पुणे शहरातील कंपनीमधील दरोड्यातील आरोपींना अटक; पाहा नावे…
पुणे (संदिप कद्रे): दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखेच्या पथकाने हारको कंपनीमध्ये दरोडा टाकणाऱ्या गुन्हेगारांचा ०२ दिवसांमध्ये शोध घेवून, त्यांना अटक केली आहे. आरोपींकडून एकुण ०२ गुन्हे उघडकीस आणले असून, पुढील तपास करत आहेत. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर येथे नेमणुकीस असलेले अशोक आटोळे, सहाय्यक पोलिस फौजदार यांना […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीत लाखो रुपयांच्या दागिन्यांची चोरी…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): पेठ (ता. आंबेगाव जि, पुणे) या गावातील वलखेड वस्ती येथे दिवसाढवळ्या चोरट्यांनी बंद बंगल्याच्या कपाटातील लॉकर मधून ४ लाख ६३ हजार ४२५ रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! सदर घटनेबाबत शरद तुकाराम […]
अधिक वाचा...पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे शहरात; पाहा वाहतुकीतील बदल…
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर असून, ते पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचार्थ सभा घेणार आहेत. या सभेच्या पार्श्वभीवर पुण्यातील वाहतुकीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आज (सोमवार) दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत शहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे. पोलिस अधिकारी […]
अधिक वाचा...मुंबई-पुणे द्रृतगती मार्गावर मोठा अपघात टळला; बसचा टायर फुटला…
पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खाजगी बसला आज (शनिवार) मोठा अपघात झाला आहे. बसचा टायर फुटल्याने बसने पेट घेतला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसमध्ये अनेक प्रवासी प्रवास करत होते. मुंबईहून पुण्याच्या दिशेने […]
अधिक वाचा...पुणे शहरात पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू; गुन्हा दाखल…
पुणे : इमारतीचे बांधकाम सुरू असताना पाचव्या मजल्यावरून पडून बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना शंकरशेठ रस्त्यावरील ढोले पाटील चौकात घडली आहे. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी बांधकामाच्या ठिकाणी क्रेन यंत्रणा उपलब्ध करून देणारी कंपनी, तसेच ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. चंद्रा कुबेर पात्रा (वय २०) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. […]
अधिक वाचा...प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) पुणे शहर पोलिस दलात अपर पोलिस आयुक्त (पश्चिम विभाग) म्हणून कार्यरत असलेले प्रवीण कुमार पाटील गेल्या २७ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाळू आणि जमीनमाफियांना आळा घालण्यासाठी त्यांनी अत्यंत प्रखरपणे उपाययोजना आखल्या होत्या. गंभीर गुन्हे त्यांनी उघड केले असून, गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. त्यांच्या वाटचालीविषयी […]
अधिक वाचा...पुणे शहरात वाहनचालकाला फिट आल्याने आठ वाहनांना धडक…
पुणे: पुणे शहरातील एम.जी. रोडजवळ सात ते आठ वाहनांचा विचित्र अपघात झाला असून, एकजण किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! एक चारचाकी वाहन एमजी रोड जवळील एका रस्त्यावरून जात होते. गाडी चालवत असताना त्या चालकाला अचानक फिट आली आणि […]
अधिक वाचा...रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) पुणे शहर पोलिस दलात अपर पोलिस आयुक्त (पूर्व विभाग) म्हणून कार्यरत असलेले रंजन कुमार शर्मा यांना शिक्षणाची मोठी आवड आहे. चार्टर्ड अकाउंटंट (सीए) झाल्यानंतर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयपीएस अधिकारी म्हणून पोलिस दलात दाखल झाले आहेत. श्री. शर्मा यांना सात भाषा अवगत असून, सध्या LLB चा कोर्स करत आहेत. प्राचार्य असलेल्या वडिलांकडून […]
अधिक वाचा...पुणे पोलिस आयुक्तांनी एक लाख रुपयांच्या बक्षिसाची रक्कम दिली विभागून…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे हस्ते सिंहगड पोलिस स्टेशन हद्दीतून मिसिंग झालेल्या अल्पवयीन मुलीच्या शोध घेण्यामध्ये केलेल्या महत्वाचे योगदाना बद्दल जाहिर केलेले १ लाख रुपयांचे बक्षीस विभागून देण्यात आले आहे. सिंहगड रोड, पोलिस स्टेशन, पुणे शहर गुन्हा रजिस्टर क्रमांक २४० / २०२४ भा.दं.वि. कलम ३६३ मधील तक्रारदार यांची अल्पवयीन मुलगी […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात महिला अनोळखी व्यक्तीसोबत फिरताना दिसली म्हणून केला खून…
पुणे: महिलेने लग्नाचे वचन मोडल्याने तिच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना आळंदी येथे शनिवारी (ता. २०) उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास पोलिस करत आहेत. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! ज्ञानेश्वर गजानन इंगाले (वय 31, रा. आळंदी देवाची. मूळ रा. कुटी पांगरी, ता. मालेगाव, […]
अधिक वाचा...
