पूर्णेकर हत्या प्रकरणी महत्त्वाच्या व्यक्तिंविरोधात पोलीस कारवाईची विरोधकांची मागणी…
ठाणे: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात काही आरोपींना अटक झाली असली, तरी हत्येशी संबंधित असल्याचे आरोप होत असलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींविरोधात पोलीस कारवाई का होत नाही? असा प्रश्न शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शनिवारी ठाण्यात उपस्थित केला. पोलीस दात नसलेल्या वाघासारखे का पाहात बसले आहेत? असे विचारून त्यांनी तपासाच्या दिशेबाबत प्रश्न उपस्थित केला. पूर्णेकर […]
अधिक वाचा...
