घरात हीटर लावताच विजेच्या धक्क्याने महिलेचा जागीच मृत्यू…
औरंगाबाद : घरात लावलेल्या हीटरमुळे एका विवाहित महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सिल्लोडच्या रेलगाव येथे घडली आली आहे. स्वाती विष्णू काजले (वय 23) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. सिल्लोडच्या रेलगाव येथील स्वाती काजले या शुक्रवारी सायंकाळी घरात पाणी गरम करण्यासाठी हीटर लावत होत्या. यावेळी स्वाती यांना हीटरचा शॉक लागला. यात त्या दूरवर फेकल्या गेल्या. […]
अधिक वाचा...खाजगी रुग्णालयात गेलेल्या महिलेचा तासाभरातच मृत्यू…
कल्याण: मूल होत नसल्यामुळे हिस्ट्रोलेप्रोस्कोपीसाठी खाजगी रुग्णालयात गेलेल्या महिलेचा लेप्रोस्कोपी सुरु असताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पूजा लोखंडे असे मृत महिलेचे नाव आहे. कल्याण अॅपेक्स रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रुग्णालयातील डॉक्टर मानसी घोसाळकर यांनी मात्र आरोप फेटाळले आहेत. महिलेला वाचवण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न केले. […]
अधिक वाचा...महिलेला कॅबमधून प्रवास करताना मित्रासोबत बोलणं पडले महागात…
बंगळुरू : कॅबमधून प्रवास करत असताना एक महिला आपल्या एका मित्रासोबत साखगी आयुष्याबाबत बोलत होती. कॅब चालकाने महिलेचे बोलणे ऐकले आणि तब्बल ८२ लाख रुपयांना गंडा घातला. महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी किरण कुमार (वय 35) याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. एका महिलेने इंदिरानगरवरून बनासवाडीला जाण्यासाठी कॅब बुक केली होती. […]
अधिक वाचा...Video: समाजसेवकाला महिलांची बेदम मारहाण…
छ. संभाजीनगर: समाजसेवकाने महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत समाजसेवकाची काही महिलांनी धुलाई केली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शासकीय योजनांमध्ये कागदपत्रांवर पतीला मृत का दाखवले? असा जाब महिलेने विचारला होता. यावर सामाजिक कार्यकर्त्याने महिलेला शिवीगाळ आणि मारहाण केली, असा आरोप महिलांनी केला आहे. यानंतर तीन महिला एका व्यक्तीला रस्त्यावर फिरवत मारहाण […]
अधिक वाचा...
