पुणे शहरात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात; टँकरनं अनेकांना उडवले…
पुणे : पुणे शहरातील पोर्शे अपघातानंतर आणखी एका अल्पवयीन मुलाकडून वानवडीत भीषण अपघात झाला आहे. एक 14 वर्षांचा अल्पवयीन मुलगा चालवत असलेल्या टँकरने आज (शनिवार) सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना, तसेच एका दुचाकीवरुन जाणाऱ्या महिलेलाही या धडक दिली आहे. दरम्यान, सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. टँकर अवघ्या 14 वर्षांच्या मुलाच्या ताब्यात देण्यात आल्याचा गंभीर […]
अधिक वाचा...पुणे पोर्श अपघात प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं ए टू झेड…
मुंबई: पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे कार अपघातप्रकरणाबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) विधानसभेत निवेदन दिले. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात पोर्शे कार अपघात प्रकरण आणि पुणे ड्रग्जप्रकरणावरुन आज सभागृहात चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांनी विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलावर काही अपवाद वगळता योग्यप्रकारे कारवाई केल्याचा दावा […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात मोटारसायकल चोरांना अटक; १४ दुचाकी हस्तगत…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): पुणे जिल्ह्यातील मंचर पोलिसांनी मंचर, खेड, चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोटारसायकल चोरांना अटक केली असून, १४ मोटार सायकली हस्तगत केल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. मंचर (ता. आंबेगाव जि. पुणे) येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या सूचनेनुसार मोटरसायकल चोरांचा शोध घेत असताना मंचर पोलिस स्टेशनचे […]
अधिक वाचा...आईस्क्रीममध्ये सापडलेल्या बोटाचे गूढ उकललं…
मुंबई : मुंबईतील मालाड परिसरात एका महिलेला आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. पण, आईस्क्रीममध्ये सापडलेले बोट पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील फॉर्च्यून डेअरी या कंपनीतील कामगाराचेच असल्याचे डीएनए चाचणीतून स्पष्ट झाले आहे. तसा अहवाल गुरुवारी न्यायवैद्यक प्रयोगशाळेने मालाड पोलिसांना दिला आहे. ही घटना घडल्यानंतर इंदापूर येथील फॉर्च्युन डेअरीला उत्पादन बंद करण्याचे आदेश […]
अधिक वाचा...प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) प्रशांत शिंदे हे गेल्या २९ वर्षांपासून पुणे पोलिस दलात कार्यरत आहेत. पुणे शहर, पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस सभासदांची ‘दि पूना डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, पुणे’ ही सोसायटी आहे. सोसायटीच्या अध्यक्षपदाची धुरा प्रशांत शिंदे यांनी सांभाळली आहे. पोलिस सहकाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विकासासाठी सदैव कार्यरत आणि […]
अधिक वाचा...पुणे शहरात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही युवकांची पटली ओळख…
पुणे : पुणे शहरातील L3 लॉऊन्ज पबमधील ड्रग्ज प्रकरणातील दोन्ही युवकांची ओळख पटली असून, त्यांनी ड्रग्जचं सेवन केल्याची कबुली दिली आहे. एक युवक हा मुंबईतील गोरेगावचा तर दुसरा पुण्यातील मुंढवा भागातील आहे. विशेष म्हणजे दोन्ही तरूण हे उच्चशिक्षित असून एक आर्किटेक्ट आहे तर दुसरा सॉफ्टेवअर इंजिनिअर आहे. पुण्यातील एफसी रोडवरील L3 बार मधील एक व्हिडीओ […]
अधिक वाचा...पुणे पोर्शे अपघातातील अल्पवयीन मुलाला तात्काळ मुक्त करा: उच्च न्यायालय
पुणे: पुणे शहरातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला उच्च न्यायालयाने मोठा दिलासा आहे. जामीनानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेणे बेकायदेशीर असून बालसुधारगृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुलाला आत्याच्या ताब्यात देण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. मुलाची आत्या पूजा जैननं हेबियस कॉर्पसअंतर्गत दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. […]
अधिक वाचा...पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याचा राग; मुलाच्या वडिलांनाच संपवले…
पुणेः बहिणीला पळवून नेल्याच्या संशयातून प्रेयसीच्या भावाने प्रियकरांच्या वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरात घडली आहे. कटाळू कचरू लहाडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. येरवडा भागात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी युवतीचा भाऊ इस्माईल शेख (वय 25) याला ताब्यात घेतले आहे. लहाडे व शेख कुटुंबीय यांचे एकाच परिसरात वास्तव्यास […]
अधिक वाचा...मुळशी पॅटर्न चित्रपटातील ‘पिट्या भाई’ची पोस्ट चर्चेत…
पुणेः पुणे शहरात ललित पाटील प्रकरण चर्चेत असताना आता अमली पदार्थाचे नवीन प्रकरण समोर आले आहे. मुळशी पॅटर्न चित्रपटातील ‘पिट्या भाई’ अर्थात अभिनेता रमेश परदेशीची पोस्ट आता चर्चेत आली आहे. पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते… ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात रमेश परदेशीने पिट्या भाईची भूमिका साकारली होती. रमेश परदेशीने […]
अधिक वाचा...पुणे ग्रामीण पोलिस दलातील महेश गायकवाड यांची संचालक पदावर निवड…
पुणेः पोलिस सोसायटी संचालक पदावर पुणे ग्रामीण पोलिस दलातील महेश गायकवाड यांची निवड झाली आहे. निवडीनंतर त्यांच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्वातंत्र पूर्व काळात २० जुन १९२० रोजी पोलिसांसाठी सहकार तत्वावर चालणारी दि पुना डिस्टीक्ट पोलिस को-ऑप. क्रेडीट सोसायटी या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. सदर संस्थेची व्याप्ती वाढत जावून आजतयागत संस्थेचे पुणे […]
अधिक वाचा...
