Video: हिंजवडीत सिमेंट मिक्सरखाली चिरडून दोन आयटी इंजिनियर युवतींचा मृत्यू…

पुणे : पुणे शहरातील हिंजवडी परिसरात सिमेंट मिक्सरने दोन आयटी इंजिनियर युवतींना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत. हिंजवडी भागात मान रस्त्यावरील वडजाई नगर कॉर्नर येथे शुक्रवारी (ता. २४) दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला. हिंजवडीत भरधाव जाणारा डंपर (रेडीमिक्स) वळण घेत असताना अचानक पलटी […]

अधिक वाचा...

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दिवसांचा ब्लॉक; पाहा वाहतूकीतील बदल…

मुंबई: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर असलेल्या डोंगरगाव-कुसगावनजीक पुणे वाहिनीवर पूल बांधला जात आहे. त्याचे गर्डर बसवण्यासाठी नुकताच 3 दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला होता. त्यानंतर आता याच मार्गावर पुन्हा एकदा 3 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 27 जानेवारीपासून पुढे 3 दिवस गर्डर बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. 27 जानेवारी ते 29 जानेवारी या तीन दिवशी दररोज […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील नवले पुलाजवळ भीषण अपघातात दोघांचा मृत्यू; पाहा जखमींची नावे…

पुणे: पुणे शहरातील नवले पुलावर आज (शनिवार) पहाटे झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू आहे. स्विफ्ट कारने उभ्या असलेल्या बसला पाठी मागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची घटना घडताच आसपासच्या लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये अडकलेल्या तरुणांची सुटका केली. […]

अधिक वाचा...

धक्कादायक! पुणे शहरात चिमुकल्यासमोरच कात्रीने कापला पत्नीचा गळा; सांगितलं कारण…

पुणे: पुणे शहरात कौटुंबिक वादातून पतीने आपल्या मुलासमोरच कात्रीने वार करून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. 22) पहाटे खराडीतील तुळजाभवानीनगर भागात घडली आहे. पत्नीच्या हत्येनंतर पती स्वतः खराडी पोलिस ठाण्यात हजर झाला. ज्योती शिवदास गिते (वय 28, रा. गल्ली क्रमांक 5, तुळजाभवानीनगर, खराडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी शिवदास तुकाराम गिते […]

अधिक वाचा...

लोणीकंद व वाघोली परिसरातील डी.पी मधील तांब्याच्या तारा चोरणारी आंतराज्यीय टोळी जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): लोणीकंद व वाघोली पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या डी.पी मधील तांब्याच्या तारा चोरणारी आंतराज्यीय टोळीला जेरबंद करून एकुण १२ गुन्हे उघडकीस आणण्यात युनिट ०६ गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. लोणीकंद व वाघोली पोलिस ठाणे हददीत विदयुत रोहीत्र (डी.पी.) मधील तांब्याच्या तारा चोरीच्या गुन्हयांमध्ये सतत वाढ होत असल्याने वरिष्ठांकडून […]

अधिक वाचा...

पुणे! विश्रांतवाडी पोलिस स्टेशनच्या तपास पथकाची धडाकेबाज कामगीरी…

पुणे (संदिप कद्रे): विश्रांतवाडी पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने धडकेबाज कामगीरी करत वृद्ध महिलेच्या गळयातील मंगळसुत्र हिसकाऊन नेणाऱ्या चोराच्या २४ तासात मुसक्या आवळल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. विश्रांतवाडी पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नंबर १०/२०२५, भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०४(२) या गुन्हयातील आरोपीचा शोध विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोउनि राठोड व […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील बोपदेव घाटात दहशत माजविणाऱ्यांना सात जणांना केली अटक; पाहा नावे…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील ट्रिनिटी कॉलेज बोपदेव घाट परिसरात गुन्हेगारी वर्चस्व प्रस्थापीत करण्याच्या उद्देशाने दहशत माजविणा-या ७ आरोपींना पकडून त्यांच्याकडून ०४ धारदार शस्त्रे जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. कोंढवा पोलिस पुढील तपास करत आहेत. ट्रिनिटी कॉलेज बोपदेव घाट येथे कॉलेज बाहेरील सार्वजनीक रोडवर १६/०१/२०२५ रोजी काही मुलांमध्ये वाद व भांडणे झाली होती. त्यात […]

अधिक वाचा...

पुण्यात एअर होस्टेस युवतीला लॉजवर घेऊन जात केला अत्याचार…

पुणे : पिंपरी-चिंचवड परिसरात एका एअर होस्टेस युवतीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आरोपीने पीडित युवतीचे अनेक खासगी व्हिडीओज आणि फोटोज शूट केले होते. याच्या आधारे आरोपी पीडितेला ब्लॅकमेल करत होता. शिवाय, आरोपीने पीडित युवतीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित अश्लील फोटो घरच्यांना पाठवेन, अशी धमकी […]

अधिक वाचा...

पुणे शहरात गुन्हे शाखे अंर्तगत मोठी कारवाई; सात पिस्तुल अन् ९ आरोपींना अटक…

पुणे (संदिप कद्रे): गुन्हे शाखा युनिट ३, पुणे शहर कडून ०३ बेकायदेशीर गावठी पिस्तुले व ०६ जिवंत काडतुसे, युनिट २ कडून ०२ पिस्तुले व ०३ जिवंत काडतुसे, सिंहगड रोड पोलिस ठाण्याकडून ०२ पिस्तुले व ०२ जिवंत काडतुसे असे एकुण ०७ पिस्तुले व ११ जिवंत काडतुसे असा एकूण २,८६,२०० /- रूचा माल जप्त करण्यात पोलिसांना यश […]

अधिक वाचा...

पुणे शहरात दारू पार्टीदरम्यान पिस्तुल हाताळताना चुकून सुटली गोळी अन्…

पुणे: पुण्यातील कोंढवा परिसरात मित्रासह दारु पार्टी करायला गेला असताना पिस्तूल हाताळताना चुकून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एक इन्स्टंट एजंट गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या खांद्याला गोळी लागली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत प्रदीप सावंत (वय ३९) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या गोळीबारानंतर त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!