मामा टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांना सिंहगड रोड पोलिसांनी केली अटक…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील सिंहगड रोडवरील कुख्यात गुंड चेतन लिमन ऊर्फ मामा टोळीतील दोन रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. दिनांक २१/१०/२०२४ रोजी पोलिस उपनिरीक्षक, सुरेश जायभाय, पोलिस हवालदार ६७१८ गिरीगोसावी, सोबत सी आर मोबाईलवर वरील पोलिस हवालदार / ७७६० मालुसरे व पोलिस शिपाई /१०१३८ […]
अधिक वाचा...झारखंड व पश्चिम बंगाल बॉर्डरवरील गंगा नदीतील बेटावरून अपहृत व्यक्तीची पोलिसांनी केली सुखरुप सुटका…
पुणे (सुनिल सांबारे): एक कोटी रुपयाच्या खंडणीसाठी एकाचे अपहरण करुन त्यास झारखंड व पश्चिम बंगाल बॉर्डरवरील गंगा नदीतील बेटावर डांबून ठेवले होते. खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथक गुन्हे शाखेने अपहृत व्यक्तीची सुखरुप सुटका करुन, ०३ आरोपींना अटक केली आहे. दिनांक १८/१०/२०२४ रोजी अपहृत व्यक्तीचा मुलगा प्रभारी अधिकारी, खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण […]
अधिक वाचा...दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने पकडले तीन जणांना…
पुणे (संदिप कद्रे): अंभोरा पोलिस स्टेशन (जि. बीड) व पाथर्डी पोलिस स्टेशन (जि. अहमदनगर) या दोन पोलिस स्टेशनकडील दिड महिन्यांपासून पाहिजे असलेल्या दरोडयाच्या गुन्ह्यातील ०२ आरोपी व ०१ विधीसंघर्षग्रस्त बालक यांना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक – १, गुन्हे शाखा, पुणे शहर पथकाने जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. आगामी विधानसभा २०२४ […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवडमध्ये पाण्याची टाकी कोसळून 5 जणांचा मृत्यू…
पुणेः पिंपरी-चिंचवडमध्ये आज (गुरुवार) सकाळी पाण्याची टाकी कोसळून पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भोसरीतील सदगुरु नगर या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पिंपरी-चिंचवड परिसरातील भोसरीच्या सदगुरु नगर या ठिकाणी असलेली एक पाण्याची टाकी कोसळली. या ठिकाणी लेबर कॅम्पमधील काही कामगार राहत होते. बिल्डरने […]
अधिक वाचा...बाबा सिद्दीकीच्या हत्येसाठी पुण्यातून आणखी 3 जणांना अटक, आतापर्यंत 14 जणांना अटक
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येप्रकरणी तपास सुरू असताना पोलिसांनी आणखी 4 जणांना अटक केली असून, एकूण अटकेची संख्या 14 झाली आहे. मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येप्रकरणी तपास सुरू असतानाच पोलिसांनी बुधवारी पुण्यातून आणखी तीन जणांना अटक केल्याने अटकेची एकूण संख्या 14 वर पोहोचली आहे. यापूर्वी हरियाणातून आणखी एकाला अटक करण्यात आली […]
अधिक वाचा...महावितरणच्या कर्मचाऱ्याने 5 लाख रुपयांची लाच मागितली
पुणे : दोन लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले. नव्याने बांधलेल्या इमारतींना इलेक्ट्रिक डीपी बसवून वीजपुरवठा सुरू करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मागितलेल्या लाचेच्या रकमेपैकी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. भाऊसाहेब मच्छिंद्र सावंत (वय ५१) असे आरोपी कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी एका […]
अधिक वाचा...लोणीकंद दुहेरी हत्याकांडातील फरार आरोपीस गुन्हे शाखा युनिट ६ने केले गजाआड…
पुणे (संदिप कद्रे): लोणीकंद दुहेरी हत्याकांडातील मोक्यातील तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट ६ने गजाआड केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. गुन्हे शाखा युनिट 6 कडील पोलिस अधिकारी व अंमलदार युनिट हद्दीत 22/10/2024 रोजी आगामी विधानसभा निवडणूक अनुषंगाने पाहिजे व फरार आरोपींचा शोध व गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत होते. पो अंम […]
अधिक वाचा...पुणे शहरात आणखी एका कारमध्ये सापडले लाखो रुपये…
पुणे : खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ एका मोटारीत 5 कोटी रुपयांची रोकड सापडल्याची घटना घडली असताना हडपसरमध्ये 22 लाख रुपयांची रोकड सापडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. हडपसर रोडवर नाकाबंदीच्या काळात दुपारच्या सुमारास एका कारमध्ये तब्बल 22 लाख रुपयांची रोकड सापडली आहे. हडपसर-सोलापूर रोडवर आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर तपासणीदरम्यान एका मोटारीमध्ये मोठी रक्कम सापडली आहे. ही रक्कम […]
अधिक वाचा...पुण्यातील घरमालकाचे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या तिघांना बंगालमध्ये अटक
पुणे : पोलिसांच्या माहितीनुसार, 18 ऑक्टोबर रोजी पीडित मुलाने पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी कक्षाकडे तक्रार दाखल केली की, त्याचे वडील आदल्या दिवशी बेपत्ता झाले होते. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शनिवारी अपहरणाच्या आरोपाखाली बंगालमधील तिघांना अटक केली. घरमालकाने 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली. सोमवारी आरोपी नसीर मनिरुल हक अख्तर, नासिर मनिरुल हक अख्तर आणि साजिम करीम […]
अधिक वाचा...गुन्हे शाखा युनिट ६ची अवैध दारू भट्ट्यांवर धडक कारवाई…
पुणे (संदिप कद्रे): लोणी काळभोर पोलिस स्टेशन हद्दीत समतानगर, लोणीकाळभोर व पेरणे ते डोंगरगाव रोडवर येथे गुन्हे शाखा युनिट ६ने अवैध दारू भट्ट्यांवर धडक कारवाई केली. मुद्देमाल जप्त केला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत. युनिट ६ कडील पोलिस अधिकारी व अंमलदार असे २१/१०/२०२४ रोजी युनिट हद्दीत अवैध धंदे प्रतिबंधक गस्त करीत असताना ऋषिकेश व्यवहारे […]
अधिक वाचा...
