अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) अरविंद चावरिया हे गेल्या २८ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. राज्यातील विविध भागांमध्ये त्यांनी काम केले असून, अनेक गुन्हे उघड केले आहेत. पोलिस दलामध्ये केलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. पोलिस दलात काम करत असताना ताणतणाव असला, तरी हसतमुख राहून ते अनेक विषय मार्गी लावत असतात. […]

अधिक वाचा...

पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट १ने केले जेरबंद…

पुणे (सुनिल सांबारे): पिंपरी-चिंचवड पोलिस स्टेशन हद्दीमधील आरोपी गेल्या ३ वर्षांपासून राहण्याची जागा बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. गुन्हे शाखा युनिट १ अखेर फरारी आरोपीस जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! चिखली पोलिस ठाणे गु. रजि.नं. १६३/२०२१ भादंवि कलम ३७९, ३४ या गुन्हयातील […]

अधिक वाचा...

सार्वजनिक शौचालयातील कचऱ्यात आढळले अर्भक…

पुणेः सार्वजनिक शौचालयातील कचऱ्यात एक दिवसाचे पुरुष जातीचे अर्भक आढळून आल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. 17) सकाळी सव्वानऊ वाजता तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार सुनील सगर यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी […]

अधिक वाचा...

समर्थ पोलिसांनी सराईत वाहन चोरास बेड्या ठोकल्या; पाहा दुचाकीचे नंबर…

पुणे (संदिप कद्रे): समर्थ पोलिस स्टेशन तपास पथकाने सराईत वाहन चोरास बेड्या ठोकल्या आहेत. वाहनचोराकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. ललीत सुनिल भोई-परदेशी (वय 29 रा. विश्वनाथ अपार्टमेंट, पर्वती गांव, पुणे) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. समर्थ पोलिस ठाणेकडील तपास पथकातील पोलिस उप निरीक्षक सौरभ माने, सुनिल […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकाला नेहाने घातला गंडा…

पुणे : डेटिंग साइटवर ओळख झालेल्या महिलेने एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 20 लाख 53 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. यामुळे ज्येष्ठ नागिरकाला मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. फसवणूकीचा हा प्रकार 9 जानेवारी 2024 ते 22 मार्च 2024 या कालावधीत त्रिमुर्ती कोर्ट कोरेगाव पार्क येथे घडला आहे. याबाबत कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल […]

अधिक वाचा...

पुणे शहरात सलग तिसऱ्या दिवशी चौथ्यांदा गोळीबार…

पुणे : पुणे शहरात सलग तिसऱ्या दिवशी चौथ्यांदा गोळीबाराची घटना घडली आहे. जंगली महाराज रोड, हडपसर, सिंहगड रोडवर सलग तीन दिवस गोळीबाराच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर येरवडा परिसरात पहाटे दोघांवर गोळीबार झाला. जुन्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. येरवडा परिसरात जुन्या वादाचा राग मनात धरून एकावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. आकाश […]

अधिक वाचा...

बारामतीमध्ये कोयता हल्ल्यात कॉलेज युवकाची हत्या…

पुणे : बारामतीमध्ये कोयता, सत्तूराचे वार करीत कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कारखेल येथील विनोद भोसले या युवकाचा या घटनेत मृत्यू झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. कॉलेजमधून घरी कारखेलला निघालेल्या युवकावर चार ते पाच जणांनी हल्ला केला. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झालेल्या विनोद याचा मृत्यू झाला आहे. […]

अधिक वाचा...

पोलिसकाका, पुणे पोलिस आयुक्तांची तत्परता! हरवलेली मुलगी सापडली रांजणगावात…

पुणेः पुणे शहरातील नांदेड सिटी येथून मुलगी हरवल्यानंतर सोशल मीडियावरून हरवल्याची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. नेटझन्स पोस्ट व्हायरल करून शोधण्याचे आवाहन करू लागले. दुसरीकडे पोलिसकाकाचे पत्रकार संदिप कद्रे यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क साधला आणि मदत करण्याचे आवाहन केले. पोलिस आयुक्तांनी तत्पर दखल घेत पोलिस दलाला पाचारण केले आणि पुणे शहरातून हरवलेली […]

अधिक वाचा...

पुणे शहरात काडीपेटी मागितली म्हणून केला गोळीबार…

पुणे : पुणे शहरात गेल्या दोन दिवसात तीन गोळीबाराच्या घटना शहरात घडल्या आहेत. मंगळवारी सायंकाळी, बुधवारी सकाळी आणि पुन्हा मध्यरात्री गोळीबाराच्या घटनेने पुणे हादरले. सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत भूमकर चौकात बुधवारी (ता. १७) मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली आहे. गणेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झाला आहे. यात गणेश गायकवाड जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले […]

अधिक वाचा...

पुणे पोलिस आयुक्तांनी गुन्हेगारांना दिली तंबी…

पुणे : बॉलीवूड अभिनेता सलमान खान यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पुण्यात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंगळवारी गुन्हेगारांची झाडाझडती घेत बंदुकधाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे. पुणे शहरात गोळीबाराच्या घटना घडू नयेत अशी तंबी पोलिस आयुक्तांनी दिली होती. मात्र तरीही गोळीबारची घटना घडली आहे. पुणे शहरात गोळीबाराचा प्रयत्न झाला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धीरज […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!