MPSC स्पर्धा परीक्षेत 3 गुण कमी पडल्यामुळे युवकाची आत्महत्या…
जळगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मंत्रालय क्लार्क परीक्षेचा निकाल जाहीर केला असून, यामध्ये अपयश आलेल्या युवकाने आत्महत्या केल्याची धक्क्दायक घटना शिरसोली येथे घडली आहे. आकाश भिमराव बारी (वय २५) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तीन गुण कमी मिळाल्याने त्याने गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला आहे. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त […]
अधिक वाचा...सचिन तेंडुलकर याच्या सुरक्षा व्यवस्थेतील जवानाची आत्महत्या…
जळगाव: प्रसिध्द क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या सुरक्षा व्यवस्थेतील राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) अंगरक्षक जवानाने आज (बुधवार) पहाटे जामनेर येथील निवासस्थानी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रकाश कापडे (वय ३९) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव असून, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, […]
अधिक वाचा...कोपर्डी घटनेतील आरोपीच्या चुलत भावाची आत्महत्या; तमाशात नाचल्याने…
अहमदनगर : कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या चुलत भावाने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. मागासवर्गीय तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करून, नग्न करत मारहाण करण्यात आल्यामुळे व्यथित झालेल्या तरुणाने आत्महत्या केल्याचा नातेवाईकांनी आरोप केला. या प्रकरणी तिघांविरोधात गु्हा दाखल झाला आहे. विठ्ठल कांतीलाल शिंदे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या वडिलांनी कर्जत पोलिसात तक्रार दाखल केली आहे […]
अधिक वाचा...पुणे शहरातील पोलिसकाकाने रेल्वेखाली उडी घेऊन घेतला जगाचा निरोप…
बीड : सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष दुधाळ यांनी रेल्वेखाली उडी घेऊन जगाचा निरोप घेतल्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. रेल्वेखाली उडी घेतल्यानंतर सुभाष दुधाळ यांच्या शरीराचे दोन तुकडे झाले आहेत. बीडच्या परळी रेल्वे स्थानकात ही धक्कादायक घटना घडली आहे. सुभाष दुधाळ हे बीड पोलिस दलात सहाय्यक पोलिस निरीक्षक या पदावर कार्यरत होते. त्यांनी आत्महत्या […]
अधिक वाचा...पोलिस अधिकाऱ्यासोबत महिला डॉक्टरचे प्रेमसंबंध अन् आत्महत्या…
अहमदाबाद (गुजरात): महिला डॉक्टरने १५ पानी सुसाइड नोट लिहून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे गुन्हे शाखेच्या कार्यालयाच्या परिसरातच महिलेने जीवन संपवले. या घटनेने पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे. त्यात पोलिस निरीक्षकावर छळाचा आरोप केला आहे. वैशाली जोशी असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! आईने बहिणीला विहिरीत ढकलल्याचे मुलाने पाहिले अन्…
चंद्रपूर: एका आईनेच आपल्या 13 वर्षीय मुलीला विहिरीत ढकलल्यानेतर आईने स्वतः विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. 10 वर्षीय मुलाने पळ काढल्याने सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे. ही घटना सावली तालुक्यातील खेडी येथे घडली आहे. दर्शना दीपक पेटकर (वय 35) आणि समीक्षा दीपक पेटकर (मुलगी, वय13) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली […]
अधिक वाचा...महिला पोलिसाच्या मुलाने प्रेमप्रकरणातून घेतला जगाचा निरोप…
ठाणेः महिला पोलिस हवालदाराच्या मुलाने वसंत विहार येथील राहत्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. मोहित खापरे (वय २४) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. ‘आपल्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नसून प्रेमप्रकरणातील अपयशाने हा निर्णय घेतला’ अशी चिठ्ठी त्याने लिहून ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले. मोहित हा गेल्या काही […]
अधिक वाचा...धक्कादायक! पोलिस भरतीच्या तयारीसाठी अकॅडमीत गेलेल्या युवतीची आत्महत्या…
छत्रपती संभाजीनगर : पोलिस भरतीच्या तयारीसाठी स्वप्न उराशी बाळगून अकॅडमीत प्रवेश घेतलेल्या युवतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, युवतीच्या वडिलांनी अकॅडमीच्या संचालकासह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. लीना श्रीराम पाटील (वय १९) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. तिने […]
अधिक वाचा...विद्यार्थिनीचे अंघोळ करतानाचे फोटो काढणाऱ्या आरोपीची आत्महत्या…
ठाणे: घरा शेजारी राहणारी विद्यार्थिनी (वय १६) अंघोळ करतानाचे काढलेले अश्लील फोटो व्हायरल करण्याची आणि कुटूंबालाही ठार मारण्याची धमकी देऊन 37 वर्षीय आरोपीने अत्याचार केला. आरोपीवर गुन्हा दाखल होताच मित्राच्या घरी जाऊन त्याने विष प्राशन करीत आत्महत्या केली आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एका गावात घडली आहे. याप्रकरणी आत्महत्या करणाऱ्या 37 वर्षीय आरोपीवर बलात्कारासह विविध […]
अधिक वाचा...प्रेमी युगलाने एकमेकांना घट्ट बांधून विहिरीत उडी घेतली अन्…
वर्धा: आर्वी तालुक्यातील पारडी येथील प्रेमी युगलाने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमीयुगलाने काही दिवसापूर्वी पलायन केले होते. शनिवारी (ता. ३) दोघांचेही मृतदेह एका विहिरीत आढळून आले आहेत. मृत मुलाचे नाव हर्षल बाबाराव वाघाडे (वय २२) असे आहे, मृत मुलगी अल्पवयीन आहे. शेतातील विहिरीतून मृतदेह बाहेर काढल्यानंतर मृतदेहांची ओळख झाली. […]
अधिक वाचा...
