पंतप्रधान दौरा! पुणे शहराच्या मध्यभागातील वाहतूक बदल; पाहा पर्यायी मार्ग…
पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (मंगळवार) पुणे दौऱ्यावर आहेत. एसपी कॉलेजच्या मैदानावर त्यांची सभा होणार आहे. यासाठी पुणे शहरात वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. अलका टॉकीज चौकात आणि काही महत्त्वाच्या रस्त्यांवर लाकडी बॅरिगेटिंग करण्यात आली आहे. असे असतील वाहतुकीत बदल पुणे शहरातील सदाशिव पेठेतील विजयानगर कॉलनी भागातील ना. सी. फडके चौक ते नाथ पै […]
अधिक वाचा...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा; वाहतूकीत बदल आणि पार्किंगबद्दल घ्या जाणून…
पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (गुरुवार) पुणे दौरा असून, पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीतपणे होण्याच्या दृष्टिने तात्पुरत्या स्वरूपात विविध ठिकाणी ड्रॉप पॉइंट तसेच पार्किंगची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या संबंधित आदेश पुणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या वतीने जारी करण्यात आले आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त आज दुपारी 3 पासून वाहतुकीत बदल करण्यात येणार […]
अधिक वाचा...Video: पुणे शहरात भर पावसात महिला पोलिस अधिकाऱ्याकडून वाहतूक नियंत्रण…
पुणे : पुणे शहरातील कात्रज चौकामध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. पाऊस सुरू असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक शिल्पा लांबे यांनी भर पावसात वाहतूक कोंडी सोडवली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक शिल्पा लांबे यांनी पावसात उभे राहून वाहतूक कोंडी सोडवण्याबरोबरच […]
अधिक वाचा...पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडण्यासाठी अवजड वाहनांवर बंदी; कधीपर्यंत पाहा…
पुणेः पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडण्यासाठी ३० प्रमुख चौकांमध्ये १२ ऑगस्टपर्यंत अवजड वाहनांवर बंदी लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शहरातील वाहतूक समस्या काही प्रमाणात सोडविण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे शहरच वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी निवेदनाद्वारे दिली आहे. रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी! पुणे शहर वाहतूक पोलिसांनी रविवारी […]
अधिक वाचा...पुणे पोलिस वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी घेणार गुगलची मदत…
पुणे : पुणे शहरात वाहतूक कोंडीची समस्या मोठी असून, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे पोलिस गुगलची मदत घेणार आहेत. गुगलशी पत्रव्यवहार केला असून, पुणे वाहतूक पोलिस आणि गुगलमध्ये वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी करारही होणार आहे. पुणे शहरातील वाहतुकीचे विश्लेषण गुगल इंटेलिजन्सद्वारे करून त्यावर उपाययोजना करता येतील. यासाठी राज्याच्या विधी आणि न्याय विभागाने गुगलसोबत करार करण्यासाठी पुणे पोलिसांना […]
अधिक वाचा...ड्रिंक अँड ड्राइव्ह करणाऱ्यांना पुणे पोलिसांचा इशारा; थेट लायसन्स होणार रद्द…
पुणे : पुण्यात वाहतूक पोलिसांनी ड्रिंक आणि ड्राइव्ह करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली असून, आता जर कोणी दारू पिऊन गाडी चालवताना आढळलं, तर सर्वात आधी त्याचं ड्रायव्हिंग लायसन्स 3 महिन्यांसाठी रद्द केलं जाईल. त्यानं जर पुन्हा तीच चूक केली, तर त्याचं लायसन्स 6 महिन्यांसाठी रद्द होणार आहे. पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group… मोटर […]
अधिक वाचा...पुणे शहरात महिला वाहतूक पोलिस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न…
पुणे : पुणे शहरात महिला वाहतूक पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई सुरू असताना हा धक्कादायक प्रकार घडला असून, पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे. पुणे शहरातील फरासखाना वाहतूक पोलिस स्टेशन समोर रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र […]
अधिक वाचा...पुणे शहरात पालखी दरम्यान वाहतूकीत बदल; पाहा पर्यायी मार्ग…
पुणे : श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे रविवार (ता. ३०) पुणे शहरात आगमन होणार असून मुक्कामही असणार आहे. या सोहळ्यासाठी शहरातील प्रमुख रस्ते रविवारी दुपारनंतर आवश्यकतेनुसार वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड इथून रविवारी […]
अधिक वाचा...पुणे शहरातील वाहतुकीत बदल, पाहा पर्यायी मार्ग…
पुणेः पुणे शहरात मेट्राचे दोन मार्ग सुरु झाल्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. पण, इतर ठिकाणी मेट्रोचे काम वेगाने सुरु आहे. मेट्रो प्रकल्पाच्या या कामांमुळे पुणे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. यामुळे आता पुणेकरांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे शहरातील मेट्रोच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे पोलिसांकडून वाहतुकीत मोठा बदल […]
अधिक वाचा...पुणे शहरामधील वाहतुकीत मोठा बदल; पाहा पर्यायी मार्ग…
पुणे : पुणे शहरातील मेट्रो स्टेशनच्या गर्डर लाँचिंग आणि पिलरच्या बांधकामामुळे वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. सिमला ऑफिस चौकाजवळ हे बांधकाम होणार असून या परिसरातील वाहतूक आजपासून (शुक्रवार ता. १७ मे) बदलणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाने हा निर्णय घेतला असून कोणत्या मार्गावर प्रवेश बंद राहील आणि कुठून मार्ग बदलले आहेत याची माहिती वाहतूक […]
अधिक वाचा...
