प्रेम! फिल्मी स्टाईल मृत्यूची थरारक घटना पोलिसांनी केली उघड…

सोलापूरः पंढरपूरमधील मंगळवेढा तालुक्यातील पाठकळ येथील एका विवाहित महिलेने प्रियकराच्या मदतीने तिसऱ्याच महिलेची हत्या करून स्वतःच्या आत्महत्येचा बनाव रचला. चित्रपटाला शोभेल अशा रीतीने एक धक्कादायक घटना समोर आली असून, पोलिसांनी त्यांच्या कौशल्याने हा सर्व बनाव उघडा केला आहे. पोलिसांनी विवाहित महिला व तिच्या प्रियकराला गजाआड केले असून, पुढील तपास करत आहेत. चित्रपटाला साजेल अशी मृत्यूची […]

अधिक वाचा...

पत्नीला जाळल्याचा संशयावरून पतीला अटक; पण प्रियकरासोबत सापडली ‘जिवंत’…

सोलापूर: एका कडब्याच्या गंजीला आग लागली आणि त्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी नवऱ्याला अटक झाली होती. पण, या घटनेला धक्कादायक वळण मिळाले आहे. पोलिसांना तपासादरम्यान ज्या महिलेचा मृत्यू झाला, ती जिवंत असून कराडमध्ये एका व्यक्तीसोबत सापडली आहे. ही व्यक्ती तिचा प्रियकर असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पंढरपुरातील दशरथ दांडगे यांची मुलगी किरण हिचे लग्न […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! नवविवाहित युवतीचा बाथरूममध्ये तडफडून मृत्यू…

सोलापूर: सोलापूरच्या माढ्या तालुक्यात एका नवविवाहित युवतीचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नवविवाहित युवती अंघोळीच्या बाथरुममध्ये असताना एका अनर्थामुळे तिचा जागीच तडफडून मृत्यू झाला. माढा पोलिस पुढील तपास करत आहेत. साक्षी रणवीर चांगभले (वय २२) असे नवविवाहित युवतीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचे माढ्यातील एका युवकासोबत विवाह झाला होता. नवविवाहित युवती […]

अधिक वाचा...

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण! आणखी एका भाजप नेत्याला अटक…

धाराशिव: तुळजापूरमध्ये काही दिवसांपूर्वी ड्रग्ज रॅकेट उघडकीस आल्यापासून तब्बल ३८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात अनेक राजकीय कनेक्शन समोर आले असून, पोलिसांनी आतापर्यंत भाजपशी संबंधित पाच पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. पोलिसांनी भाजपच्या माजी नगराध्यक्षाला सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमधून अटक केली आहे. संतोष कदम परमेश्वर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो माजी नगराध्यक्ष […]

अधिक वाचा...

डॉक्टरने तपासणीच्या नावाखाली महिलेशी केले अश्लील वर्तन…

सोलापूर : मोहोळ तालुक्यात एका प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरनेच तपासणीच्या नावाखाली महिलेशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटसाठी आरोग्य केंद्रात गेलेल्या महिलेसोबतच या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. रिलस्टार ईश्वरी हिचा Video सोशल मीडियावर व्हायरल… मोहोळ तालुक्यातील शिरापूर गावातल्या प्राथमिक आरोग्य […]

अधिक वाचा...

सोलापुरातील दुहेरी मृत्यूकांडात नवा ट्विस्ट; जमलं तर माझ्या माथ्यावर कुंकू लावून जा…

सोलापूरः सोलापूरच्या कर्णिकनगर परिसरात एका घरात एका युवक आणि युवतीने एकाच ओढणीनने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. १९) उघडकीस आली होती. रोहित ऊर्फ ऋग्वेद भीमू ठणकेदार (वय २३) आणि अश्विनी वीरेश केशापुरे (वय २३) या दोघांनी प्रेम प्रकरणातून आयुष्य संपवले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र, दोघंही एकमेकांना बहीण-भाऊ मानत होते. […]

अधिक वाचा...

एकाच खोलीत एकाच ओढणीने युवक-युवतीने घेतला गळफास; संशय घेऊ नका…

सोलापूर: सोलापुरातील कर्णिक नगर परिसरातील एका घरात युवक आणि युवतीने एकाच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली असून, पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. रोहित ठणकेदार आणि अश्विनी केशापुरे असे आत्महत्या करणाऱ्या दोघांची नावे आहेत. दोघेही २३ […]

अधिक वाचा...

Video: सयाजी राजे वॉटर पार्कमध्ये भीषण अपघातात उद्योजकाचा मृत्यू…

सोलापूर : अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्कमधील फिरत्या पाळण्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली. येथील पार्कमध्ये वेगात पाळणा फिरत असताना एक पाळणा निसटून पडल्याने पाळण्यातील तिघेजण जखमी झाले आहेत. भिगवण येथील तुषार धुमाळ नावाचे व्यावसायिक अत्यंत गंभीर जखमी झाले होते. धुमाळ यांना तात्काळ अकलूज येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले आहे. […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील गुंडाचा सोलापूरात पहाटेच्या सुमारास एन्काऊंटर…

सोलापूर: सोलापूरातील लांबोटी गावाजवळ आज (रविवार) पहाटे तीनच्या सुमारास पुण्यातील सराईत गुंडाचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख (वय २३) असे एन्काऊंटर सराईत गुंडाचे नाव आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… सोलापूर पोलिस शनिवारी मध्यरात्री शाहरुखला पकडण्यासाठी गेले होते. यावेळी शाहरूखने पळून जात असताना पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळीबार […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! गर्भवती विवाहितेने उचचलं टोकाचं पाऊल; धक्कादायक कारण…

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात चारचाकी गाडी आणि पैशाच्या हव्यासामुळे आशाराणी पवन भोसले (वय 22, रा. चिंचोलीकाटी) या विवाहित महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. पती पवन भोसले, सासू अलका भोसले आणि सासरे बलभीम भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गरोदर असलेल्या आशाराणी हिने मंगळवारी (ता. 3) आपल्या राहत्या घरी गळफास […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!