पोलिस पदकांची घोषणा; महाराष्ट्रातील 61 जणांची निवड, पाहा नावे…

नवी दिल्ली: भारताच्या स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत या अतीव महत्त्वपूर्ण दिवसाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने सेवा पदकांची घोषणा केली. केंद्राने जाहीर केलेल्या या यादीमध्ये पोलिस सेवेतील 1037 जणांना पदकं जाहीर करण्यात आली आहेत. गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार 214 जणांना शौर्य पदकानं सन्मानित केले जाणार आहे.

पदकांच्या या संपूर्ण यादीत सर्वाधित शौर्य पदकं अर्थात तब्बल 52 पदकं सीआरपीएफ दलाला देण्यात आली आहेत. यामध्ये तेलंगणा पोलिस दलाच्या सेवेत असणाऱ्या हे कॉन्स्टेबल चदुवू येदैय्या यांना अद्वितीय शौर्य दाखवल्याबद्दल सर्वोच्च महत्त्वं असणारे PMG medal देण्यात येणार आहे.

पुणे पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या सेवेत असणाऱ्या पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पोलिस पदक जाहीर झाले आहे. अनेक मोठ्या गुन्ह्यांची प्रकरणं हाताळत त्यांनी पोलिस दलात महत्त्वाचे योगदान दिले आहे. याशिवाय अतिरिक्त पोलिस महासंचालक चिरंजीव प्रसाद आणि संचालक राजेंद्र डहाळे यांनाही राष्ट्रपती विशिष्ट सेवा पोलिस पदक जाहीर झाले आहे.

महाराष्ट्रातील पदक विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे…
शौर्य पदक विजेते
डॉ. कुणाल शंकर सोनावणे – सब डिव्हिजनल पोलिस ऑफिसर
दीपक रंभाजी उते – पोलिस उपनिरीक्षक
कै. धनाजी तानाजी होनमाने – पोलिस उपनिरीक्षक (मरणोपरांत)
नागेशकुमार बोंड्यालू मदारबोईना- नायक पोलिस हवालदार
शकिल युसूफ शेख- पोलिस हवालदार
विश्वनाथ समैय्या पेंडम – पोलिस हवालदार
विवेक मानकू नरोटे – पोलिस हवालदार
मोरेश्वर नामदेव पोटवी – पोलिस हवालदार
कैलास चुंगा कुळमेठे – पोलिस हवालदार
कोटला बोटू कोरामी – पोलिस हवालदार
कोर्के सन्नी वेलाडी- पोलिस हवालदार
महादेव विष्णू वानखेडे – पोलिस हवालदार
अनुज मिलिंद तरे – अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक
राहुल नामदेव नेव्हाडे- पोलिस उपनिरीक्षक
विजय दादासो सपकाळ – पोलिस उपनिरीक्षक
महेश बोरू मिच्छा- हेड कॉन्स्टेबल
समैय्या लिंगय्या असम – नायक पोलिस हवालदार

उल्लेखनीय सेवा पुरस्कार
श्री. चिरंजीव रामच्छबिला प्रसाद- अतिरिक्त महासंचालक, महाराष्ट्र
श्री. राजेंद्र बाजीराव डहाळे- संचालक, महाराष्ट्र
श्री. सतीश रघुवीर गोवेकर, पोलिस सहआयुक्त, महाराष्ट्र

पोलिस दलात अनेक वर्षांपासून सेवेत असणाऱ्या आणि विशेष सेवा देणाऱ्या अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात येणार असून पदक विजेत्यांच्या नावांची संपूर्ण यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…

राज्यातील 17 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा यादी…

निखील पिंगळे यांची गुन्हे शाखा उपायुक्तपदी नियुक्ती; अमोल झेंडे यांच्याकडे वाहतूक विभाग…

नितेश राणे यांनी भर सभेत दिली थेट पोलिसांना धमकी; म्हणाले…

खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!