ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणामध्ये आरोप-प्रत्यारोप; आणखी दोन संशयितांना अटक…
ठाणे: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाण्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री हत्या झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने शुक्रवारी आणखी दोन […]
अधिक वाचा...
