भावनिक पोस्ट! आईची शेवटची आठवण आहे; चोराला केली नम्र विनंती…
पुणे : एका युवकाची दुचाकी चोरीला गेली असून, ती त्याच्या आईची शेवटची आठवण होती. सोशल मीडियावर युवकाने भावनिक पोस्ट केली असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. दुचाकी चोरीला गेल्याचे कळताच युवकाने चोराला भावनिक आवाहन करणारी पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ‘दसऱ्याच्या दिवशी माझी काळी ॲक्टिव्हा गाडी चोरीला गेली. ती माझ्या आईची गाडी होती. आई […]
अधिक वाचा...सदस्यांची यादी तयार करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई गँगवर पुणे पोलिसांची कारवाई
पुणे : अनेक राज्यांमध्ये संघटित गुन्हेगारीमध्ये सहभागी होण्यासाठी कुख्यात असलेली लॉरेन्स बिश्नोई टोळी आता पुणे पोलिसांच्या चाचण्यांखाली आली असून, शहरातील वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. ही टोळी पुण्यात सक्रिय असल्याचा संशय आल्याने गुन्हे शाखेने या टोळीशी संबंधित व्यक्तींची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई […]
अधिक वाचा...बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला उत्तर प्रदेशातून उचललं तर तिसरा आरोपी…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहराजवळ असलेल्या बोपदेव घाटातील सामुहिक बलात्कार प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला पुणे पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अलाहाबादमध्ये जात आज (सोमवार) अटक केली आहे. या प्रकरणातील एक आरोपी आधीच अटकेत असून तिसरा आरोपी मात्र अद्याप फरार आहे. बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणी आत्तापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात […]
अधिक वाचा...पुणे शहरातील फरासखाना पोलिसांनी आरोपींना पाठलाग करून केली अटक; पाहा गुन्ह्याची पद्धत…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील पी.एम.टी. बस मध्ये महिलांची बांगडी कटींग करणारे तसेच गणेश उत्सव दरम्यान गर्दीचा फायदा घेवून भावीकांचे अंगावरील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या पाच आरोपींना फरासखाना तपास पथकाने पाठलाग करून अटक केली आहे. तपासा दरम्यान १०२.६२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, सोन्याचे दागिने कटींग करण्यासाठी वापरलेले लोखंडी कटर असा सर्व मिळून ७,३४,०६४/- रु किमंतीचा […]
अधिक वाचा...पुणे शहरात खोक्यात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली; कारण समोर…
पुणे : पुणे शहरात हडपसर भागात खोक्यात सापडलेल्या मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. आर्थिक वादातून तरुणाचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. युवकाचे हात पाय बांधून खोक्याल चिकटपट्टी लावण्यात आली होती. पोलिसांनी तपास करुन तरुणाची ओळख पटवून आरोपीला गजाआड केले आहे. इम्रान यासीन पटेल (वय २४, रा. उंड्री चौक, कोंढवा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. […]
अधिक वाचा...Video: पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन जीवावर उदार होत अपहरण कर्त्यांची केली सुटका…
पुणे (संदिप कद्रे): पुजाऱ्याला किडनॅप करून कर्नाटक येथे डांबून ठेवून ५ कोटी खंडणी मागणाऱ्या सराईत आरोपींना बिबवेवाडी पोलिसांनी कनार्टक येथे जावून पुजाऱ्याची सुखरूप सुटका केली असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदरबाबत अधिक माहिती अशी की, २९/०९/२०२४ रोजी सकाळी १०.०० ते ३०/९/२०२४ रोजी दरम्यान आरोपी १) रामु अप्पाराय बळुन, रा. त्रिकुंडी, ता. जत, रा.सांगली, २) दत्ता […]
अधिक वाचा...बोपदेव घटनेतील आरोपींनी सापडू नये म्हणून कशी केली पोलिसांची दिशाभूल पाहा…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहराजवळ असलेल्या बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर चोरीचे गुन्हे याआधी दाखल झालेले आहेत. त्यातील एकावर बलात्काराचा गुन्हा देखील दाखल आहे. युवतीवर सामुहिक बलात्कार केल्यानंतर कुठल्याही सीसीटीव्हीमध्ये ते सापडू नयेत यासाठी त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. बोपदेव घाटामध्ये 21 वर्षीय तरूणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार […]
अधिक वाचा...नात्याला काळिमा! पुणे जिल्ह्यात मामाने चिमुकल्या भाचीवर केला अत्याचार…
पुणे : पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक क्षेत्रातील आंबेठाण गावातील दवणेवस्ती येथे मामाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. चाकण औद्योगिक क्षेत्रातील आंबेठाण येथे रहात्या घरात आई सोबत झोपलेल्या 4 वर्षीय भाचीला झोपत उचलून निर्जनस्थळी नेऊन अत्याचार करण्यात करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. मामाने सख्ख्या चार वर्षीय भाचीवर अत्याचार केला आहे. मनिषकुमार सिंग असे अत्याचार […]
अधिक वाचा...पुण्यात सात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची नियुक्ती; पाहा नावे…
पुणेः पुणे पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित नव्याने सात पोलिस ठाणी दसऱ्यापासून सुरु झाली आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता. ११) या पोलिस ठाण्यांचे उदघाटन केल्यानंतर आज (शनिवार) सात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे पोलिस आयुक्तालयात दहा वर्षांनंतर बदल झाला आहे. आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, […]
अधिक वाचा...पुणे शहरात बॉक्समध्ये सापडला युवकाचा मृतदेह…
पुणे : हडपसरमध्ये एका बॉक्समध्ये युवकाचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. मृतदेह बॉक्समध्ये टाकून फेकून देण्यात आला होता. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरमध्ये आज दुपारी ही घटना उघडकीस आली. एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेह एका बॉक्समध्ये पॅक करण्यात आला. त्यानंतर हिंगणे मळा कॅनॉलच्या शेजारी हा बॉक्स फेकून देण्यात […]
अधिक वाचा...
