दिवाळीच्या पूर्वसंध्येला फटाके फोडत असताना भरधाव कारने पुण्यातील एकाचा मृत्यू झाला
पुण्यात दिवाळी साजरी करत असताना कारने धडक दिल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अनोळखी वाहनचालकावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पुणे : पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात फटाके फोडत असताना भरधाव कारने दिलेल्या धडकेत एका ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली. 1 नोव्हेंबर रोजी रावेत लोकलमध्ये झालेल्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर […]
अधिक वाचा...पुणे महामार्गावरील टोल नाक्यावर सोने, चांदी, मोत्यांसह सापडलं मोठं घबाड…
अहिल्यानगर : अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील सुपा टोलनाक्यावर तैनात असलेल्या पथकाने 23 कोटी 71 लाख रुपयांचे सोने, चांदी, हिरे, मोत्याचे दागिने पकडले आहेत. या दागिन्यांचा पंचनामा करून इतर कार्यवाही करून दागिने आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. मुंबई येथील झवेरी बाजार येथून जीपमधून सोने-चांदी आणि हिरे, मोत्याचे दागिने घेऊन बीव्हीसी लॉजिस्टिक कंपनीचे कर्मचारी अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, […]
अधिक वाचा...पुणे शहरात मॉर्निंग वॉक करताना पत्ता विचारण्याचा बहाना करून चैन चोरणारा ताब्यात…
पुणे (संदिप कद्रे): चतुशृंगी पोलिस स्टेशनकडून चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून, दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. २४/१०/२०२४ रोजी पहाटे ०४/३० वा चे सुमारस रेंज हिल्स रोड, अशोक नगर, पुणे या ठिकाणी मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका वयस्कर व्यक्तीस पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून त्याच्या गळ्यातील […]
अधिक वाचा...पुणे शहरातील नागरिकांनी टेकडीवर घडलेल्या गुन्ह्याबाबत काय काळजी घ्यावी? याबाबत सूचना…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहर पोलिस बाणेर पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या बाणेर टेकडी येथे घडलेले गुन्हेच्या अनुषंगाने नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे, पोलिसांची भूमिका व कर्तव्ये, बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुतारवाडी भागातील नागरिकांची सुरक्षितता याबाबत मुरकुटे गार्डन व सोलर गार्डन या ठिकाणी बाणेर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी भेट देऊन नागिरकांना सूचना दिल्या. पोलिस आयुक्त यांनी […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांनी अवैद्य गावठी हातभट्टी केली कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त…
पुणे (संदिप कद्रे): काळेपडळ पोलिसांनी अवैद्य गावठी हातभट्टी दारू तयार करणारे भट्टी व त्यामाधील तयार हातभट्टी दारु पकडून ३०४५ लिटर गावठी दारू गाडीसह जप्त केली आहे. ८,७२,०००/-रु. कि.चा मुद्देमाल हस्तगत केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणून २०२४ च्या अनुषंगाने चालू असलेल्या आदर्श अचासंहिताच्या दरम्यान पुणे शहरात अवैध धंदे / […]
अधिक वाचा...पिंपरी पोलिसांमुळे माय-लेकांची दीड वर्षांनी झाली भेट अन् मिठी मारत फुटला अश्रूंचा बांध…
पुणे: पिंपरी-चिंचवड पोलिसांमुळे दीड वर्षांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा शोध लागला. दोघांनी एकमेकांना मिठी मारली अन् त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. हे दृश्य बघून पोलिसांसह उपस्थितांचेही डोळे पाणावले. बेपत्ता झालेल्या आईला आळंदीपासून ते बुलढाण्यातील शेगाव पर्यंत दीड वर्षांपासून शोधत होता. मात्र आईचा शोध लागला नाही. मात्र अचानक वाहतूक पोलिसाचा फोन आला. त्याने दाखविलेला फोटो आपल्या आईचाच असल्याची […]
अधिक वाचा...पुणे शहरातील तडीपार आरोपीस दरोडा व वाहन चोरीच्या पथकाने घेतले ताब्यात…
पुणे (संदिप कद्रे): दरोडा व वाहन चोरी १ पथकातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांचे मार्गदर्शनाखाली पथकाने चतुर्शिंगी पोलिस ठाणे रेकॉर्ड वरील तडीपार आरोपीला ताब्यात घेतले आहे. दरोडा व वाहन चोरी १ पथकातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी व अंमलदार असे पाहिजे / फरार आरोपीचे अनुषंगाने हद्दीत 24/10/2024 रोजी गस्त घालत […]
अधिक वाचा...पुण्यात 138 कोटी रुपये किमतीचे सोनं आलं कुठून? महत्त्वाची माहिती…
पुणे (संदिप कद्रे): राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांनी दोन कारवायांमध्ये मोठी रक्कम ताब्यात घेतली आहे. पुणे शहरातील सहकार नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत 138 कोटी रुपयांचे सोने पकडले आहे. सातारा रस्त्यावर आज (शुक्रवार) सकाळच्या सुमारास नाकाबंदी पोलिसांनी कोट्यवधीचे सोने जप्त केले आहे. याबाबत पुढील […]
अधिक वाचा...पुण्यात कुत्र्याला झाडाला लटकवून मारल्याप्रकरणी महिला आणि मुलाविरोधात गुन्हा
महिलेने त्यांच्या पाळीव प्राण्या लॅब्राडोरवर काठीने हल्ला केला आणि नंतर तिच्या मुलाने कुत्र्याला झाडाला लटकवले. पुणे : महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात कुत्र्याला झाडाला लटकवून ठार मारल्याप्रकरणी आई-मुलगा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुळशी तहसीलमधील पिरंगुट परिसरात हा कथित गुन्हा घडला असून प्रभावती जगताप आणि त्यांचा मुलगा ओंकार जगताप यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी […]
अधिक वाचा...चोर परदेशात अन् चोरी पुण्यात? आरोपीस सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर…
पुणे : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यात नोकरानी चोरी केल्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे. सदर तक्रारीनुसार संबंधित चोर हा तक्रारदार यांच्याकडे कामाला होता. व्यापारी हा आपली पत्नी मुले व सुनांसोबत बाहेरगावी गेला असता चोराने घरी कोणी नसल्याचा फायदा घेत घरातील रोख रक्कम रुपये 25 लाख व अंदाजे 50 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने […]
अधिक वाचा...
