पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, 5 जण होरपळले…

पुणेः पिंपरी-चिंचवडमध्ये घरगुती गॅसचा स्फोट झाला असून, स्फोटामध्ये पाच जण जखमी झाले आहेत. पिंपरीच्या बौद्ध नगरमध्ये आज (बुधवार) सकाळी ही घटना घडली आहे.

गॅसचा स्फोटात होरपळलेल्या पाच ही रुग्णांना आधी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यानंतर पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात येत आहे. स्फोट नेमका कशामुळे झाला, याचे कारण शोधले जाते आहे.

गॅस स्फोटमध्ये जखमी झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे :
1) मनोज कुमार वय 19
2) धीरज कुमार वय 23
3) गोविंद राम वय 28
4) राम चेलाराम वय 40
5) सत्येंदर राम वय 30

दरम्यान, गॅसचा स्फोट हा गॅस पाईप लिक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र हादरला! नाशिकमध्ये चिमुकलीचे अपहरण करून अत्याचार…

एकतर्फी प्रेमाच्या जाचाला कंटाळलेल्या युवतीने घेतला जगाचा निरोप…

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाला नवं वळण; आणखी दोघांना अटक…

पोलिस चौकीमध्ये जुगार खेळणं अन् सिगारेट ओढणं पडलं महागात…

हृदयद्रावक! रक्षाबंधनाला माहेरी आली अन् अंधारात नको ते घडलं…

Video: पुणे शहरात भर पावसात महिला पोलिस अधिकाऱ्याकडून वाहतूक नियंत्रण…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!