अजित पवार यांनी जळगाव रेल्वे घटनेबाबत दिली संपूर्ण माहिती; 13 मृत्युमुखी…

पुणे: मुंबईकडे जाणाऱ्या ‘पुष्पक’ एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्यांसाठी आगीची अफवा अनेकांसाठी जीवघेणी ठरली आहे. सामान्य श्रेणीतील प्रवाशांनी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी दोन्ही बाजूंनी बाहेर उड्या घेतल्या आणि जीव वाचवण्यासाठी बाहेर गेले असताना तिथेच घात झाला. मुंबईकडून जळगाव स्थानकाकडे भरधाव वेगात येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने अनेकांना चिरडले. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. […]

अधिक वाचा...

जळगाव रेल्वे अपघातात ११ जणांचा मृत्यू; केवळ अफवा ठरले कारण…

जळगाव: जळगावच्या परधाडे स्थानकाजवळ अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. चालत्या रेल्वेत आग लागल्याची अफवा पसरल्याने काही प्रवाशांनी थेट ट्रेनमधून उड्या मारल्या आहेत. यात काही प्रवासी समोरून येणार्‍या रेल्वेखाली चिरडले गेले आहेत. आतापर्यंत ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. परधाडे स्थानकाजवळ आज (बुधवार) साडेचारच्या सुमारास ही घटना घडली आहे. पुष्कप एक्स्प्रेस मुंबईला चालली […]

अधिक वाचा...

पोलिसकाकाला रेल्वे रुळावर ढकलून मारले दोघांनी…

मुंबई : पोलिस हवालदाराला धावत्या रेल्वे समोर ढकलून मारण्यात आल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतमधील रबाळे-घणसोली रेल्वे स्थानका दरम्यानच्या रुळावर घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. विजय रमेश चव्हाण (वय ४३) असे मृत्युमुखी पडलेल्या पोलिसकाकाचे नाव आहे. विजय रमेश चव्हाण हे पनवेल रेल्वे पोलिस स्टेशनला कार्यरत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

अधिक वाचा...

धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन…

परभणी: परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे एका शिक्षकाने आपल्या पत्नी आणि मुलीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तिघांनी आत्महत्या का केली? याचं कारण मात्र अद्यापही अपष्ट आहे. या घटनेनं परभणी जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगाखेड शहराजवळ असलेल्या धारखेड परिसरामध्ये गोदावरी नदीवर असलेल्या रेल्वे ट्रॅकवर ही घटना घडली. […]

अधिक वाचा...

Video: मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी; पाहा जखमींची नावे…

मुंबई : मुंबईत वांद्रे स्थानकात चेंगराचेंगरीची घटना घडली असून, यात ९ प्रवाशी जखमी झाले आहेत. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. संबंधित घटनेचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. वांद्रे स्थानकात चेंगराचेंगरीची घटना आज (रविवार) सकाळी सहा वाजता वाजता घडली. वांद्रे टर्मिसवरून पहाटे गोरखपूरला जाणारी रेल्वे लागते. ही रेल्वे पूर्णपणे अनारक्षित असते. म्हणूनच […]

अधिक वाचा...

ड्युटी संपवून घरी निघालेल्या पोलिसकाकाचा लोकलमधून पडून मृत्यू….

मुंबईः एका पोलिस कर्मचाऱ्याचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी भांडुप आणि नाहूर रेल्वे स्थानक दरम्यान घडली आहे. याबाबत कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरु केला आहे. अमित ज्ञानेश्वर गोंदके, असे या मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. अमित ज्ञानेश्वर गोंदके हे बुधवारी रात्री अंधेरी […]

अधिक वाचा...

आत्महत्या केलेल्या बापलेकाच्या घराची पोलिसांकडून झडती; एका चिठ्ठीने वाढवलं गूढ…

मुंबई: पश्चिम रेल्वेमार्गावरील भाईंदर स्थानकात लोकल ट्रेनसमोर बाप-लेकाने आत्महत्या केल्यानंतर खळबळ उडाली होती. शिवाय, संबंधित घटना कॅमेऱ्यात कैद झाली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हरिश आणि जय मेहता यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, याची चर्चा सुरु झाली होती. या दोघांच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! बापलेकाने एकमेकांना घट्ट मिठी मारून रेल्वेखाली केली आत्महत्या…

मुंबईः मुंबईतील भाईंदर रेल्वे स्थानकावर जाऊन बाप-लेकाने एकमेकांना घट्ट मिठी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंगावर काटा आणणारे फुटेज सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. हरिश मेहता (वय 60), जय मेहता (वय 35) अशी आत्महत्या केलेल्या पिता-पुत्रांची नावे आहेत. विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेन खाली उडी मारुन दोघांनी आत्महत्या केली आहे. ‘Crime Reporting’ Online […]

अधिक वाचा...

कोल्हापूरमध्ये कोयना एक्स्प्रेसखाली चिरडून दोन महिलांसह तिघींचा मृत्यू…

कोल्हापूर : मुंबईतून कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या कोयना एक्स्प्रेसखाली सापडून दोन महिलांसह लहान मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. १४) रात्री घडली आहे. दरम्यान, हा अपघात आहे की आत्महत्या याबाबत आता शाहूपुरी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही. त्यामुळे ओळख पटवण्याचे काम सुद्धा पोलिसांकडून सुरू आहे. मुंबई-कोल्हापूर कोयना एक्सप्रेस मार्केट […]

अधिक वाचा...

पोलिस अधिकाऱ्याचे भिकाऱ्याने इंग्रजीमध्ये आभार मानले अन् बसला धक्का…

नवी दिल्ली : एका पोलिस अधिकाऱ्याने कानपूर सेंट्रल रेल्वे स्टेशनवर भिकारी समजून एकाला पाणी प्यायला दिले. मात्र, चौकशी केल्यानंतर सत्य घटना ऐकल्यानंतर पोलिस अधिकाऱ्याला धक्काच बसला. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! कानपूर सेंट्रल रेल्वे स्टेशनवर एक तहानलेला व्यक्ती स्टेशनवर बसला होता. आरपीएफ पोलिस निरीक्षकाने त्याला पाहिलं आणि त्याला भिकारी समजून […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!