स्फोट! पुणे विमानतळाजवळ धडाधड फुटले 10 सिलेंडर…

पुणे : पुणे विमानतळाच्या भिंतीजवळ आज (बुधवार) एकापाठोपाठ 10 सिलेंडर फुटल्याने घबराट पसरली होती. अग्निमशन दलाकडून तातडीने यावर नियंत्रण मिळवण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. पण अनधिकृतपणे सिलेंडरचा साठा केला असल्याची माहिती समोर आली आहे, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. पुणे शहरातील लोहगाव विमानतळ भिंतीलगत असलेल्या होरिजन डेव्हलपर यांची कन्स्ट्रक्शन साइटच्या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!