
Video : महिलेला घटस्फोटाचा मोठा आनंद; कपडे फाडले, केक कापला…
नवी दिल्लीः सध्या घटस्फोटाचा उत्सव साजरा करण्याचा ट्रेंड सुरू आहे. घटस्फोट झाल्यानंतर अनेकजण सार्वजनिकरित्या आनंद साजरा करताना दिसतात. एका महिलेचा घटस्फोटाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडिओमध्ये ती पार्टी एन्जॉय करताना दिसत आहे. महिला ‘हॅपी डिव्होर्स’ असे लिहिलेला केक कापत आहे. महिलेने केक तर कापला आहेच. पण, तिने तिच्या लग्नाचा ड्रेसही कात्रीने कापला आणि तिचे लग्नाचे फोटोही फाडले. महिला हे सर्व करताना खूप आनंद झालेला दिसत आहे.
Mera desh badal raha hai aage badh raha hai 🥲🥲 pic.twitter.com/93IKByZNNs
— Introvert //🙇🏻♂️ (@introvert_hu_ji) December 14, 2024
दरम्यान, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.
वृद्धाला अनैतिक संबंध पडले महागात; लुट-लुट लुटलं अन् शेवटी…
लखोबा लोखंडे! दोघींशी लग्न, तिसरीसोबत बोलणी, चौथ्यांदा बोहल्यावर चढणार, तेवढ्यात…
Video: टॅक्सीत विद्यार्थिनीसमोर हस्तमैथून करणाऱ्याला पोलिसांनी उत्तर प्रदेशातून ठोकल्या बेड्या…
मुख्याध्यापकाने केली शिक्षिकीकडे शरीर सुखाची मागणी…
महाराष्ट्रातील पत्नी पीडित पुरुषांचा मेळावा; सरकारकडे केली मागणी…

