पुणे! लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; मला बघताच पळतो; नेत्यावर गंभीर आरोप…
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून अनेक वर्षे फसवणूक केल्याचा गंभीर आरोप युवतीने केला आहे. या प्रकरणात न्याय मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (ता. २७) घडली. मात्र, तेथे उपस्थित पोलिस आणि सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखत त्यांना रोखल्याने […]
अधिक वाचा...उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; मुंबई व बंगळुरू येथून आरोपी ताब्यात…
पुणे (सुनिल सांबारे): दुकानाचे शटर उचकटून घरफोडी करत सोन्याचे दागिने चोरून नेल्यानंतर तब्बल चार महिने पोलिसांना गुंगारा देणाऱ्या टोळीचा उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी मुंबई आणि बंगळुरू येथून दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्या चौकशीतून बिहारमधील सीतामढी येथे लपवून ठेवलेले सुमारे १२ लाख ६० हजार रुपये किमतीचे १४ तोळे […]
अधिक वाचा...पुणे शहरात ८० वर्षीय महिलेच्या खासगी मालमत्तेत अनधिकृत प्रवेशाचा आरोप…
सोसायटी पदाधिकाऱ्यांविरुद्ध पोलिस आयुक्तांकडे तक्रार धमकी, मानसिक छळ व व्यवसायात हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप; संरक्षण देण्याची मागणी पुणे : सोमवार पेठेतील दासवानी सहकारी गृह संस्था मर्यादितमधील चेअरमन व सेक्रेटरी यांनी आपल्या खासगी मालमत्तेत अनधिकृतपणे प्रवेश करून धमकावले, मानसिक छळ केला तसेच हॉटेलमध्ये बेकायदेशीर हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप ८० वर्षीय लिला संजीव शेट्टी यांनी केला आहे. […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांनी नवले पूल परिसरातील लॉजवर छापा टाकला अन्…
पुणे : पुणे शहरातील नवले पूल परिसरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती समजल्यानंतर गुन्हे शाखेने कारवाई करत नऊ मुलींची सुटका केली आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी २ जणांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला २० जुलै रोजी आंबेगाव बुद्रुक येथील साई किरण लॉज आणि गॅलेक्सी लॉज येथे महिलांकडून देहव्यापार सुरू असल्याची माहिती […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांनी स्कॉर्पिओवरून बसवून काढली आरोपींची धिंड…
पुणे: पुणे शहरातील कात्रजमध्ये एका अल्पवयीन मुलाची जुन्या वादातून अल्पवयीन मुलांनीच निर्घृणपणे हत्या करण्यात केली. या घटनेनंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपींना गाडीवर बांधून धिंड काढली. संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. View this post on Instagram A post shared by www.policekaka.com (@policekaka_news) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रजमध्ये गणेश रविंद्र माळवे (वय १७) या मुलाची कोयत्याने […]
अधिक वाचा...पुणे! प्रियकराने चार मित्रांच्या हवाली केलं मैत्रिणीला अन् कधी लॉज तर कधी…
पुणे: एका युवतीवर चार जणांनी वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका आरोपीने पीडित युवतीला (वय २०) आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला होता. यानंतर मुख्य आरोपीने आपल्या आणखी तीन मित्रांनाही पीडित युवतीवर अत्याचार करण्यास पाठवल्याची धक्कादायक माहिती वाघोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत समोर आली आहे. वाघोली पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल […]
अधिक वाचा...पुणे! कात्रज बोगद्याजवळ रक्तरंजित थरार; बापाच्या हत्येचा 24 वर्षांनी घेतला बदला…
पुणे : पुणे-सातारा महामार्गावर असलेल्या जुन्या कात्रज बोगद्याजवळील परिसरात घडलेल्या एका हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. एका मुलाने तब्बल 24 वर्षांनंतर अत्यंत नियोजन पद्धतीने कट रचून मुख्य आरोपीचा काट काढला, असे तपासात समोर आले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि राजगड पोलिस ठाण्याच्या पथकाने या प्रकरणात मुख्य आरोपीसह त्याच्या तीन […]
अधिक वाचा...पुणे! व्हॉट्सॲपवरून सुरू होता हायप्रोफाईल सेक्स रॅकेट; पोलिसांनी केला पर्दाफाश…
पुणे: व्हॉट्सॲपवरून मुलींचे फोटो पाठवून ग्राहकांना आकर्षित करून कात्रजमधील लॉजवर बोलवायचे आणि मग लॉजमध्ये डांबून ठेवलेल्या युवतींकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेत होते. भारती विद्यापीठ पोलिसांनी रचलेल्या एका बनावट ग्राहकाच्या खेळामुळे या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून, दोन परराज्यातील पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनला १६ जुलै २०२६ रोजी गुप्त माहिती मिळाली होती. […]
अधिक वाचा...पुणे! विद्यार्थिनीचा पाचव्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू; सॉरी, मम्मी पप्पा…
पुणे: धनकवडी परिसरातील एका सोसायटीच्या पाचव्या मजल्यावरून पडल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. रिद्धी रवी केडिया (वय १७) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती इयत्ता बारावीच्या वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्राथमिक माहितीनुसार, धनकवडी येथील निर्मल पार्क सोसायटीमधील पाचव्या मजल्यावरून पडून रिद्धीचा मृत्यू झाला. ही […]
अधिक वाचा...सिया गोयल आणि चेतन चौधरी याच्याबाबत हादरवणारी माहिती समोर…
पुणे : लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य संशयित सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणी गुरुवारी (ता. 16) वडगाव मावळ न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. केतन अग्रवाल प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत खूप चांगला तपास केला आहे. […]
अधिक वाचा...
