घटस्फोटाचा निकाल लागताच महिलेवर सपासप वार करत संपवलं…
वर्धा : वर्धा येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा निकाल लागल्याच्या दुसऱ्याच दिवशी महिलेची भररस्त्यात चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिरणवार गल्लीत घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मंजू संदीप पचारे (वय 24, मूळ रा. पाचखेड, ता. पुलगाव, जि. वर्धा) असे मृत महिलेचे […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये महिलेचा सुटकेसमध्ये मृतदेह; अनैतिक प्रेमसंबंधातून संपवलं…
नाशिक : तपोवनातील केवडीबन परिसरात एका महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी 72 तासात या प्रकरणाचा छडा लावला असून, कर्नाटकातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी सुटकेसमध्ये बॉडी सापडताच आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान मृत महिला ही सुनीता विश्वकर्मा असल्याचे स्पष्ट झाले आणि अनैतिक प्रेमसंबंधातून तिचा प्रियकर गोपीनाथ रवींद्र […]
अधिक वाचा...पुणे! भोंदूबाबा अश्लिल व्हिडिओ पाहायचा अन् महिला अनुयायींसमोरच…
पुणे: पुणे शहरातील खराडी परिसरातील भोंदूबाबा राधामोहन मिश्रा प्रकरणाच्या तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित तरुणीने नोंदवलेल्या पुरवणी जबाबात धक्कादायक खुलासे केले आहेत. मिश्रा स्वतःच्या महिला अनुयायांसमोरच पीडित युवतीवर अत्याचार करत होता, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी खराडी पोलिसांनी मुख्य आरोपी राधामोहन मिश्रा, स्वामी कंवलनयन आणि त्यांच्या सहा महिला अनुयायांविरुद्ध गुन्हा दाखल […]
अधिक वाचा...पुणे शहरात उच्चशिक्षित महिलेसोबत भोंदूबाबाने केला अत्यंत घृणास्पद प्रकार…
पुणे: ईश्वराचा अवतार सांगणाऱ्या राधामोहन मिश्रा या भोंदूबाबाने एका उच्चशिक्षित कॉर्पोरेट महिलेवर केवळ १७ वर्षे अत्याचार करत तिचा अमानुष छळ करत तिला विजेचे शॉक दिले. संतापजनक म्हणजे महिलेला चक्क मूत्र पाजल्याचा अत्यंत घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. २००९ ते २०२६ या प्रदीर्घ कालावधीत हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी खराडी पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोन जणांना २० […]
अधिक वाचा...पुणे! सोन्याची अंगठी दिली तरच जेवायला येऊ; विवाहितेची आत्महत्या…
पुणे : सासरच्या मंडळींनी केलेल्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तेजस्विनी गोरख सोनवणे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या घटनेमुळे चंदननगर परिसरात प्रचंड संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. चंदननगर पोलिस ठाण्यात मृत विवाहितेच्या पतीसह सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! उच्चशिक्षित महिलेने विहिरीत उडी घेऊन संपवलं आयुष्य…
अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात घराच्या बांधकामासाठी माहेरून चार लाख रुपये आण असा तगादा लावत विवाहितेचा दोन वर्ष सासरच्या लोकांनी छळ केला. शेवटी हा त्रास सहन न झाल्याने विवाहितेने विहिरीत उडी घेत जीव संपवले आहे. हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून हे टोकाचे पाऊल महिलेने उचलले. ही घटना राहाता तालुक्यातील एकरुखे गावात घडली असून परिसरात मोठी खळबळ […]
अधिक वाचा...आळंदीत इंद्रायणी नदीत तरंगताना दिसले 2 महिलांचे घट्ट बांधलेलले मृतदेह…
पुणे: तीर्थक्षेत्र आळंदी येथील सिद्धबेट परिसरातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीपात्रात बुधवारी (ता. २९) रात्री दोन महिलांचे मृतदेह तरंगताना दिसले. दोन्ही महिलांनी साडीच्या सहाय्याने एकमेकींना घट्ट बांधून घेत एकत्रितपणे नदीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. सिद्धबेट परिसरातील इंद्रायणी नदीपात्रात बुधवारी […]
अधिक वाचा...भांडाफोड! अशोक खरात याचे ऑफिसनंतर फार्महाऊसमधील व्हिडीओ SITच्या हाती…
नाशिक: भोंदू अशोक खरात याच्या अडचणीत दिवसेंदिवस मोठी वाढ होताना दिसत आहे. अशोक खरात याच्या ऑफिसबॉयनंतर त्याच्या फार्महाऊसवर काम करणाऱ्या कुकने (स्वयंपाकी) खरातच्या काळ्या कारनाम्यांचा भांडाफोड केला आहे. एका सीएने या कुकच्या माध्यमातून खरातच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले होते, अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात याच्या फार्महाऊसवर महिलांसोबत घडणाऱ्या संशयास्पद प्रकारांचे सीसीटीव्ही […]
अधिक वाचा...अशोक खरात याचा युवतीवर 4 वेळा अत्याचार, सहाव्या गुन्ह्याबाबत धक्कादायक माहिती…
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करून एक महिन्याहून अधिक काळ उलटला असून, त्याच्याविरोधात एकूण १५ गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्व गुन्ह्यांच्या तपास एसआयटीकडून केला जात आहे. अशोक खरात याला न्यायालयाने पाचव्या गुन्ह्यात गुरुवारी (ता. २३) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र कालच एसआयटीने अशोक खरात याचा सहाव्या गुन्ह्यात ताबा घेतला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे […]
अधिक वाचा...पोलिस दलात खळबळ; अनैसर्गिक संबंधासाठी युवकावर तगादा…
हिंगोली: कळमनुरी तालुक्यात एका युवकाला (वय २४) अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी तगादा लावण्याच्या त्रासाला त्याने गळफास घेतला आहे. नांदेड पोलिस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाच्या त्रासाला कंटाळून युवकाने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या धक्कादायक घटनेने पोलिस विभागासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्या […]
अधिक वाचा...
