महिलेसोबत शारिरीक संबंध ठेवताना शुट केले अश्लील फोटो-व्हिडिओ अन्…

पुणे : एका युवकाने महिलेला अश्लील फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न केला असून, काळेवाडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

या प्रकरणी अभिमन्यू संजय भोर (वय ३०, रा. उजवी भुसारी कॉलनी, कोथरूड, मूळ रा. केडगाव, अहिल्यानगर) याच्यावर काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पीडित महिलेने (वय ४०) नोंदवलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी अभिमन्यू भोर याने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन महिलेचा विश्वास संपादन केला. वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि अत्याचार केला. खाजगी आणि अश्लील फोटो, व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केले. त्यानंतर, “पैसे दिले नाहीस तर हे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेन,” अशी धमकी देत त्याने पीडितेकडे थेट २५ लाख रुपयांची मागणी केली.

सततच्या ब्लॅकमेलिंग आणि मानसिक त्रासाला कंटाळून पीडितेने काळेवाडी पोलिसांत धाव घेतली होती. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत तपास पूर्ण केला. आरोपीवर फसव्या मार्गाने किंवा लग्नाचे खोटे आश्वासन देऊन लैंगिक संबंध ठेवणे, वारंवार अत्याचार करणे, धमकी देऊन अतोनात भीती निर्माण करणे आणि ब्लॅकमेलिंग, या सर्व गंभीर कलमांनुसार न्यायालयात भक्कम पुराव्यांसह दोषारोपपत्र सादर करण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे जिल्ह्यात लग्न ठरलेल्या प्रियकराशी गोळी घेऊन संबंध अन् युवतीचा गूढ मृत्यू…

पुणे! प्रेमविवाह केल्यानंतर नवऱ्याचे अनैतिक संबंध पत्नीला समजले अन्…

मुंबईत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी वहिणीचा लहान दिरावर दबाव…

पुणे! युवतीची अनैतिक संबंध अन् आर्थिक वादातून हत्या; पोलिसांनी लावला छडा…

प्रेमसंबंध! दीर पहाटेच्या सुमारास वहिनीच्या खोलीत घुसला अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!