मोठी बातमी! बोपदेव घाटात सामूहिक अत्याचार करणारे तिन्ही नराधम पोलिसांच्या ताब्यात…
पुणे: पुणे शहराजवळ असलेल्या बोपदेव घाटात 21 वर्षीय युवतीवर 3 ऑक्टोबर रोजी तिघांनी सामूहिक अत्याचार केला. या घटनेतील तीन आरोपी फरार होते. घटनेची सखोल चौकशी सुरु होती. अखेर पोलिसांच्या हाती मोठे यश लागले आहे. याप्रकरणी तीन संशयित आरोपींनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील एका संशयित आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर इतर दोन आरोपींना […]
अधिक वाचा...बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती…
पुणे: पुणे शहराजवळ असलेल्या बोपदेव घाट सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती आले आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका युवकाला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. येवलेवाडी परिसरातील एका दारूच्या दुकानातून दारू खरेदी करताना 3 संशयित युवक सीसीटिव्हीमध्ये कैद झाले आहेत. या सीसीटिव्हीद्वारे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. पुणे पोलिसांनी मात्र, याबाबतची कोणतीही अधिकृत […]
अधिक वाचा...पार्सल बॅग पोलिसांना खून प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मदत करते
पुणे : गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने औंध रुग्णालयाच्या आवारात मृतावस्थेत आढळलेल्या एका व्यक्तीच्या हत्येचे गूढ उकलले. गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने औंध रुग्णालयाच्या आवारात मृतावस्थेत आढळलेल्या व्यक्तीच्या खुनाचे गूढ उकलले. औंध हॉस्पिटलने गुन्ह्याशी संबंधित पार्सल बॅग शोधून काढली. मृत पप्पू उर्फ जितेंद्र त्रिपाठी हा मूळचा उत्तर प्रदेशातील राजापूर तहसीलमधील अहोडा येथील होता. वादाच्या मालिकेनंतर […]
अधिक वाचा...पुणे शहरात एकाला नकली नोटांसह सहकारनगर पोलिसांनी केले जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात बनावट चलनी नोटा बाळगणाऱ्या आरोपीला सहकारनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपीच्या ताब्यातून ५०० रुपयाच्या एकुण २५० नकली चलनी नोटा जप्त केल्या असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक छगन कापसे यांचे आदेशाने सहकारनगर पोलिस स्टेशन तपास पथकातील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार असे सहकारनगर पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलींग […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवड हादरलं! प्रेयसीला लॉजवर घेऊन गेला अन्…
पुणे: पिंपरी-चिंचवड शहरातील खराळवाडी येथील एका लॉजमध्ये प्रियकराने आपल्या प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या घटनेमध्ये युवती गंभीर जखमी झाली असून, तिला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत ाहेत. पिंपरी चिंचवड शहरातील खराळवाडी परिसरात असलेल्या राज नावाच्या लॉजमध्ये हा प्रकार घडला […]
अधिक वाचा...पुणे शहरात पुन्हा हिट ऍण्ड रन, ऑडी कार चालकाने युवकाला चिरडले…
पुणे: पुणे शहरात पुन्हा हिट अँड रनची घटना उघडकीस आली आहे. कोरेगाव पार्क परिसरात गुगल बिल्डिंगसमोर भरधाव आलिशान कारने दोन दुचाकीस्वारांना उडवले असून, यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. गुरुवारी (ता. १०) मध्यरात्री 01.30 ते 1.35 वाजण्याच्या सुमारास एबीसी रोडकडून ताडी गुता चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आलिशान ऑडी कारने MH12 NE 4464 […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यातील घटना! चोराला पकडून दिले अन् जीव सोडला…
पुणेः पुणे जिल्ह्यातील पौड (ता. मुळशी) येथील विठ्ठलवाडी फाटा (ओंबळेवाडा) येथे चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोराला पाठलाग करून पकडले. मात्र, चोराचा पाठलाग करताना धावपळ झाल्यामुळे हृदयविकाराने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अक्षय अंकुश ओबळे (वय २७) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठलवाडी फाटा येथे राजेंद्र ओंबळे हे मंगळवारी रात्री झोपले […]
अधिक वाचा...कॅम्प परिसरातील शाळेत विद्यार्थ्याचे शारिरीक अत्याचार
पुणे : लष्कर परिसरातील एका प्रसिद्ध कॉन्व्हेंट शाळेत मे 2024 ते सप्टेंबर 2024 दरम्यान ही घटना घडली. शाळेच्या वॉशरूममध्ये एका मुलावर दुसऱ्या विद्यार्थ्याने शारीरिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. लष्कर परिसरातील एका प्रसिद्ध कॉन्व्हेंट शाळेत मे 2024 ते सप्टेंबर 2024 दरम्यान ही घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या […]
अधिक वाचा...पुणे शहरात चोरी करणाऱ्याच्या विश्रांतवाडी पोलिसांनी लातूरमध्ये जाऊन आवळल्या मुसक्या…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील विश्रांतवाडी पोलिसांनी घरफोडी चोरी करणा-या चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी आरोपीकडून एकुण ३,८५,९५०/- रुपयाचा मुददेमाल जप्त केला असून, पुढील तपास करत आहेत. विश्रांतवाडी पोलिस स्टेशन गुरनं ३१७ / २०२४ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३३१ (४), ३०५ या गुन्हयाचा तपास विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे पोलिस अधिकारी व पोलिस […]
अधिक वाचा...चिंचवडमध्ये 1 हजार 440 लिटर देशी दारू जप्त
पुणे : पोलिसांनी संशयिताच्या जीपची तपासणी केली असता 1,440 लिटर देशी दारू आढळून आली. एक जीपसह देशी दारूसह रु. 5.94 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला गुंडा विरोधी पथकाने सोमवारी दुपारी 1 वाजता दळवीनगर, चिंचवड येथे 1,440 लिटर देशी दारू जप्त केली. कुणाल नवनाथ चव्हाण (वय ३५, रा. आनंदनगर वसाहत, चिंचवड) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी […]
अधिक वाचा...
