
Ind Vs Pak: पुणे शहरात 81 ठिकाणी होणार मॉकड्रिल; ठिकाणं पाहा…
मुंबई : भारताने पाकिस्तान विरोधात मोठ्या निर्णायक लष्करी कारवाईची तयारी सुरु केली असून, त्याची सुरुवात 7 मे रोजी होणार आहे. देशभरात सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल होणार आहे. पुण्यातही मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी करण्यात आली असून, यावेळी हल्ला झाला तर कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’
देशभरात सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल होणार आहे. यात एअर स्ट्राईक अलर्ट सायरन, क्रॅश ब्लॅक आऊटसह विशेष प्रशिक्षण दिले जाते. पंजाबच्या फिरोजपूरमध्ये रविवारी रात्री 9 ते साडे नऊ या वेळेत क्रॅश ब्लॅक आऊटचं मॉक ड्रील करण्यात आले. यामुळे शत्रूच्या विमानांना रात्रीच्या वेळी मानवी वस्तीचं लोकेशन कळण्यास अडचणी येतात. 1971साली भारत-पाकिस्तान युद्धावेळी अशा प्रकारे सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल घेण्यात आले होते.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात सुद्धा मॅाकड्रिल घेण्यात येणार आहे. पुणे शहरात 75 ठिकाणं नागरी सुरक्षा विभागाकडून निश्चित करण्यात आली आहेत. सदर्न कमांड, बॅाम्बे सॅपर्स, ॲार्डनंस फॅक्टरी , लोहगाव एअर बेस , एनडीए, खडकवासला धरणसाखळी , मोठ्या आयटी कंपन्यांच्या इमारतींचा समावेश आहे. पुणे , खडकी, देहूरोड कॅन्टोमेंट या सैन्य दलाच्या नागरी वस्त्या अशी संवेदनशील ठिकाणं आहेत.
पुणे शहरातील ठिकाणे…
1. आगाखान पॅलेस नगर रोड, पुणे-६
2. इंडियन केबल हडपसर, पुणे-१३
3. एस.आर.पी.एफ. ग्रुप रामटेकडी, पुणे-२२
4. हिंगण स्त्री शिक्षण संस्था, कर्वेनगर, पुणे-५२
5. पुणे मुलींची अंधशाळा, कोथरुंड, पुणे ३२९
6. छत्रपती संभाजी मनपा शाळा क्रं. ७०, कोथरुड, पुणे-२९
7. एस.एन.डी.टी. कॉलेज कर्वे रोड, पुणे
8. किसान कोथरुड, पुणे-२९
9. एरंडवणे फायर स्टेशन कर्वे रोड, पुणे
10. किर्लोस्कर बँक ऑफ महाराष्ट्र कर्वे रोड, पुणे
11. फर्ग्युसन कॉलेज, पुणे
12. गव्ह. टेक्निकल स्कूल, घोले रोड
13. अॅग्रिकल्चर कॉलेज, शिवाजीनगर, पुणे
14. गव्ह. पॉलिटेकनिक, चतुःश्रृंगी, पुणे
15. पाषाण तलाव, पाषाण, पुणे-८
16. एन. सी. एल. पाषाण, पुणे-८
17. पोलीस मोटारवर्कशॉप, औंध, पुणे -२७
18. श्री. शिवाजी विदयामंदिर औंध, पुणे-२७
19. पर्वती वॉटर वर्क्स, सिहंगड रोड, पुणे-९
20. धर्मवीर संभाजी म.न.पा. शाळा नवी पेठ, पुणे
21. रेल्वे स्टेशन शिवाजीनगर, पुणे-५
22. एल.आय.सी. बिल्डींग, नारायण पेठ, पुणे-३०
23. पी. एम. टी. वर्कशॉप, स्वारगेट
24. सेंट जोसेफ टेक. स्कूल, शंकरशेठ रोड, पुणे
25. सेंट्रल फायर बिग्रेड भवानी पेठ, पुणे-२
26. म.न.पा. शाळा भवानी पेठ, (सावित्रीबाई हायस्कुल) पुणे-२
27. म.न.पा.शाळा नानावाडा बुधवारपेठ, किंकर राम प्रशाला, पुणे-२
28. म.न.पा. दवाखाना सोन्या मारुती चौक, हुतात्मा बाबु गेणु रविवारपेठ, पुणे-२
29. पुणे जिल्हा परिषद सोमवार पेठ, पुणे-११
30. शांताबाई लडकत मनपा शाळा, नाना पेठ, पुणे-२
31. महात्मा फुले मंडई शुक्रवार पेठ, पुणे-२
32. म.न.पा. आयात कर भवन, शिवाजीनगर, पुणे-५
33. सुदर्शन केमिकल इन्स्डस्ट्रीज आर टी ओ शेजारी, संगमवाडी, पुणे
34. बाबुराव सणस म न पा कन्या शाळा, मंगळवार पेठ, पुणे
35. पर्णकुटी येरवडा, पुणे-६
36. ना.सं. येरवडा सब कंट्रोल येरवडा,
37. एस. पी. कॉलेज, टिळक रोड, पुणे
38. पुनम रेस्टॉरेंट, डेक्कन जिमखाना, पुणे-४
39. श्री. शिवाजीमराठा हायस्कुल, शुक्रवार पेठ, पुणे
40. केशवराज जेधे मनपा शाळा, (गंज पेठ) महात्मा फुले पेठ,
41. वैदिक संशोधन मंडळ मुकुंद नगर, पुणे
42. ना.सं. पर्वती उपनियंत्रण केंद्र, पर्वती पुणे-९
43. शंकरराव मोरे विदयालय, पौड रोड, पुणे
44. मेढी फॉर्म गोखलेनगर, पुणे
45. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन मनपा शाळा, बोपोडी, पुणे-१२
46. पी डब्ल्यू डी वर्कशॉप, दापोडी, पुणे-१२
47. जयहिंद सिनेमा खडकी, पुणे-३
48. रेल्वे पोलीस मुख्यालय, खडकी, पुणे
49. जे एन पेटीट टेक्नि. हायस्कुल, बंडगार्डनरोड, पुणे
50 .बँक ऑफ महाराष्ट्र लक्ष्मी रोड, पुणे-२
51. वेस्टर्न इंडिया हाऊस लक्ष्मी रोड, पुणे
52. न्यु इंग्लिश स्कुल, रमण बाग पुणे
53. वनाज फॅक्टरी, पौड रोड
54. इंजिनिअरिं कॉलेज, शिवाजीनगर, पुणे
55. सरस्वती विदयामंदिर विदयालय, (घारपुरे हायस्कुल, शुक्रवार पेठ,) पुणे
56. अभिनव कला महाविदयालय, टिळक रोड, पुणे-३०
57. कृषी उत्पन्न बाजार समिती, मार्केट यार्ड, पुणे-३७
58. महाराष्ट्र कृत्री उदयोग विकास महामंडळ, मार्केट यार्ड, पुणे
59. यशवंतराव चव्हाण, प्रशाला बिबवेवाडी,
60. विश्वकर्मा टेक्नि. इन्स्टि, अपपर इंदिरा नगर, पुणे
61. कौन्सिल हॉल, कम्पाऊंड, पुणे-१
62. अपंग संस्था वानवडी, पुणे-४०
63. रेल्वे लायब्ररी बिल्डींग, रेल्वे घोरपडी, संस्था, पुणे-४९
64. भारत फोर्ज कंपनी मुंढवा, पुणे
65. सेंट्रल जेल येरवडा, पुणे-६
66. रेल्वे स्टेशन पुणे,
67. चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, (राजभवन) पुणे
68. लॉ कॉलेज, प्रभात रोड, पुणे-४
69. इंडस्ट्रियल ऑक्सिजन नगर रोड, पुणे
70. सिम्बॉयसिस कॉलेज, सेनापती बापट रोड, पुणे
71. वैभव टॉकीज हडपसर, पुणे-२८
72. राजर्षि शाहू म.न.पा. शाळा मुंढवा
73. पुणे कॅन्टोंन्मेंट ऑफिस
74. वानवडी कॅन्टोन्मेंट शाळा
75. डॉ. आंबेडकर हायस्कुल, पुणे कॅन्टोन्मेंट
76. घोरपडी डिस्पेन्सरी पुणे कॅन्टोन्मेंट
77. अॅम्युनिशन फॅक्टरी, खडकी
78. ओ.सी.एस. दिघी (V.S.N.L.) दिघी
79. कॅन्टोन्मेंट बोर्ड, खडकी कॅन्टों.
80. कॅन्टोन्मेंट बोर्ड, खडकी बाजार, शाळा
81. प्रायमरी स्कूल, संगमवाडी खडकी, पुणे.
मॉकड्रील म्हणजे नेमकं काय? 1971च्या युद्धानंतर पहिल्यांदाच मॉकड्रील…
भारत हल्ल्याचा नुसताच इशारा देतो; पण अद्याप काही झालेले नाही…
Video: पाकिस्तानची उडाली झोप! मध्यरात्री 2 वाजता घेतली पत्रकार परिषद…
काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी निघाला पाकिस्तानमधील…
पाकिस्तानी सैनिकांनी युद्धाच्या भितीने तलवार म्यान करण्यास केली सुरूवात…
भारतीय जवान अजूनही पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात! परत करण्यास नकार…
भारत-पाक बॉर्डर! भारतीय जवानाला पाकिस्तान रेंजर्सने घेतले ताब्यात…
पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार; भारताकडून चोख प्रत्युत्तर…
Video: भारतीय विद्यार्थ्यांकडे पाहून पाकिस्तानी अधिकाऱ्याने दिला गळे कापण्याचा इशारा…
विनय नरवाल अन् हिमांशीचा बैसरन व्हॅलीतील शेवटचा Video…
Pahalgam Terror Attack! आठवडाभरापूर्वीच विवाह झालेले लेफ्टनंट यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू…
Pahalgam Terror Attack! चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न; दहशतवाद्यांना म्हणाली…
Video: कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांनी अंगावर काटा आणणारी सांगितली घटना…
Pahalgam terror attack! IB अधिकाऱ्याला पत्नी आणि मुलांसमोर दहशतवाद्यांनी घातली गोळी…
Pahalgam Terror Attack! काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी…
Pahalgam Terror Attack! दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर, हातामध्ये अत्याधूनिक शस्त्र…
Pahalgam Terror Attack! दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली अन् झाडल्या गोळ्या; पाहा मृतांची नावे…
Pahalgam Attack Video! काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारून थेट गोळ्या झाडल्या…
पाकिस्तानने अभिनंदन यांना दिलेल्या चहाचं बिल केले व्हायरल…
Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

