पुणे शहरात युवतीने मित्रासोबत मिळून केला आईचा खून; कारण समोर…

पुणे : वडगाव शेरीत राहणाऱ्या मुलीने मित्रासोबत मिळून आईच्या डोक्यात हातोडा मारून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीने आईचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याचा बनाव रचला. पण नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी अधिक तपास केला असता हा खून असल्याची माहिती समोर आली आहे. मंगल संजय गोखले या त्यांच्या मुलीसोबत वडगाव […]

अधिक वाचा...

कौर्याची परिसीमा! भाग्यश्रीचा खून करणारे जेरबंद; पाहा कसा केला खून…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचा 9 लाखांच्या खंडणीनीसाठी अपहरण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महाविद्यालयीन मित्राने त्याच्या साथीदारांसह मिळून तिचा अपहरण करुन हत्या केली. विमानतळ पोलिसांनी खून करणाऱ्या नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत. पुणे शहरातील फिनिक्स मॉल समोरुन ३०/०३/२०२४ रोजी भाग्यश्री सुर्यकांत सुडे (वय २२ वर्षे, सध्या रा. […]

अधिक वाचा...

विकृती! पुणे शहरात समोशात आढळल्या ‘नको त्या वस्तू’…

पुणे : एका ऑटोमोबाईलच्या कँटिनमध्ये कर्मचाऱ्यांना समोसे दिले होते त्यामध्ये कंडोम, गुटखा आणि दगड आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात अशी माहिती समोर आली की, कंपनीने ज्याचं टेंडर रद्द केले होते त्याने व्यवसाय आणि कंपनीवरचा राग काढण्यासाठी हा प्रकार केला. पिंपरी […]

अधिक वाचा...

लोणावळ्यात युवतींसोबत अश्लील डान्स; 10 जणांवर गुन्हा दाखल; पोलिसांचे आवाहन…

पुणे (संदिप कद्रे): लोणावळा येथे रात्री अपरात्री गोंधळ घालणा-या हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी कारवाई केली आहे. चार नर्तिकासह १० जणांवर गुन्हा दाखल करणअयात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. लोणावळा शहरातील तुंगार्ली परिसरातील एस ४ नावाच्या बंगल्यातील प्रांगणात काही जण सार्वजिनिक शांततेचा भंग करुन रात्री उशीरा पर्यंत […]

अधिक वाचा...

पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचे अपहरण करून खून…

पुणे : पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचा 9 लाखांच्या खंडणीनीसाठी अपहरण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महाविद्यालयीन मित्राने त्याच्या साथीदारांसह मिळून तिचा अपहरण करुन हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह सुपा गावाजवळच्या एका शेतात जाळल्याचे आणि पुरल्याचे समोर आले आहे. विमाननगर पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या पोलिसानी घटनास्थळी धाव घेत […]

अधिक वाचा...

पत्नीच्या मदतीने नवऱ्याने ठेवले जबरदस्तीने शारीरिक संबंध…

पुणे : पतीने पत्नीच्या मदतीनेच एका युवतीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कात्रज परिसरता घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. महिलेने ओळखीच्या युवतीला (वय १९) वडापाव खायला देण्याच्या बहाण्याने घरी बोलावले. त्यानंतर युवतीला घरात सोडून महिला बाहेर गेली. त्यावेळी तिने घराला बाहेरून कडी लावली. त्यानंतर महिलेच्या पतीने […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या…

पुणे : राजगड तालुक्यातील वेल्हे बुद्रुक येथे एका विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. करिष्मा आकाश राऊत (वय 24) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या घटनेमुळे संतप्त माहेरच्या नातेवाईकांनी करिष्माचा मृतदेह अॅम्ब्युलन्ससह वेल्हे पोलिस ठाण्याच्या आवारात नेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मृत करिष्मा हिचे वडील शंकर नारायण […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील पोलिसकाकाची गोळी झाडून आत्महत्या…

पुणे : पुणे पोलिस दलामधील एका पोलिस कर्मचाऱ्याने गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (शुक्रवार) घडली आहे. भारत दत्ता आस्मर असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. खडक पोलिस स्टेशन अंतर्गत पोलिस चौकीच्यावर असलेल्या रेस्टरूममध्ये पोलिसांने स्वत:ला संपवले आहे. या घटनेमुळे पुणे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. भारत दत्ता आस्मर हे गुरुवारी (ता. ४) […]

अधिक वाचा...

पुणे शहरात बीएएमएस झालेल्या युवतीची लाखो रुपयांची फसवणूक…

पुणे : बीएएमएस झालेल्या मुलीला एमडी होण्यासाठी वडिलांनी कर्ज काढून पैसे दिले होते. एमडी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देतो असे सांगून तिघांनी १९ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय? तळवडे […]

अधिक वाचा...

पुणे शहरात भीषण अपघातात युवकाचा मृत्यू; धक्कादायक Video…

पुणेः कोंढवे गेट येथे रस्त्याने पायी जाणाऱ्या दोन मुलांना भरधाव वेगात आलेल्या कारने जोरात धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला असून दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. संबधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मनिष नवनाथ तावरे (वय 17) आणि अजिंक्य केदार पाटील (वय 17, दोघेही रा. कोंढवे धावडे) रात्री १०.३० च्या सुमारास रस्त्याने जात होते. अजिंक्य […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!