्या डब्यातील प्रवाशांमध्ये अनेक महिला आणि युवतींचा समावेश होता. महिलांसमोरच मेट्रोमध्ये टी-शर्ट घातलेला आरोपी हस्तमैथून करत होता. यादरम्यान काही प्रवाशांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्याने आपले वर्तन सुरूच ठेवले.

एका त्रासलेल्या प्रवाशाने या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्डिंग केला आणि थलतेज मेट्रो स्थानकावर उतरल्यानंतर एसआरपी चौकीतील सुरक्षा कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. तातडीने कारवाई करत मेट्रो सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला. त्यांनी आरोपीला दूरदर्शन केंद्र स्थानकात पकडून पुढील कारवाईसाठी वस्त्रापूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती क्लिनर म्हणून काम करत असून, कदाचित तो मानसिक आजाराने ग्रस्त असावा. चौकशीदरम्यान, अधिकाऱ्यांनी त्याच्या मानसिक आरोग्याविषयी चिंता निर्माण करणारे वर्तन पाहिले. सध्या आरोपीची ओळख उघड करण्यात आलेली नाही.

विकृती! हस्तमैथून करून महिलांच्या अंतरवस्त्रावर टाकायचा वीर्य…

विकृती Video: घरकाम करणारी महिला स्वयंपाकात करायची लघवी अन्…

विकृती! प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये लघवी करायचा अन् विकायचा फळं…

विकृती! कॅब चालकाने महिलेची छेड काढताना पॅंटची चेन उघडली अन्…

विकृती! मादी श्वानाशी अनैसर्गिक सेक्स करताना एकाने पाहिले अन्…

संतापजनक Video: आईस्क्रीमवाला हस्तमैथुन करून ग्लासमध्ये टाकत होता वीर्य…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!