महिलेने फोन करून सराफाला घरी बोलावले अन् नवरा आला…
अकोला : मूर्तीजापूर तालुक्यातील एका सराफा व्यावसायिकाला (वय ५२) खोट्या बलात्काराच्या गुन्ह्याची भीती दाखवत त्याची तब्बल 18 लाख 74 हजार रुपयांची लूट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ‘हनी ट्रॅप’च्या माध्यमातून फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले असून, पोलिसांनी एका जोडप्याला पैसे घेताना रंगेहाथ अटक केली आहे. अकोला शहरातील रहिवासी असलेले फिर्यादी 16 जून रोजी स्टेट बँक […]
अधिक वाचा...पोलिस ठाण्यातच महिला पोलिसाचा दाबला गळा…
छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या एका महिलेने आणि तिच्या नातेवाइकांनी पोलिस ठाणे अंमलदार म्हणून कार्यरत असलेल्या महिला पोलिसाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीत महिला पोलिस कर्मचारी बेशुद्ध पडल्या असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या एका महिलेचा पोलिसांशी वाद […]
अधिक वाचा...धक्कादायक! डॉक्टर जावयाने सासूचा खून करून मृतदेहाचे केले १९ तुकडे; कारण…
बंगळूरू: कर्नाटकच्या तुमकुरु जिल्ह्यात कोरतगेरे येथे जावयाने सासूची हत्या केली आणि मृतदेहाचे तुकडे करून प्लास्टिक बॅगेत भरून रस्त्याच्या कडेला फेकल्यानंतर खळबळ उडाली होती. पोलिसांनी शोध घेऊन आरोपी जावयाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. लक्ष्मी देवी (वय ४२) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. कोलाला गावाजवळ 7 ऑगस्टच्या सकाळी काही लोक रस्त्यावरुन चालले होते. […]
अधिक वाचा...पुणे! रक्षाबंधनाला भाऊ रिकाम्या हाती आला तर जीवे मारु; स्नेहाने आयुष्य संपवलं…
पुणे: पुणे शहरातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणाच्या कटू आठवणी अजून विस्मृतीतही गेल्या नसताना पुन्हा एकदा असाच लज्जास्पद आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. रक्षाबंधनाला भाऊ रिकाम्या हाताने आला तर जीवे मारुन टाकू, अशी धमकी नवऱ्याने विवाहितेला दिली होती. यानंतर या विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा! स्नेहा विशाल झेंडगे […]
अधिक वाचा...पुणे! पती-पत्नी दोघेही क्लास वन अधिकारी अन् संशयाचं घुसलं भूत…
पुणे: उच्च पदस्थ अधिकारी असलेल्या पतीने आपल्याच उच्च पदस्थ असलेल्या पत्नीचे घरात स्पाय कॅमेरा लावून आंघोळीचा व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप महिला अधिकाऱ्याने केला आहे. संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत माहेरून गाडी आणि कारच्या हफ्त्याकरिता दीड लाख रुपये आणण्याची जबरदस्ती केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी महिला अधिकाऱ्याने आंबेगाव पोलीस […]
अधिक वाचा...चिमुकल्याचा मृत्यू; नवऱ्याचा शरीर संबंधासाठी दबाव अन् सामूहिक बलात्कार…
चंदीगड (हरियाणा): पानिपतमध्ये स्टेशनवर उभ्या असलेल्या ट्रेनच्या रिकाम्या डब्यात तीन जणांनी एका महिलेवर (वय ३५) सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर महिलेने तिच्यावर झालेल्या क्रूरतेची संपूर्ण कहाणी सांगितली आहे. महिलेने सांगितले की, तिच्या मुलाच्या मृत्यूनंतर ती मानसिक तणावाखाली गेली होती. 24 जून रोजी तिचा नवरा तिला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होता. […]
अधिक वाचा...सातारा हादरला! घरामध्ये घुसून विवाहित महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या…
सातारा : सातारा जिल्ह्यातील शिवथर येथे अज्ञात व्यक्तीने एका विवाहित महिलेचा तिच्या राहत्या घरामध्ये भर दुपारी घुसून गळा चिरुन निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पूजा प्रथमेश जाधव (वय 25) असे खून झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पूजा यांचा 2017 साली गावातीलच प्रथमेश […]
अधिक वाचा...Video: खाकी वर्दीतील रणरागिनीने न डगमगता पकडला 18 फुटांचा किंग कोब्रा…
कोझिकोड (केरळ): कोझिकोड जिल्ह्यात अत्यंत धाडसी खाकी वर्दीतील महिला वन अधिकाऱ्याने तब्बल 18 फुटांचा किंग कोब्रा फक्त ६ मिनिटांत रेस्क्यू करत सर्वांनाच चकित केलं. महिला अधिकाऱ्याचं धाडस पाहून सर्वानीच सलाम ठोकला आहे. हे काम केवळ धोकादायक नव्हते तर त्यासाठी संयम, आत्मविश्वास आणि अनुभवाचीही आवश्यकता होती. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Video मध्ये पाहायला […]
अधिक वाचा...लग्नानंतर नवरा म्हणाला, माझे एका मुली सोबत ६ वर्षापासून प्रेम संबंध…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी येथील विवाहिता स्नेहल उर्फ सोनू वैभव मांडळे (३३, रा. राधीका ले आउट, दर्डा नगर, यवतमाळ ह. मु. राम मंदीर, घाटंजी) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पती वैभव मांडळे (३५), सासरे माधव मांडळे (६८), सासू छाया मांडळे (४२), नाद मुग्धा पाचकवडे (४२) व राहुल पाचकवडे (४५, रा. दाभा नागपूर) विरुद्ध अपराध क्रंमाक […]
अधिक वाचा...IT कर्मचाऱ्याने महिला सहकाऱ्यांचा चोरून बनवला व्हिडिओ; मोबाईलमध्ये क्लीप…
बेंगळुरू (कर्नाटक): बेंगळुरू येथील IT इन्फोसिस कंपनीच्या एका कर्मचाऱ्याला ऑफिसच्या वॉशरूममध्ये एका महिला सहकाऱ्याचा गुप्तपणे व्हिडिओ रेकॉर्ड केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. स्वप्नील नागेश माळी (वय २८, रा. आंध्र प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. आरोपी शौचालयातील कमोडवर चढला आणि त्याच्या मोबाईलने व्हिडिओ रेकॉर्ड केला. रेकॉर्डिंग दरम्यान सावली समोरच्या दारावर दिसली, […]
अधिक वाचा...
