पुणे हादरले! गरोदर प्रेयसीवर चाकूने सपासप वार अन् पुढे…

पुणे: गरोदर प्रेयसीवर (वय २५) वार करत प्रियकराने तिला गंभीर जखमी केले पण सुदैवाने गरोदर युवती जीव वाचवून पळण्यात यशस्वी झाली. मात्र, तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला आहे. विनायक सूर्यवंशी नावाचा युवक आणि पीडित युवती एकत्र कामाला होते. दोघांची ओळख झाल्यानंतर पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पुढे कामानिमित्त ही युवती मुंबईला गेली. विनायक 13 एप्रिल […]

अधिक वाचा...

अभिमानास्पद! पोलिसकाकाचा मुलगा झाला ‘साहेब’!

पुणे: पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा युपीएससी परिक्षेत देशात 359वी रँक घेऊन यशस्वी झाला आहे. शुभम भगवान थिटे असे यूपीएससी परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्याच नाव आहे. शुभमचे वडील भगवान थिटे हे पिंपरी चिंचवड पोलिस दलात सहाय्यक पोलिस उप निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील केंदूर (थिटेवाडी) येथील अतिशय सर्वसामान्य घरातील […]

अधिक वाचा...

रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) रामनाथ पोकळे हे गेल्या ३० वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत असून, मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. राज्यातील विविध भागांमध्ये विविध पदांवर त्यांनी कामे करत असताना सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे मोठे काम केले आहे. प्रशासनात काम करत असताना धडाकेबाज निर्णय घेऊन गुन्हेगारीचा बीमोड करण्याचे काम केले. ग्रामीण भागातून पुढे येऊन एक आदर्श निर्माण […]

अधिक वाचा...

पोलिसकाकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू…

पुणेः पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिस हवालदार सचिन नरोटे (वय ३८, रा. वाकड) यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी (ता. १५) रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबई-बंगळुरू महामार्गावर ही घटना घडली आहे. अज्ञात वाहनचालक फरार असून त्याचा शोध पिंपरी- चिंचवड पोलिस घेत आहेत. याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यात लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची आत्महत्या; कारण सांगितले…

पुणे : नवरदेवाने लग्नाच्या दिवशीच विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तळेगाव दाभाडे येथे आज (मंगळवार) सकाळी घडली आहे. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्या मांडवातून वाजत-गाजत वऱ्हाड जाणार होतं, आता तिथूनच नवरदेवाची अंत्ययात्रा निघाल्यामुळे अनेकांना अश्रू अनावर झाले होते. सूरज रायकर (वय २८) याचा आज देहूगावात विवाह सोहळा पार पडणार […]

अधिक वाचा...

प्रेम प्रकरण! डोळ्याचे आश्रू सहानभुती मिळवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा…

पुणे (सचिन मदगे): पुणे शहरातील धायरेश्र्वर मंदिराच्या प्रांगणात 13 एर्प्रिल रोजी एक घटना घडली. वेळ सकाळी आठची. सर्व सहकारी सकाळी मॉर्निंग वॉक, योगा, संपून परतीच्या वाटेने निघाले होते. एक महिला दोन मुलां समवेत, भयभीत. दबक्या स्वरात, चल बीचल अवस्थेत थांबली होती. यावेळी सहकार्यांना तिचे ते भाव जाणून घेऊशी वाटले. महिलेने केलेले वर्णन… परराज्यातील महिला, प्रेम […]

अधिक वाचा...

संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!

संदीप कर्णिक हे गेल्या १९ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. मुंबईमधील जन्म आणि शिक्षण. पहिल्या प्रयत्नातच आयपीएस परीक्षा उत्तीर्ण झाले. पोलिस दलात दाखल झाल्यानंतर राज्यातील विविध प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत. पोलिस दलातील कामाचा ताण तणाव न घेता हसतमुख चेहऱ्याने प्रत्येकाचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात. फिटनेसबाबत तर ते अत्यंत जागरूक आहेत. सध्या ते पुणे […]

अधिक वाचा...

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी तृतीयपंथींबाबत घेतला मोठा निर्णय…

पुणे (संदिप कद्रे): पुणे पोलिसांनी तृतीयपंथींबाबत घेतला मोठा निर्णय घेतला असून, तृतीयपंथींना आता सिग्नलवर पैसे मागता येणार नाही. दुकानात किंवा सिग्नलवर पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर कारवाईचा बडगा उचचला जाणार आहे, असे पुणे पोलिसांनी सांगितले. जबरदस्तीने पैसे मागणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तृतीयपंथीयांसंदर्भात पुणे पोलिसांकडे नागरिकांकडून अनेक तक्रारी येत असल्यामुळे पुणे पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. सिग्नलवर […]

अधिक वाचा...

रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!

पुणे शहरचे माजी पोलिस आयुक्त रितेश कुमार हे १९९२च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. पोलिस दलातील ३१ वर्षांचा असा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. पोलिस दलात काम करत असताना अतिशय शांतपणे काम करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी काम पाहिले आहे. सांगली, लातूर, नांदेड येथे पोलिस अधीक्षक, मुंबई पोलिस दलात अतिरिक्त पोलिस आयुक्त, […]

अधिक वाचा...

काळ्या काचा असलेली विनानंबर प्लेटची महिंद्रा थार चारचाकी पोलिसांना दिसली अन्…

पुणे (संदिप कद्रे): वारजे माळवाडी पोलिस स्टेशन हद्दीत ०२ देशी बनावटीचे पिस्टलसह ०४ जिवंत राऊंड व एक महिंद्रा थारगाडी असा एकूण १५,६०,४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत ाहेत. वारजे माळवाडी पोलिस स्टेशन हद्दीत सह्याद्री शाळा चौक, वारजे पुणे येथे ०५/०४/२०२४ रोजी दुपारी वारजे माळवाडी वाहतुक विभागाचे पोलिस अंमलदार विशाल […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!