मोठी बातमी! एकच पास काढा आणि वर्षभर देशभरात टोल न भरता फिरा…

मुंबई: महामार्गावरून प्रवास करताना वारंवार टोल भरण्याची कटकट असते. बॅलन्स पाहा, रिचार्ज करा, फास्ट टॅगमधून टोल कट होतो की नाही ते चेक करा. पण, 3000 रुपयांचा पास एकदाच काढून वर्षभर टोल न भरता फिरू शकता. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने फास्ट टॅगवर आधारीत 3000 रुपयांची एक स्कीम लाँच केली […]

अधिक वाचा...

पुणे पोलिस दलातील अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली; अन्याय झाल्याची भावना…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील कोंढवा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार घाडगे यांची तडकाफडकी बदली केल्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. शिवाय, कुमार घाडगे यांच्यावर अन्याय झाल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… कोंढवा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार घाडगे यांनी त्यांच्या विभागांमध्ये वाहतुकी संदर्भात फेरबदल […]

अधिक वाचा...

पुणे शहर परिसरात वाहतूक बदल; पाहा पर्यायी मार्ग कोणते…

पुणे : वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विमानतळ, बाणेर आणि खराडी परिसरातील वाहतुकीत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे. अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी! विमानतळ परिसर विमानतळ परिसरातील सिंबायोसिस विधी महाविद्यालय चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी […]

अधिक वाचा...

अमित शहा पुणे दौऱ्यावर! पुणे शहरातील वाहतूकीमध्ये केलेला बदल घ्या जाणून…

पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर असल्यामुळे वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज (शनिवार) प्रधानमंत्री आवास योजना -1 ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देणे व लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरणाचा कार्यक्रम महाळुंगे […]

अधिक वाचा...

मुंबई-पुणे Expressway वर मोठा बदल! पाहा पर्यायी मार्ग कोणते…

पुणेः मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पनवेल एक्झिट उद्यापासून (ता. 11) तब्बल 6 महिने बंद राहणार आहे. या निर्णयामुळे अनेक वाहनचालक आणि प्रवाशांना फटका बसणार आहे. कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्पाचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ एक नवीन उड्डाणपूल आणि अंडरपास बनवत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पनवेल एक्झिट हा मार्ग बंद झाल्याने पनवेल, मुंब्रा, […]

अधिक वाचा...

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दिवसांचा ब्लॉक; पाहा वाहतूकीतील बदल…

मुंबई: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर असलेल्या डोंगरगाव-कुसगावनजीक पुणे वाहिनीवर पूल बांधला जात आहे. त्याचे गर्डर बसवण्यासाठी नुकताच 3 दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला होता. त्यानंतर आता याच मार्गावर पुन्हा एकदा 3 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 27 जानेवारीपासून पुढे 3 दिवस गर्डर बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. 27 जानेवारी ते 29 जानेवारी या तीन दिवशी दररोज […]

अधिक वाचा...

वाहनधारकांना मोठा दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहनवरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य…

मुंबईः डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य धरण्याबाबतचे आदेश मुंबईतील सर्व वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहेत. वाहतूक पोलिस ही कागदपत्रे ग्राह्य न धरता वाहनचालकांवर कारवाई करत होते, याप्रकरणी वाहनधारकांनी वाहतूक पोलिस आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी वाहनधारकांना दिलासा दिला आहे. वाहतूक सहपोलिस आयुक्तांनी डिजिटल कागदपत्रे ग्राह्य धरण्याचे लेखी आदेश दिले आहेत. वाहन चालकांनी वाहनाची […]

अधिक वाचा...

पुणे शहरात ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह बाबत विशेष मोहिम अन् वाहतूकीत तात्पुरता बदल…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात ३१/१२/२०२४ रोजी नुतन वर्ष आगमना निमित्त पुणे कॅम्प (लष्कर) व डेक्कन, शिवाजीनगर परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. शिवाय, वाहतुक शाखेतर्फे ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह बाबत विशेष मोहिम राबविण्यात येणार असुन मद्य प्राशन करून वाहन चालविणा-या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती अमोल झेंडे (पोलिस उप आयुक्त, वाहतूक) यांनी दिली. […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील कात्रज चौकातील उड्डाण पुलाचे कामामुळे वाहतूकीत बदल…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात कात्रज चौकामध्ये उड्डाण पुलाचे मुख्य चौकातील सेगमेंटल लाँचिंगचे काम करावयाचे असल्यामुळे कात्रज चौकात येणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूकीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. ०३/१२/२०२४ रोजी पासुन पुढील आदेशापर्यंत कात्रज चौक परिसरातील वाहतूकीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात प्रायोगीक तत्वावर बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती अमोल झेंडे, पोलिस उप आयुक्त, वाहतूक, पुणे शहर […]

अधिक वाचा...

राज्यात दुचाकीस्वारासह सहप्रवाशाला सुद्धा हेल्मेट सक्ती, अन्यथा…

मुंबई: विना हेल्मेट दुचाकीस्वार व सह प्रवासी यांचे अपघात व त्यात मृत्युमुखी तसेच जखमी होणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्यामुळे विना हेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या दोघांवर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागाचे अपर पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर त्वरित हा आदेश काढण्यात आला आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!