प्रियकराचा मित्र युवतीला शारीरिक संबंधाचे व्हिडीओ असल्याचे म्हणाला अन्…

सातारा : प्रियकर आणि तुझ्या शारीरिक संबंधाचे व्हिडीओ माझ्याकडे असून, ते व्हायरल करेन अशी धमकी देऊन एकाने युवतीवर (वय २२) अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रकाराने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी युवतीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून युवतीच्या प्रियकरासह आणखी एकावर गुन्हा दाखल केला आहे. आकाश जाधव आणि पीडित युवतीचे प्रेमसंबंध होते. आकाश लग्नाचे […]

अधिक वाचा...

पाचगणीमध्ये रिसॉर्टवर पोलिसांचा छापा; बारबालांसह 48 जण ताब्यात…

सातारा : पाचगणीच्या खिंगर येथील ‘पाचगणी टेन्ट हाऊस’ रिसॉर्टवर पोलिसांनी छापा टाकला आणि दहा ते बारा बारबालांसह 48 जणांना रविवारी (ता. १८) रात्री ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पाचगणी खिंगर येथील पाचगणी टेन्ट हाऊस हॉटेलवर बारबाला नाचवल्या प्रकरणी दहा ते बारा मुलींसह 48 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. कारवाई झाली ते सर्व […]

अधिक वाचा...

सातारा येथील महिला सार्वजनिक शौचालयात भुताची चेष्टा अंगलट…

सातारा : सातारा येथे सार्वजनिक महिला शौचालयात भुताची केलेली चेष्टा अंगलट आली असून, अल्पवयीन मुलगा, महिला आणि त्यासह दोन युवकांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य महिला आयोगाच्या सुचनेनुसार सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सातारा येथील कैकाड गल्लीत असलेल्या सार्वजनिक शौचालयात एक भयावह पुतळा ठेवण्यात आला होता. बसवलेल्या त्या पुतळ्याला […]

अधिक वाचा...

सातारामध्ये मित्रासोबत लॉजवर जाताना रंगेहाथ पकडले अन्…

सातारा : कॉलेजला निघालेली युवती मित्रासोबत लॉजवर जात असताना घरच्यांनी रंगेहाथ पकडले. कुटुंबियांनी दोघांनाही बेदम मारहाण केली. याबाबत सातारा शहर पोलिस ठाण्यात युवतीचा चुलत भाऊ, दोन काका यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास कतर आहेत. घरातून सकाळी महाविद्यालयात जाते, असे सांगून बाहेर पडलेली तरुणी सकाळी-सकाळीच लॉजवर मित्रासोबत निघाली होती. मात्र, […]

अधिक वाचा...

सातारा येथे दोन डीजे व्यवसायिकांमध्ये खुन्नस; गुन्हा दाखल…

सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर गौरीशंकर कॉलेजच्या परिसरात दोन डीजे व्यवसायिकांमध्ये खुन्नस पाहायला मिळाली. दोन डॉब्लीच्या आवाजामुळे परिसर दणाणून गेला होता. शिवाय, तलवारी आणि कोयते नाचवले होते. या प्रकरणी तीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सात जणांना अटक करण्यात आली आहे. सातारा येथील पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर गौरीशंकर कॉलेजच्या परिसरात 2 डॉल्बी व्यवसायिकांमध्ये डॉल्बीच्या आवाजाची […]

अधिक वाचा...

पोलिस अधिकारी अशोक इंदलकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन…

पुणेः पोलिस अधिकारी (DYSP) आणि प्रसिद्ध लेखक अशोक इंदलकर यांनी लिहीलेल्या जेनिफर ऍण्ड दि बीस्ट या पुस्तकाचे प्रकाशन सिक्कीमचे माजी राज्यपाल आणि खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सोमवारी (ता. २०) होणार आहे. सातारा येथेल दीपलक्ष्मी नागरी सहकारी पसंस्थेच्या वतीने पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, […]

अधिक वाचा...

स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या पत्नीची संशयावरून हत्या…

सातारा : नवऱ्याने स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या पत्नीची चारित्र्याच्या संशयावरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना म्हसवड येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दिपाली धोंडीराम पुकळे (वय 29) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. धोंडीराम पुकळे (वय 40, रा. पुकळेवाडी, ता. माण) असे खून करणाऱ्या पतीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. […]

अधिक वाचा...

हॉटेलवर रात्रीच्या सुमारास छापा अन् बारबालांसह एकच पळापळ…

सातारा : साताऱ्यातील कास रोडवरील पेट्री येथे एका रिसॉर्टवर पोलिसांनी रात्रीच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात 18 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सहा बारबालांची पोलिसांनी सुटका केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कास रोडवरील पेट्री येथे एका रिसॉर्टमध्ये डान्स पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी शनिवारी (ता. २८) रात्रीच्या सुमारास छापा टाकला. घटनास्थळावरून […]

अधिक वाचा...

पोलिसांच्या वाहनाने चौघांना उडवले; एकाचा जागीच मृत्यू…

सातारा : पोलिसांच्या वाहनाने चौघांना उडवले असून, यामध्ये एका युवकाचा मृत्यू तर तिघे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कराड-ढेबेवाडी मार्गावर हा अपघात घडला आहे. सुजल उत्तम कांबळे (वय १७, रा. कोळीवाडी) असे या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. कराड-ढेबेवाडी मार्गावर पोलिसांच्या वाहनाने चौघांना उडवले आहे. यावेळी झालेल्या अपघातामध्ये सुजल […]

अधिक वाचा...

लेहमध्ये झालेल्या दुर्घटनेत सातारचा जवान हुतात्मा…

सातारा: भारतीय सैन्य दलाच्या जवानांना लेह येथे बर्फामध्ये झालेल्या दुर्घटनेत सातारा जिल्ह्यातील जवान शंकर बसाप्पा उकलीकर (रा. वसंतगड तालुका कराड) हे हुतात्मा झाले आहेत. या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. शंकर उकलीकर हे सैन्य दलात नायब सुभेदार पदावर कार्यरत होते. त्यांचे पार्थिव वसंतगड या गावी गुरुवारी (ता. १२) येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2001 साली […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!