ज्येष्ठ साहित्यिक श्रावण गिरी यांचा रस्ता ओलंडताना अपघाती मृत्यू…
बीडः ज्येष्ठ साहित्यिक आणि निवेदक असलेले प्राध्यापक श्रावण गिरी यांचा रस्ता ओलांडनाता एका ट्रॅव्हल्सखाली येऊन मृत्यू झाला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
श्रावण गिरी हे कर्जत येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रूजू होते. काही कामानिमित्त ते औरंगाबादला आले होते. काम आटोपून कर्जतला परतताना छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका ट्रॅव्हल्सच्या बसने त्यांना धडक दिली. त्यामध्ये त्यांच्या पायावरून गाडी गेल्याने ते खाली पडले. चौकात असलेल्या काही युवकांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मूळचे बीड जिल्ह्यातल्या घाटनांदुर गावचे असलेले प्राध्यापक श्रावण गिरी हे कर्जत येथे प्राध्यापक म्हणून रुजू होते. काही कामानिमित्त ते औरंगाबादला आले होते. काम आटोपून ते कर्जतला परतत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला. पोलिस पुडील तपास करत आहेत.
शिक्षक पती-पत्नीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; मुलगा गंभीर…
Video: रायगडमधील भीषण अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद…
बहिणीच्या वाढदिवसाला जाताना दुचाकीला अपघात; महिलेचा मृत्यू…
लातूरमध्ये भीषण अपघातात न्यायाधीशांचा जागीच मृत्यू…
सातारा जिल्ह्यात भाविकांच्या मोटारीला भीषण अपघात; चौघांचा मृ्त्यू…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…