डॉ. शिरिष वळसंगकर यांच्या चिठ्ठीत उल्लेख असलेली महिला गजाआड…
सोलापूर: सोलापूर येथील प्रसिद्ध न्यूरो फिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी महिलेला अटक करण्यात आली असून, तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 18 एप्रिल रोजी डॉक्टर वळसंगकर यांनी बंदुकीच्या गोळ्या झाडत स्वतःला संपवले. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्याय दंडाधिकारी दीपक […]
अधिक वाचा...धक्कादायक! एकाच गावातील युवक आणि युवतीची गळफास घेऊन आत्महत्या…
सोलापूरः बार्शी तालुक्यातील पांढरी गावात एका युवकाने (वय २०) आणि अल्पवयीन मुलीने (वय १७) काही तासाच्या अंतरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परसिरता खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. समर्थ उर्फ बाळू दत्तात्रय लोंढे याने गावातील एका शेतात असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी […]
अधिक वाचा...सोलापूर! मुलाचे गावातील महिलेसोबत प्रेमसंबंध; आईने केला विरोध अन्…
सोलापूर: प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या आईची मुलाने हत्या केल्याची धक्कादायक घटना सिन्नूर (ता. अक्कलकोट) येथे घडली आहे. भिमाबाई हनुमंत कळसकोंडा असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात रमेश कळसकोंडा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने शेतात आईचा साडीने गळा आवळून खून केला आहे. या प्रकरणी आरोपीसह त्याच्या प्रेयसीविरोधात अक्कलकोट […]
अधिक वाचा...मुख्याध्यापक पित्याची रेल्वेखाली आत्महत्या; मुलाचा त्रास असह्य…
सोलापूर: मुलाच्या त्रासाला कंटाळून मुख्याध्यापक पित्याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कुर्डुवाडी-पंढरपूर रेल्वे मार्गावर लऊळ (ता. माढा) परिसरात घडली आहे. बाळासाहेब पितांबर पाटील (वय 56) असे मुख्याध्यापक पित्याचे नाव आहे. ते माढा तालुक्यातील सापटणे भोसे येथील रहिवासी होते. याप्रकरणी मुलगा सौरभ बाळासाहेब पाटील (वय 24) याला अटक करण्यात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. ‘मला […]
अधिक वाचा...सोलापूरमध्ये युवकाची अत्यंत क्रूरपणे हत्या; गरम सळईने दिले चटके…
सोलापूर : पिलीव-माळशिरस रस्त्यावरील फॉरेस्टचे निर्मनुष्य जंगलात एका युवकाचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. युवकाला हाल हाल करून मारण्यात आले असून, नग्न मृतदेहावर क्रूर मारहाणीचे आणि गरम सळईने चटके दिल्याचे निशाण दिसून आले आहे. अशा क्रूर पद्धतीने एका युवकाचा मृतदेह सापडल्याने सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत […]
अधिक वाचा...बँकेवर दरोडा टाकणारे अवघ्या ४५ मिनिटांत जेरबंद…
बार्शी, सोलापूर (आकाश वायचळ): बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे यांच्या पथकाने सुर्डी येथील बँकेचे दरोडेखोर अवघ्या 45 मिनिटात जेरबंद केले आहेत. बार्शी तालुक्यातील सुर्डी येथील डीसीसी बँकेवर दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. सदरील घटनेची माहिती मिळताच बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी तपासाची सूत्रे फिरवली आणि तालुका पोलिस […]
अधिक वाचा...धक्कादायक! दाजीसोबत अल्पवयीन मेहुणीला शरीरसंबंध ठेवण्यास पाडलं भाग…
सोलापूर: एका युवतीचं लग्न झाल्यानंतर तिने सातच दिवसांत सासरच्या त्रासाला कंटाळून घर सोडले होते. या प्रकारानंतर सासरच्या मंडळींनी पीडित युवतीच्या अल्पवयीन बहिणीचा जबरदस्तीने विवाह लावत तिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले आहे. याप्रकरणी पाच जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पीडित मुलगी सोलापूर शहाराच्या फौजदारी चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत […]
अधिक वाचा...युवकाने अल्पवयीने मुलीला प्रपोज केलं पण तिला हे आवडलं नाही; अखेर…
सोलापूर : एका युवकाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. वेणूगोपाळ विटकर असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. आरोपी हा मागील काही दिवसापासून अल्पवयीन मुलीला त्रास देत होता. युवतीच्या वारंवार पाठीमागे जाणे, तिला बोलण्याचा प्रयत्न करणे, […]
अधिक वाचा...शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला केले प्रपोज अन् म्हणाला…
सोलापूरः दोन वर्षांपूर्वी अल्पवयीन विद्यार्थिनीला शिक्षकाने प्रपोज करत मला सोडून जाऊ नकोस अन्यथा मी काहीतरी बरे वाईट करून घेईन अशी धमकी देत मानसिक त्रास दिला. विद्यार्थिनीने नकार दिल्यानंतरही हा शिक्षक तिचा सतत पाठलाग करत होता. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून शिक्षकाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरातील एका नामांकित शाळेतील शिक्षकानेच अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्याची […]
अधिक वाचा...वाल्मिक कराड याचा आणखी एक कारनामा समोर, शेतकऱ्यांना लुटले…
सोलापूर : मस्साजोग गावचे (जि. बीड) सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि अवादा कंपनी खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडचे नव नवीन कारनामे समोर येत आहे. वाल्मिक कराडने 140 शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे प्रकरण सोलापूरमधून समोर आले आहे. वाल्मिक कराड सध्या सीआयडी कोठडीत आहे. सोलापूरसह राज्यातील 140 ऊस तोडणी यंत्र मालकांची 11 कोटी 20 लाख रूपयांचा गंडा घातल्याचे […]
अधिक वाचा...
