पुणे! मॉर्निंग वॉक करणा-या महिलेचे मंगळसूत्र हिसकवणारा १२ तासाच्या आत ताब्यात…
पुणे (संदिप कद्रे): मॉर्निंग वॉक करणा-या महिलेचे दुचाकीवरुन येवुन मंगळसुत्र हिसकावणाऱ्या आरोपीला सहकारनगर पोलिसांनी १२ तासाच्या आत जेरबंद केले आहे. शिवाय, २,५०,०००/- किंमतीचे २ तोळे सोने व एक दुचाकी गाडी जप्त करून चैन चोरीचा गुन्हा उघड केला आहे. फिर्यादी महिला १६/०५/२०२५ रोजी सकाळी ०६.०० वा.चे सुमारास हिलटॉप सोसायटी, सिध्दीविनायक मंदिराजवळ धनकवडी पुणे येथे सार्वजनीक रोडवर […]
अधिक वाचा...पुणे! बिबवेवाडी पोलिसांनी आरोपींना सापळा रचून पकडले अन् काढली वरात; पाहा Video…
पुणेः पुणे शहरातील बिबवेवाडी हद्दीमध्ये दहशत पसरवून गंभीर जखमी करणाऱ्या आरोपींची त्याच परिसरात पोलिसांनी वरात काढली. यावेळी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करत नागरिकांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे. अधिक माहिती अशी की, बिबवेवाडी पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नं. ९४ / २०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(२), ३०९ (६), ३५२, ११५(२), ३(५) क्रिमिनल लॉ अॅमेटमेन्ट ३,७ […]
अधिक वाचा...Video: पुणे शहरात धुमाकूळ घातलेल्या कोयता गँगची पोलिसांनी काढली वरात…
पुणे: पुणे शहरात कोयता गँगने दोन दिवसांपूर्वी दत्तवाडी परिसरात टोळक्याने एका युवकाचा दिवसाढवळ्या पाठलाग करून कोयत्याने सपासप वार केले होते. ही घटना ताजी असताना पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगने हैदोस घातला आहे. पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपींना अटक करून, ज्या भागात दहशत केली त्याच भागात त्यांची वरात काढली आहे. पुण्यातील अप्पर इंदिरानगर परिसरात ८ ते […]
अधिक वाचा...पुणे! मैत्रिणीच्या व्हिडीओची क्लीप दिसली वेबसाईटवर अन् बसला धक्का…
पुणे: लग्नाला नकार दिल्याच्या रागातून रिलेशनशीपमध्ये असताना युवतीचे शरीर संबंधाच्यावेळी नकळत काढलेले नग्न अवस्थेतील व्हिडिओ इंटरनेटवर पोर्न साईटवर व्हायरल केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. पुणे शहरातील चार हजार गणपती मंडळांची माहिती आता एका क्लिकवर… www.puneganpati.com युवतीने लग्नास नकार दिल्याच्या रागातून शरीर संबंधाच्या वेळी नकळत काढलेले […]
अधिक वाचा...पुणे! चाकण अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक; कबुली देताना निर्लज्यपणे म्हणाला…
पुणे : पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात रात्रीच्या शिफ्टसाठी कामावर निघालेल्या एकाने युवतीवर (वय २७) बलात्कार केल्याचा प्रकार 13 मे रोजी उशिरा घडला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पीडितेच्या धैर्यामुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे आरोपीस अवघ्या चोवीस तासांत अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पुणे शहरातील चार हजार गणपती मंडळांची माहिती आता […]
अधिक वाचा...बारामती! युवकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करणारी मुलगी दहावीच्या परीक्षेत शाळेत आली पहिली…
पुणेः बारामतीत एका युवकाच्या त्रासाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली आहे. त्या मुलीने दहावीची परिक्षा दिली होती. ही मुलगी इयत्ता दहावीत शाळेत पहिली आली आहे. मात्र, तिचं हे यश पहायला आणि त्याचा आनंद घेण्यासाठी ती जगात नाही, त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पुणे शहरातील चार हजार गणपती मंडळांची माहिती आता […]
अधिक वाचा...Video: पुणे शहरात भरदिवसा युवकावर कोयत्याने सपासप वार…
पुणेः पुणे शहरतील दत्तवाडी परिसरात बुधवारी (ता. १४) भरदिवसा एका युवकावर कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला आहे. हल्ल्याची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, या थरारक फुटेजचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. पुणे पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. […]
अधिक वाचा...गुंड गजा मारणे मटण पार्टी प्रकरणी मास्टरमाइंडला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
पुणे: पुण्यातील कुख्यात गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे याला येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात हलविण्यात आले असून, सांगलीला जात असताना गजा मारणे याने एका ढाब्यावर थांबून मटण पार्टी केली. गजा मारणे याला मटण बिर्याणी, पैसे, कपडे, बकेट व इतर वस्तू देऊन मदत करणाऱ्या मास्टरमाइंडला अटक करण्यात आली आहे. आरोपीने पुण्यापासून सांगलीपर्यंत पोलिसांच्या गाडीचा पाठलाग करत गजा […]
अधिक वाचा...पुणे जिल्हा हादरला! नाईट ड्युटीवर जाणाऱ्या महिलेवर अतिप्रसंग…
पुणे: चाकण एमआयडीसी कंपनीत कामावर निघालेल्या महिलेचे तोंड दाबून निर्जनस्थळी ओढत नेऊन, तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. 13) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास चाकण परिसरातील मेदनकरवाडी येथे घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी रात्री आरोपीला ताब्यात घेतले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला (वय […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यातील युवती अन् नांदेडमधील युवक; शरीरसंबंधानंतर युवतीला सोडून पळाला…
पुणे: नांदेडमधील युवक आणि पुणे जिल्ह्यातील युवतीचे सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. युवती भेटण्यासाठी त्याला हदगावला गेली. युवकाने लग्नाचं अमिष दाखवत तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवल्यानंतर युवतीला रस्त्यावर सोडून आरोपी पासार झाला. या घटनेनंतर युवतीने तामसा पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. पोलिस पुढील तपास करत आहेत. फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’ युवतीच्या तक्रारीनंतर […]
अधिक वाचा...
