पुणे! प्रांजल खेवलकरांनी अनेकदा मुलींना बोलावले; रोहिणी खडसे म्हणाल्या…
पुणे: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्या विरोधात बीडमधील एका संस्थेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. प्रज्ञा खोसरे यांच्या सानवी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेकडून ही तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीत प्रांजल खेवलकर यांनी खराडी भागातील ते हॉटेल 28 वेळा बुक करण्यात […]
अधिक वाचा...पुणे! Z ब्रीजजवळ भडकलं टोळीयुद्ध, कोयत्याने प्राणघातक हल्ला…
पुणे: पुणे शहरातील झेड ब्रिजजवळ मंगळवारी (ता. ५) सायंकाळी काही युवकांनी मिळून एका युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला आहे. युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विश्रामबाग पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा! दोन युवक जात असताना काहीजण […]
अधिक वाचा...पुणे! लग्नाची बोलणी सुरू असताना फिरायला गेले अन् ठेवले शरीरसंबंध…
पुणे : युवक आणि युवतीच्या घरच्यांची लग्नाची बोलणी सुरू असतानाच दोघांमध्ये शरीर संबंध निर्माण झाले. दुसरीकडे दोघांच्या घरच्यांची लग्नाची बोलणी फिस्कटली आणि लग्न मोडले. त्यानंतर युवतीचे तिच्या घरच्यांनी दुसऱ्या ठिकाणी विवाह ठरवला. युवकाला याबाबतची माहिती समजताच त्याने युवतीला त्रास द्यायला सुरूवात केली. दोघांमध्ये झालेल्या शरीर संबंध आणि दोघांचे त्याने बनवलेले व्हिडीओ तिच्यासोबत ठरलेल्या मुलाला देखील […]
अधिक वाचा...सैराट! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून बेदम मारहाण अन् अपहरण…
पुणे: पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील खरपुडी येथे बहिणीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावांनी आपल्या दाजीला जबर मारहाण केली. शिवाय, आरोपींनी गावातील १५ ते २० जणांना सोबत घेत दाजीच्या घरावर हल्ला केला. यानंतर विवाहित बहिणीला जबरदस्तीने उचलून नेले आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विश्वनाथ बबन गोस्वामी (वय ३९) असे मारहाण झालेल्या युवकाचे […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात मित्राचा पैशासाठी केला खून; आरोपी तासाच्या आत ताब्यात…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): मंचर (ता.आंबेगाव जि. पुणे) येथील नंदिनी बियर बारच्या आवारात शनिवारी (ता. २) रात्री नऊ वाजता धारदार शस्त्राने प्रशांत रवींद्र गांजाळे (वय ४५ राहणार गांजाळे मळा, मंचर ता.आंबेगाव) यांचा खून झाला आहे. सदरची घटना पैशाच्या व्यवहारातून झाली असल्याची चर्चा असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. शहाजी वामन इंदोरे, सचिन सुदाम इंदोरे, प्रतीक […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांनी तीन युवतींचा छळ केल्याचा आरोप; पाहा घटनाक्रम…
पुणे : पुणे शहरातील कोथरुड पोलिस ठाण्यात तीन युवतींना पोलिस ठाण्यात आणून पोलिसांनीच त्यांचा मानसिक आणि छळ केल्याचा आरोप होत आहे. पोलिसांनी चौकशी करण्याच्या नावाखाली तीन युवतींना ताब्यात घेतल्यानंतर लाथा बुक्क्यांनी मारहाण करत, जातीवाचक शिवीगाळ केली. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी या घटनेची […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात सख्ख्या भावानेच 83 वर्षीय भावाचा केला खून अन्…
पुणे: पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या मावडी गावात सख्ख्या भावानेच आपल्या 83 वर्षीय भावाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मावडी गावातील बाजरीच्या शेतात 1 ऑगस्ट रोजी ज्ञानदेव लक्ष्मण भामे (वय 83) यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत […]
अधिक वाचा...पुणे! बंडगार्डन पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; मोकामधील आरोपी जेरबंद…
पुणे : शिवाजीनगर पोलिस स्टेशन मधील मर्डर मोका अंतर्गत दाखल गुन्ह्यातील 02 वर्षापासून पाहिजे व बंडगार्डन पोलिस स्टेशन बलात्कार गुन्ह्यातील आरोपीस जेरबंद करण्यात बंडगार्डन पोलिसांना यश आले आहे. बंडगार्डन पोलिस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी बाबत तपास पथकाचे पो उप निरी स्वप्निल लोहार, अंमलदार ज्ञाना बडे, मनोज भोकरे व मनिष संकपाळ यांना गोपनीय बातमी […]
अधिक वाचा...पुणे! पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण…
पुणे: पुणे-मुंबई महामार्गावरील खडकी परिसरातील चर्च चौक येथे 31 जुलैच्या रात्री पेट्रोलिंग करत असलेल्या गुन्हे शाखेच्या दोन पोलिस शिपायांवर चार जणांच्या टोळक्याने हल्ला केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार जणांना खडकी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. जखमी झालेल्या पोलिसांची नावे गोपाल देवसिंग कोतवाल आणि श्री. काजळे अशी आहेत. गोपाल देवसिंग कोतवाल […]
अधिक वाचा...पुणे! दरोडेखोरांकडून वॉकी-टॉकीचा वापर; १२०० किलोमीटरपर्यंत माग काढत केली अटक…
पुणे: पिंपरी-चिंचवड परिसरात काही दिवसांपूर्वी सहा दरोडेखोरांनी एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरात १९ जुलै रोजी दरोडा टाकला होता. बांधकाम व्यावसायिक घरात एकटे असताना अचानक सहाजण घरात घुसले, त्यांनी चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवत व्यावसायिकाचे हातपाय बांधले. यानंतर आरोपींनी घरातील किमती ऐवज लुटल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. बांधकाम व्यावसायिक चंद्रभान अगरवाल यांच्या घरात टाकलेल्या या सशस्त्र दरोड्याचा […]
अधिक वाचा...
