पुणे जिल्ह्यात महिलेसोबत असलेले प्रेमसंबंध तिच्या पतीला कळले अन्…

पुणे : पुणे जिल्ह्यातील बारामतीतील सूर्यनगरीत अविष्कार ढोले (वय १९) या युवकाने डोक्यात रिवॉल्वर मधून गोळी झाडून घेतली आहे. युवकाचा पुण्यात उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून, या घटनेमुळे बारामती परिसरात खळबळ उडाली आहे. युवक शिक्षणासाठी बारामतीतील सूर्यनगरीतील एका अपार्टमेंटमध्ये राहत होता. याच अपार्टमेंट मध्येच डोक्यात रिवॉल्वर मधून गोळी झाडून घेतली आहे. त्याच्याकडे रिवॉल्वर कुठून आला […]

अधिक वाचा...

पुणे! कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; नामांकित बिल्डरचं नाव चर्चेत…

पुणे: पाषाण-बावधन रस्त्यावरील नेकलेस गार्डन परिसरात सकाळी जॉंगिंग करण्यासाठी गेलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला भरधाव कारने चिरडल्याची थरारक घटना शुक्रवारी (ता. ११) घडली आहे. या अपघातात वीरेंद्र द्विवेदी (वय 38) या सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी धडक देणारी इनोव्हा कार जप्त केली असून पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे. विरेंद्र द्विवेदी हे […]

अधिक वाचा...

पिंपरी-चिंचवड पोलिसांचा औद्योगिक क्षेत्रातील खंडणीखोरीला कडक इशारा…

पुणे (सुनिल सांबारे): पिंपरी-चिंचवड शहरातील औद्योगिक क्षेत्रात उद्योजक, व्यावसायिक, कामगार व विविध आस्थापनांना धमकावून खंडणी मागणाऱ्या तसेच दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारले असून, अशा गुन्हेगारी प्रवृत्तींविरुद्ध कठोर व प्रभावी कारवाई करण्यात येत आहे. एम. आय. डी. सी. भोसरी परिसरातील एका खासगी कंपनीच्या प्रतिनिधींना माहिती अधिकाराचा धाक दाखवून, कंपनीची कागदपत्रे काढल्याचे […]

अधिक वाचा...

गणेश मंडळांकडून प्रसाद अन् अन्नदानासाठी एफडीए नोंदणी बंधनकारक; पाहा नवी नियमावली…

पुणे : प्रसाद आणि अन्नवाटप सुरक्षित व स्वच्छ ठेवण्यासाठी एफडीएकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. अन्नदान करणाऱ्या गणेश मंडळांना अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. नोंदणी १२ महिने, तीन महिने किंवा गणेशोत्सवाच्या दहा दिवसांसाठी घेता येणार आहे. तीन महिने आणि दहा दिवसांच्या नोंदणीसाठी १०० रुपये शुल्क असणार आहे. गणेशोत्सव काळात प्रसाद […]

अधिक वाचा...

पुण्यात ४ ट्रक पनीर-खवा जप्त; तुकाराम मुंढेंच्या अन्न व औषध प्रशासनाचा सर्वांत मोठा दणका!

पुणेः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील बुधवार पेठ परिसरातून ४ ट्रक पनीर-खवा जप्त करण्यात आले आहे. प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या या धडक कारवाईमुळे मिठाई आणि त्यांच्या पुरवठादारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. एफडीएच्या पथकाने पुण्यातील बुधवार पेठेत धडक कारवाई करत तब्बल चार ट्रक पनीर आणि खव्याचा साठा […]

अधिक वाचा...

पुणे! मैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून युवकाचं अपहरण; पोलिस अधिकाऱ्याचे 21 कॉल अन् थरारक पाठलाग…

पुणे : पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील नारायण पेठ परिसरातून एका युवकाचे अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी पाठलाग करून युवकाची सुखरूप सुटका केली आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.   View this post on Instagram   A post shared by www.policekaka.com (@policekaka_news) एका स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २८ वर्षीय तरुणाचे एका हॉटेल […]

अधिक वाचा...

महिलेसोबत शारिरीक संबंध ठेवताना शुट केले अश्लील फोटो-व्हिडिओ अन्…

पुणे : एका युवकाने महिलेला अश्लील फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न केला असून, काळेवाडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. या प्रकरणी अभिमन्यू संजय भोर (वय ३०, रा. उजवी भुसारी कॉलनी, कोथरूड, मूळ रा. केडगाव, अहिल्यानगर) याच्यावर काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.   View this […]

अधिक वाचा...

पुणे शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल…

पुणे: पुणे शहरात गणेशोत्सवाच्या काळात होणारी प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता पुणे शहर वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव काळात नागरिकांची सुरक्षितता जपण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्त्यांवर जड व अवजड वाहनांना २४ तास प्रवेशबंदी लागू केली आहे. पुणे शहरात गणेशोत्सव काळात गणपतीचे देखावे पाहण्यासाठी, […]

अधिक वाचा...

Video! पुणे शहरात MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या प्रियकरानं केले अपहरण अन्…

पुणे: पुणे शहरातील मध्यवर्ती भागातून MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवकाचे अपहरण करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली होती. एका युवतीसोबत फोनवर संपर्कात असण्यावरून निर्माण झालेल्या वादातून आणि रागाच्या भरात मैत्रिणीच्या प्रियकरानेच हे अपहरण केल्याचे समोर आले आहे. विश्रामबाग पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही तासांतच अपहरण झालेल्या विद्यार्थ्याची सुखरूप सुटका केली […]

अधिक वाचा...

पुणे! प्रेमाच्या त्रिकोणातून नवविवाहितेची गळफास घेत आत्महत्या…

पुणे : नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबत असलेले अनैतिक संबंध आणि त्यातून मिळणाऱ्या शारीरिक-मानसिक त्रासाला कंटाळून नवविवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. सोनाली गोविंद पवार (वय २५, रा. सुतारदरा, कोथरूड) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. तिच्या मृत्यूनंतर कोथरूड पोलिस ठाण्यात पती गोविंद पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली आणि […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!