पुणे जिल्ह्यात लग्न ठरलेल्या प्रियकराशी गोळी घेऊन संबंध अन् युवतीचा गूढ मृत्यू…

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात युवतीचा अकस्मात संशयास्पद मृत्यू झाल्या प्रकरणी तिच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यानुसार या प्रकरणातील आरोपी अथर्व राजेंद्र मेहन (वय २७) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अथर्व वारंवार शारीरिक संबंधासाठी आग्रह करुन काही गोळ्या देत असल्याचे मृत मुलीच्या मैत्रिणीने सांगितल्याचा दावा आईने केला आहे. मृत युवतीने बी.एस्सी. अॅग्रीकल्चरचे शिक्षण […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! पुणे शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना…

पुणे : पुणे शहरातील खराडीजवळील नदीपात्रात नवजात चिमुकलीचा शुक्रवारी दुपारी मृतदेह आढळून आला आहे. जन्मानंतर अज्ञात व्यक्तीने या नवजात अर्भकाला नदीत फेकून दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नदीपात्रात नवजात अर्भकाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस पुढील तपास करत आहेत. मृत अर्भक स्त्री जातीचे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील पबमध्ये पार्टी रंगली असतानाच पोलिसांची अचानक धाड अन्…

पुणे: पुणे शहरातील विमानतळाच्या जवळ असलेल्या एका नामांकित पबमध्ये पहाटे तीनच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक धाड टाकल्यानंतर एकच धावपळ उडाली. ठराविक वेळेची कालमर्यादा संपल्यानंतरही पहाटेपर्यंत दारू आणि म्युझिकचा धिंगाणा सुरू असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पुणे शहरातील रात्रीच्या पार्ट्या आणि वेळेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा मोठा बडगा उगारायला सुरुवात केली […]

अधिक वाचा...

प्रेमाचा त्रिकोण! पुण्यात प्रियकराची सपासप वार करत निर्घुण हत्या…

पुणे : एका युवकाने आपल्या एक्स गर्लफ्रेण्डच्या प्रियकरावर लोखंडी रॉडने सपासप वार करत त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना हिंजवडी परिसरात घडली आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपी दिनेश महादेव झांबरे याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. हिंजवडीतील एका सात मजली पीजीमध्ये सागर गायकवाड हा गेल्या चार दिवसांपासून व्यवस्थापक म्हणून काम करत होता. बुधवारी रात्री […]

अधिक वाचा...

हिंजवडी IT पार्कमध्ये NSG अन् अमेरिकेचे कमांडोचा ताफा अचानक धडकला अन्…

पुणे: ‘हिंजवडी आयटी पार्क’मध्ये बुधवारी (ता. ५) अचानक मोठा पोलिस बंदोबस्त तैनात झाला. त्यासोबतच १०० हून अधिक ‘नॅशनल सिक्युरिटी गार्ड’ (NSG) कमांडोंचा ताफा धडकला. अचानक आलेल्या या लष्करी ताफ्यामुळे आणि मोठ्या हालचालींमुळे हिंजवडी परिसरात एकच खळबळ उडाली. IT पार्क अचानक छावणीसारखे का दिसू लागले? नक्की काय घडले होते? याचा उलगडा होताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. […]

अधिक वाचा...

‘डीपफेक’ व्हिडिओचा वापर अन् पुण्यातील व्यावसायिकाची कोट्यावधींची फसवणूक…

पुणे: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बनावट ‘डीपफेक’ व्हिडिओचा वापर करून व्यावसायिकाची तब्बल 1 कोटी 7 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सायबर चोरट्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) साहाय्याने तयार केलेल्या व्हिडिओद्वारे अल्पावधीत मोठा परतावा मिळण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी पुणे सायबर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

अधिक वाचा...

नात्याला काळिमा! पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर आजोबाने केला अत्याचार…

पुणे : पुणे जिल्ह्यातील भिगवण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भादलवाडी गावात बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर तिच्या चुलत आजोबानेच अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नराधम आजोबाला तातडीने बेड्या ठोकल्या असून, पुढील तपास करत आहेत. पीडित मुलगी ही अल्पवयीन असून बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग आहे. आरोपीला या गोष्टीची पूर्ण कल्पना होती. तरीही त्याने […]

अधिक वाचा...

समर्थ पोलिस लाईनच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण कामगिरी…

गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी जिंकली 8 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदके पुणे : ॲम्युचर इंडिया किक नांचाकू असोसिएशन आयोजित नॅशनल चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेत समर्थ पोलिस लाईन येथील गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहा विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत 8 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची दमदार कमाई केली. पदक विजेते विद्यार्थी : श्रीया सांबारे – […]

अधिक वाचा...

पुणे! एक कोटी दरोडा प्रकरणानंतर पैसेही गेले अन् पोलिसाची वर्दीही गेली…

पुणे : पुणे शहरातील नऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सुमारे एक कोटी रुपयांच्या कथित दरोडा प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे ग्रामीण पोलिस दलातील दोन कर्मचाऱ्यांवर 1 कोटी रुपयांच्या दरोड्याच्या प्रयत्नात थेट सहभाग असल्याचं समोर आल्यानंतर पोलिस हवालदार प्रमिला निकम आणि पोलिस नाईक अजित मेस्त्री यांना निलंबित करण्यात आले आहे. नवले पुलाजवळ […]

अधिक वाचा...

कृष्णा आंदेकरच्या खुनाचा कट; पुणे पोलिसांच्या वाहनाचा शिवाजीनगर कोर्ट ते चाकण थरारक पाठलाग…

पुणे: ‘मकोका’अंतर्गत अटकेत असलेल्या कृष्णा आंदेकर आणि त्याच्या साथीदारांना शिवाजीनगर न्यायालयातून कारागृहात परत नेत असताना वाटेतच त्यांची निर्घृण हत्या करण्याचा कट ‘ठोंबरे टोळी’ने रचला. यासाठी त्यांनी थेट आंदेकर असलेल्या पोलिसांच्या गाडीचाच पाठलगा सुरू केला. शिवाजीनगर न्यायालयापासून ते थेट चाकणपर्यंत पोलिसांच्या गाडीचा थरारक पाठलाग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र, हा मोठा कट पुणे पोलिसांच्या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!