पुणे! गुंड गजा मारणे प्रकरणी पाच पोलिसांवर मोठी कारवाई…
पुणे: कुख्यात गुंड गजा मारणे याला अटक करून सांगली कारागृहात नेत असताना ‘व्हीआयपी ट्रिटमेंट’ देणं पुणे पोलिस दलातील पाच पोलिस कर्मचाऱ्यांच्या महागात पडले आहे. हलगर्जीपणामुळे एका सहायक पोलिस फौजदारासह चार पोलिस कर्मचाऱ्यांवर दोन वर्षांची वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी गुंड गजा मारणे याला काही महिन्यांपूर्वी अटक केली होती. अटक केल्यानंतर त्याला सांगली […]
अधिक वाचा...पुणे शहरातील आरोपींना प्रथमच कम्युनिटी सर्व्हिसची शिक्षा…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील शिवाजीनगर पोलिस स्टेशन हद्दीत सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन केल्याप्रकरणी दोन आरोपींना शिवाजीनगर न्यायालयाने प्रथमच कम्युनिटी सर्व्हिसची शिक्षा सुनावली आहे. मा. श्री. विक्रमसिंह भंडारी, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, शिवाजीनगर कोर्ट यांनी हा महत्वपूर्ण आदेश दिला आहे. २ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ९.१५ वाजता पोलिस अंमलदार मखरे आणि तायडे गस्त घालत असताना पुणे […]
अधिक वाचा...पुणे! रिक्षाचालकाचं निर्दयी कृत्य ५ महिन्यांनी उघड, थेट दिल्लीतून अटक…
पुणे: पुणे शहरात एका ज्येष्ठ नागरिकाचा जीव वाचवण्याऐवजी त्यांना मरणाच्या दारात सोडून पळ काढणाऱ्या रिक्षाचालकाचा बाणेर पोलिसांनी थेट दिल्लीत जाऊन बेड्या ठोकल्या आहेत. इसाराईल मंगला गुर्जर (वय २२, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या क्रूर कृत्यामुळे जखमी ज्येष्ठाला वेळेत उपचार मिळाले नाहीत आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. बालेवाडी फाटा […]
अधिक वाचा...लाखो रुपयांची लाच पडली महागात; PSI प्रमोद चिंतामणी अखेर बडतर्फ…
पुणे: दोन कोटी रुपयांची लाच (Bribe) मागितल्याच्या गंभीर प्रकरणात अडकलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) प्रमोद चिंतामणी याला अखेर शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त विनायकुमार चौबे यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. चिंतामणी याने पिंपरी-चिंचवड परिसरातील 40 हून अधिक नागरिकांना “पैसा दुप्पट करून देतो” असे आमिष दाखवून फसवणूक केली होती. या फसवणुकीचा आकडा तब्बल […]
अधिक वाचा...पुणे! युवकावर अत्याचार करणाऱ्या गौरीचा आणखी एक प्रताप समोर…
पुणे: एका महिलेने गुंगीचं औषध देत युवकाचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना कोथरूड पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली होती. या प्रकरणातील आरोपी महिला गौरी वांजळे हिचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. तिच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी गौरी वांजळे हिने पती-पत्नीच्या कौटुंबीक वादातील प्रकरणात मदत करण्याच्या बहाण्याने तिने एका व्यक्तीकडे तब्बल […]
अधिक वाचा...पुणे! तुला आणि तुझ्या मालकाला जिवंत सोडणार नाही अन् हल्लेखोराचाच मृत्यू…
पुणे : मावळ तालुक्यातील मुंढावरे येथील इंद्रायणी ढाब्याजवळ मंगळवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास कारमध्ये बसलेले चालक अशोककुमार सिंग (वय ६०) यांच्यावर ८ ते ९ जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. मात्र, स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात हल्लेखोरांपैकी एकाच्या डोक्यात गोळी लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. कामशेत पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आकाश ऊर्फ बंटी भवरसिंग राजपूत याच्यासह […]
अधिक वाचा...शीतल तेजवानी प्रकरणात सरकारी वकिलांचा कोर्टात मोठा युक्तीवाद…
पुणे: मुंढव्यातील 40 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोपी शीतल तेजवानी हिला पोलिसांनी गुरूवारी (ता. ४) कोर्टात हजर केले होते. तिला आठ दिवस म्हणजे 11 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शीतल तेजवानी हिने ११ हजार रुपयांचा डीडी कोणत्या आधारावर भरला, जमिनीच्या किमतीचा खरेदीखतामध्ये उल्लेख का केला नाही? रक्कम रोख व इतर मार्गाने घेतली किंवा […]
अधिक वाचा...धक्कादायक! मालिश करून देण्याच्या नावाखाली मुलींशी गैरप्रकार…
पुणे: पतीपासून विभक्त झाल्यानंतर एका युवकासोबत राहणाऱ्या महिलेच्या दोन अल्पवयीन मुलींवर संबंधित युवकानेच लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी संबंधित युवकाला ताब्यात घेतले आहे. पीडित मुलींच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पतीपासून विभक्त राहत […]
अधिक वाचा...पार्थ पवार प्रकरणात मोठी कारवाई, शीतल तेजवानीला अटक…
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेल्या शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी आज (बुधवार) दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास अटक केली. याआधी दोन ते तीन वेळा तिची कसून चौकशी करण्यात आली होती. पार्थ पवार हे संचालक असलेल्या अमेडिया कंपनीच्या कोरेगाव […]
अधिक वाचा...निलेश घायवळ गँगच्या सदस्याला अटक; धक्कादायक माहिती समोर…
पुणे: गॅंगस्टर निलेश घायवळ टोळीचा सक्रीय सदस्य असलेल्या अजय सरोदे याच्या घरी तब्बल 400 काडतूस सापडली आहेत. 200 जिवंत काडतूस आहेत तर 200 रिकाम्या पुंगळ्या सापडल्या आहेत. अजय सरोदे आणि बटर्या चौधरी या दोघांना कोथरूड पोलिसांनी गाणगापूर, कर्नाटक येथून तीन दिवसांपूर्वी अटक केली आहे. कोथरूड भागात 17 सप्टेंबरला घायवळ टोळीने एकावर गोळीबार केला होता त्यावेळी […]
अधिक वाचा...
